एकूण 1431 परिणाम
एप्रिल 24, 2019
मोहोळ : मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मान पदक जाहीर झाले असून येत्या 1 मे ला मान्यवरांच्या हस्ते सदरचे पदक प्रदान करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक कोकणे हे गेल्या पंचवीस वर्षापासून पोलिस सेवेत आहेत. त्यांनी औरंगाबाद,...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : गुजरात दंगलीमधील पीडित महिला बिल्किस बानो यांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई, नोकरी आणि निवासस्थान देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज गुजरात सरकारला दिले. यामुळे केवळ पाच लाख रुपये देऊ करणाऱ्या गुजरात सरकारला झटका बसला आहे.  गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवेळी पाच महिन्यांच्या...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - कर्जाच्या वसुलीबरोबर अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणातील मुख्य संशयित सावकार हरीश स्वामीने आज विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सीपीआरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी महामार्गावर...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली: गुजरात दंगलीमधील पीडित महिला बिल्किस बानो यांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई, नोकरी आणि निवासस्थान देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज गुजरात सरकारला दिले. यामुळे केवळ पाच लाख रुपये देऊ करणाऱ्या गुजरात सरकारला झटका बसला आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवेळी पाच महिन्यांच्या...
एप्रिल 23, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चार पैकी दोघांना पाली पोलीसांनी अटक केली असून दोघे अद्याप फरार आहेत. सबंधितांवर बलात्कार, पास्को व ऍट्रोसिटी आदी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्ह्यासाठी...
एप्रिल 22, 2019
पुणे - बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या पुरुषोत्तम बोराटे (वय 36), प्रदीप काकडे (वय 31) यांना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. याबाबत पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी 10 एप्रिल रोजी वॉरंट जारी केले आहे.  सध्या दोघे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. ज्योती...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम सत्तार...
एप्रिल 20, 2019
पाचोरा : येथील 20 वर्षीय विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिचेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी उशिरा घडली याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे हे दोघे संशयित नराधम पाचोरा येथीलच आहेत याप्रकरणी सूत्रांकडून माहिती अशी...
एप्रिल 20, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर एका खासगी सावकाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पतीला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित महिलेला सिगारेटचे चटके देऊन त्याने अमानुष मारहाणही केली. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने...
एप्रिल 19, 2019
औरंगाबाद - मैत्री असताना काढलेले फोटो परत मागण्यासाठी गेलेल्या नारेगाव येथील विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून संशयिताच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, की...
एप्रिल 17, 2019
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या नवाझ शरीफ यांच्यासोबत जेवतात, त्यांना केक भरवायला का गेले? मोदींचे शरीफांबाबतचे फोटो पाहून जवानांना काय वाटले असेल?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान मोदींनी योजनांच्या जाहिरातबाजी केली. त्यासाठी...
एप्रिल 17, 2019
नागपूर - आजारपणात सर्वतोपरी मदत करणाऱ्या वहिनीवर दिराची वाईट नजर पडली. त्याने वहिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कुकृत्य केल्यानंतर गुजरातला पळून गेला.  30 वर्षीय महिला पतीसह गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या...
एप्रिल 15, 2019
मुझफ्फरानगर (उत्तर प्रदेश): एका 22 वर्षीय युवतीवर तिच्या मातेसमोरच दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली. पोलिस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकरौली भागामध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पीडित युवती आपल्या आईसह...
एप्रिल 13, 2019
पुणे - खायला अन्न नसले तरी भुकेला नाही, गरिबी आहे; पण कधीही चोरी केली नाही, ज्या समाजात कधीही बलात्कारासारखे प्रकरण घडले नाही, असा सुसंस्कृत आदिवासी समाज हीच आमची प्रेरणा आहे, असे मत डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रात(एनसीसीएस) शुक्रवारी आयोजित व्याख्यानात ते...
एप्रिल 13, 2019
मुंबई - कबाब आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तेथील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. 12) मानखुर्द परिसरात घडला. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करून बलात्कार व "पॉक्‍सो' कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीला आजीने कबाब आणि पाव...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
एप्रिल 08, 2019
मुंबई - नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या वडीवेल देवेंद्र याच्या अटकेनंतर घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला विरोध केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी त्याच्या पत्नीसह चौघांना अटक केली. मुस्कान देवेंद्र (वय 20), चलमुत्तु देवेंद्र (वय 36), बानू देवेंद्र (वय 33) आणि रामाई...
एप्रिल 07, 2019
मुंबई - जुहू परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ६) उघड झाली. त्यामुळे या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मुलगी दोन दिवस बेपत्ता असल्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह शनिवारी नेहरूनगरमधील...
एप्रिल 05, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचे श्रेय फक्त हवाई दलाचे' "टार्गेट मोदी' : राज, प्रियांका आणि कन्हैय्या मोदींनी अडवानींना चप्पल मारून काढले...