एकूण 380 परिणाम
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम सत्तार...
एप्रिल 20, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर एका खासगी सावकाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पतीला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित महिलेला सिगारेटचे चटके देऊन त्याने अमानुष मारहाणही केली. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने...
एप्रिल 13, 2019
मुंबई - कबाब आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तेथील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. 12) मानखुर्द परिसरात घडला. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करून बलात्कार व "पॉक्‍सो' कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीला आजीने कबाब आणि पाव...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
एप्रिल 04, 2019
पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आरोपी तीन वर्षांपासून फरारी असून तो सातत्याने गुंगारा देत होता, अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.  टिपू सामसुर गांझी (वय 30, रा. शुक्रवार पेठ) असे पोलिसांनी अटक...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील समतानगरातील आठवर्षीय बालिकेचे अपहरण करून खून केल्याची घटना 13 जून 2018 ला उघडकीस आली होती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल अपहरण, बलात्कार करून खून केल्याच्या गुन्ह्यात आज प्रधान न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयाने संशयितास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाने...
मार्च 31, 2019
पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला.  किशोर रामप्रीत चौहान याला शिक्षा देण्यात आली. अत्याचार...
मार्च 24, 2019
पुणे - कोवळ्या वयात झालेल्या अत्याचाराविरोधात ती न्यायाची लढाई लढते. मात्र खटल्यातील विलंबाचा फायदा घेत आरोपींकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडत ती ऐनवेळी साक्ष फिरवते. परिणामी आरोपी मोकाट सुटतात. जिल्हा न्यायालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉस्को) दाखल असलेल्या ३० टक्के...
मार्च 23, 2019
पौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड, संतापाची भावना आहे. अशा घटना टाळता येऊ शकत नाहीत का, कोथरूडमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले. सुतारदरा,...
मार्च 21, 2019
चेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या घराजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेवर कुत्र्याची...
मार्च 20, 2019
नागपूर : आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे मामाच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. मुलीच्या सख्ख्या मामीने त्या युवकाला बलात्कारासाठी प्रोत्साहित करीत स्वतःचे घर उपलब्ध करून दिले. नात्याला काळिमा फासणारी घटना अजनीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
मार्च 14, 2019
पोल्लाची - "माझ्यावर अत्याचार करू नका," अशी विनंती बॉयफ्रेंड आणि त्याच्या काही मित्रांना करणाऱ्या एका तरुणीचा व्हीडिओ तामिळनाडूमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमुळे तामिळनाडूतले राजकारणाचे वातावरण तापले आहे.  वर्तमानपत्रांमध्ये देखील तामिळनाडूत एक गँग सक्रिय असून, जी महिलांचा लैंगिक...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
मार्च 07, 2019
नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने...
मार्च 07, 2019
नागपूर - बारावीत शिक्षण घेत असलेल्या सख्ख्या भावाने १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केला. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.  हुडकेश्‍वरमध्ये राहणारे दाम्पत्य गवंडी काम करतात. हातावर...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली- दिल्लीतील रिठाला येथील आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी कार्यालयात महिलेवर बलात्कार केला असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली होती. गोयल यांनी कार्यालयातच माझ्यावर बलात्कार...
मार्च 06, 2019
नागपूर - शाळकरी मुलीला फ्लॅट स्किमच्या निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना मानकापुरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. गॅंगरेप करणारे सर्व आरोपी स्टार बसमध्ये वाहक म्हणून नोकरीवर आहेत. उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर मेश्राम (वय २२...
मार्च 06, 2019
मुंबई, ता. 5 - महानगरी मुंबईत 2013 ते 2018 या काळात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अनुक्रमे 83 टक्के व 95 टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. याच काळात दंगलीचे गुन्हे 36 टक्‍क्‍यांनी आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी 19 टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
फेब्रुवारी 28, 2019
नागपूर - दोन अल्पवयीन मुलींचे दुचाकीने अपहरण करून झाडाझुडपात नेऊन चाकूच्या धाकावर बलात्कार करण्यात आल्याची घटना लकडगंज परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्...