एकूण 62 परिणाम
जानेवारी 23, 2019
पुणे - गुजरातमधील माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष जयंती भानुशाली यांच्या खून प्रकरणामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी पुण्यातील पाच तरुणांची चौकशी केली आहे. यासाठी गुजरात पोलिसांनी आठवडाभर पुण्यात मुक्काम ठोकला होता.  संशयित तरुण हे एका हिंदुत्ववादी संघटनेचे...
जानेवारी 08, 2019
नेवासे : मद्यपी बापाने दारूच्या नशेत गेल्या सहा दिवसांपासून मारहाण करून व जीवे मारण्याची धमक्या देत आपल्या आठवीत शिक्षण घेत असलेल्या तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवगाव येथे बुधवार (ता. 2) ते मंगळवार (ता. 08) या दरम्यान घडली. मुलीच्या फिर्यादीवरून या...
डिसेंबर 16, 2018
पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते. नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः शहरातील गुंडगिरी निपटून काढण्यासाठी सैतानच काय, तर विरोधक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज महापालिकेची येथील निवडणूक स्व- केंद्रित करण्याच्यादृष्टीने आणखी एक नवी खेळी केली. त्यांनी...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 24, 2018
कुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार तपासणी केलेले हे...
ऑक्टोबर 25, 2018
सातारा : अन्याय कोणावरही होऊद्या मी गप्प बसणार नाही, उद्या शिवेंद्रसिंहराजेंवर जरी अन्याय झाला तरी, मीच असेन. अनेक लोक विनाकारण अवडंबर माजवतात. मला काय पडलय. निवांत एसी गाडीत फिरू शकतो. पण लोकांवर होणारा अन्याय हृदयात खूपतो, मी स्वस्थ बसू शकत नाही. कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो अन्याय होत असेल...
ऑक्टोबर 12, 2018
अहमदाबादः बलात्कार करणाऱयांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे, असे काँग्रेसच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी म्हटले आहे. ठाकोर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील साबरकंथा येथे दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावर बोलताना ठाकोर म्हणाल्या...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली/मुंबई : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे, आज "तिने' पुन्हा मौन सोडत "त्याच्या' दुष्कर्माचा पाढा व्यवस्थेसमोर वाचल्याने अनेकांचे "संस्कारी' बुरखे टरकावले गेले. आज प्रथमच तिच्या बोलण्याने राजसत्ताही हादरली. #MeTooच्या वादळाचा पहिला फटका...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. मळगाव येथे ज्या...
ऑक्टोबर 08, 2018
अहमदाबाद : साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या बालिकेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मूळ बिहारचा रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर गुजरातमध्ये परप्रांतीयांविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. राज्याच्या विविध भागांत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केले जात असल्याची...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...
सप्टेंबर 12, 2018
तिरुअनंतपूरम/कोची : रोमन कॅथलिक बिशप वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी व्हॅटिकनकडे केली आहे. या प्रकरणी व्हॅटिकनच्या भारतातील राजनैतिक प्रतिनिधीने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीडित ननने पत्राद्वारे केली आहे. बिशप फ्रॅन्को मुलक्कल हे राजकीय आणि आर्थिक बळाचा...
जुलै 26, 2018
बलिया (उत्तर प्रदेश) : भगवान 'श्रीराम' सुद्धा वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखू शकले नसते, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. बुधवारी (ता.25) बलिया जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. सिंह एवढ्यावरच थांबले नाही तर...
जुलै 21, 2018
अहमदाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार जयंती भानुशाली यांच्याविरुद्ध 21 वर्षे वयाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, त्यांना कधीही अटक होण्याची शक्‍यता आहे. सुरत पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहे.  कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पीडित महिलेसह...
जुलै 12, 2018
लखनौ : उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी सीबीआयने आज भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. तत्पूर्वी सीबीआयने पीडित मुलीच्या वडिलाच्या हत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या पाच जणात आमदार कुलदीपसिंह यांचे बंधू अतुलसिंह सेंगर यांचा समावेश आहे.  तपासादरम्यान...
जून 30, 2018
मंदसौर - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता आले असता, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांच्याच पक्षाचे आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पिडितेच्या कुटुंबियांना खासदारांना धन्यवाद म्हणायला...
जून 28, 2018
लातूर - ‘स्टेप बाय स्टेप क्‍लासेस’चे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून झाला, ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले असते तर ती घटना टाळता आली असती. या घटनेमुळे ‘लातूर पॅटर्न’ला धक्का बसला आहे. खासगी क्‍लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असा आहे. हे लातूरकरांसाठी...
जून 27, 2018
लातूर : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून झाला. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती. या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का बसला आहे. खासगी क्लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असे आहेत. हे लातूरकरांसाठी चिंताजनक...
मे 30, 2018
लखनौ : उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार कुशाग्रा सागर यांनी त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. कुशाग्रा सागर हे उत्तरप्रदेशातील बिसौली विधानसभेतून प्रतिनिधित्व करत आहेत. याप्रकरणी कुशाग्रा सागर यांच्याविरोधात बरेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली...