एकूण 35 परिणाम
जानेवारी 05, 2019
वर्धा : कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे. तिला कुठलाही वैद्यकीय व वैज्ञानिक आधार नाही. तसेच ती मानवी अधिकाराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप सेवाग्राम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे. म्हणून ती चाचणी देशातील वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमातून हद्दपार करावी...
ऑक्टोबर 10, 2018
बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना....
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
सप्टेंबर 26, 2018
कुरळप : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याव पाच मुलींवर बलात्काराचा व तीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेवला असून याप्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्...
ऑगस्ट 18, 2018
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे...
ऑगस्ट 11, 2018
स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही स्वतःच्या विकासासाठी आदिवासी समूह लढा देत आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा प्रकाश आदिवासींच्या पाड्यांपर्यंत पोचला आहे का, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. आदिवासी शब्दाचा अर्थ आदि निवास करणारा. ज्या वेळी इंग्रज भारतात आले, त्या वेळी इंग्रजांच्या दृष्टीने जे त्या वेळी...
जुलै 12, 2018
लातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
जून 12, 2018
‘‘काही दिवसांपूर्वी नववीत शिकत असलेली एक मुलगी समुपदेशनासाठी आली होती...  तिचा पाच वेळा गर्भपात झाला होता...’’  ‘स्टेप अप’ या समुपदेशन संस्थेच्या संचालिका गौरी वेद सांगत होत्या. ही स्थिती त्या एकट्या मुलीची नाही. नकळत्या वयात मुली गरोदर राहत आहेत, हे महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळालेल्या...
मे 01, 2018
महाराष्ट्राने मोठी प्रगती साधली आहे. उद्योग, आरोग्यापासून ते शेतीतील प्रगतीपर्यंत सर्व काही साध्य केले आहे. आगामी काळात लौकिकाला साजेशा तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर स्वार होत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान टिकवले पाहिजे, याची जाणीव तज्ज्ञ करून देत आहेत.  सामान्यांनाही हवे उच्चशिक्षण ...
एप्रिल 16, 2018
उल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी...
फेब्रुवारी 26, 2018
सांगली - ‘इस्लामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडणारे कोण आहेत, आम्हाला माहीत आहे. बलात्कार, खंडणी आणि खुनाचे गुन्हे दाखल झालेले गुन्हेगार हल्ले करत असतील; तर ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, ते मी जाहीर करून टाकीन,’ असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - कैद्यांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्याकरिता तुरुंग प्रशासनाने गेल्या सप्टेंबरपासून राज्यभरात "ऑपरेशन ट्रॅकिंग' हा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेनुसार केलेल्या पाहणीत 496 कैदी नैराश्‍यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 20 कैदी हे आत्महत्येचे पाऊल उचलू शकतात, अशी धक्कादायक माहिती...
जानेवारी 22, 2018
नवी दिल्ली - गुजरातच्या गांधी नगर येथील बलात्कार प्रकरणी आसाराम बापू अटकेत असून, आज (सोमवार) झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. बलात्कार पीडितेची साक्ष नोंदविल्या नंतरच जामीनावर विचार केला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.  आसाराम बापूच्या...
जानेवारी 14, 2018
पूर्व आफ्रिकेतल्या रवांडा या देशातलं ‘सामूहिक हत्याकांड-स्मारक’ पाहून झाल्यावर ते उभारण्यामागची संकल्पना आणि अधिक संदर्भ मिळवण्यासाठी तिथल्या माहिती-केंद्रातल्या एका महिला-अधिकाऱ्याला भेटलो. हस्तांदोलन करताना माझी ओळख करून दिली आणि सहजच बोलून गेलो, की मी भारतातून आलोय... त्यावर त्या आनंदानं...
नोव्हेंबर 04, 2017
मुंबई - वीस आठवडे उलटून गेलेल्या महिला वा मुलीला गर्भपातासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागू नये, यासाठी यंत्रणा निर्माण करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे....
ऑक्टोबर 12, 2017
ब्रिटिशांच्या काळात बालविवाह, सती अशा प्रथांना रोखण्यासाठी कायदे करण्यात आले. त्यामुळे सतीची प्रथा पूर्णपणे बंद झाली; तथापि बालविवाहाची प्रथा आजही देशाला सतावत आहे. या घडीला पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील सुमारे सत्तर लाख मुली विवाहाच्या बंधनात अडकलेल्या आहेत. याउलट वर्षाला जेमतेम दोनपाचशे...
सप्टेंबर 25, 2017
एखादी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रात्री उशिरा चित्रपट पाहण्यासाठी का जात असेल? आणि तेही अतिशय घट्ट जिन्स आणि टी-शर्ट घालून. हा स्वैराचार नव्हे काय आणि याबाबत तिने आपल्या पालकांना आणि महाविद्यालयाला काहीही माहिती दिलेली नसते, हे असे का? चालकासह स्वतःची कार या तरुणीला पुरवू शकतील एवढे तिचे वडील...
सप्टेंबर 20, 2017
वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील भाविकांची पिकअप वणी नाशिक रस्त्यावरील ओझरखेड गावाजवळ पलटी होवून १३ महिलांसह २६ भाविक जखमी झाले आहे. जखमीपैकी दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान,...
सप्टेंबर 07, 2017
नवी दिल्ली : मुंबईतील इयत्ता सातवीमधील तेरा वर्षांच्या बलात्कार पीडितेस गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पीडित मुलीच्या पोटात 32 आठवड्यांचा गर्भ आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. अमिताव रॉय आणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्...