एकूण 99 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि बलात्काराच्या प्रकरणात दोषीला विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. पीडिताला न्याय देण्याच्या दृष्टीने या गुन्हेगाराला दिलेली शिक्षा योग्यच आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले. विशेष न्यायालयाने ‘...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात झालेल्या बलात्कार खटल्यातील दोषींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी आणखी मुदत मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 6) राज्य सरकारला सांगितले.  सत्र न्यायालयाने या प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. महिला...
जानेवारी 04, 2019
मुंबई, ता. 3 : उच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या मुलीला 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 3) दिली. बलात्कारातून आलेले गर्भारपण लादणे म्हणजे तिच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे, असे न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने नमूद केले...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. "तुम्ही कशा प्रकारची प्रार्थना करीत आहात? न्यायालयाची तुम्ही थट्टा करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.  न्यायाधीश...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
ऑक्टोबर 26, 2018
नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू दाती महाराज याच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज (शुक्रवार) गुन्हा नोंदविला. दक्षिण दिल्लीत एका आश्रमाचा प्रमुख असलेल्या दाती महाराजवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा...
सप्टेंबर 29, 2018
नैनीताल : डेहराडून येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला "पॉर्न' वेबसाइट ब्लॉक करण्याच्या अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी निर्देशांचे उल्लंघन...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - मित्राबरोबर वारंवार शारीरिक संबंध आल्यानंतरही त्याबाबत फौजदारी फिर्याद तातडीने न नोंदविल्यामुळे याला मुलीची सहमती होती, असे स्पष्ट होते; त्यामुळे आरोपी मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस...
सप्टेंबर 12, 2018
तिरुअनंतपूरम/कोची : रोमन कॅथलिक बिशप वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी व्हॅटिकनकडे केली आहे. या प्रकरणी व्हॅटिकनच्या भारतातील राजनैतिक प्रतिनिधीने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीडित ननने पत्राद्वारे केली आहे. बिशप फ्रॅन्को मुलक्कल हे राजकीय आणि आर्थिक बळाचा...
सप्टेंबर 11, 2018
जोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका राजस्थानच्या राज्यपालांकडे केली आहे. राजस्थानच्या राज्यपाल कल्याण सिंह यांच्याकडे केलेल्या याचिकेसोबत आसाराम बापूने आपल्या वयाचा...
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद : आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकाविले. प्रकरणी 67 वर्षांच्या रामचंद्र कागणे या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती विभा व्ही....
ऑगस्ट 09, 2018
जगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज आरक्षण व अन्य...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 14, 2018
नवी दिल्ली : कथित बलात्कारप्रकरणी भाजपचे नेते शहनवाझ हुसेन यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.  हुसेन यांच्याविरोधात दिल्लीतील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून, याप्रकरणी "एफआयआर' दाखल करण्याची मागणी करत...
जुलै 12, 2018
बीड - भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "महिला सेफ्टी ऑडिट' हा उपक्रम सुरू केला आहे. मराठवाड्यातील या उपक्रमाची सुरवात बुधवारी (ता. 11) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या...
जुलै 11, 2018
बीड : भारत हा महिलांसाठी सुरक्षित देश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘महिला सेफ्टी ऑडीट’ हा उपक्रम सुरु केला आहे. मराठवाड्यातील या उपक्रमाची सुरुवात बुधवारी (ता. ११) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज कथुआ बलात्कार आणि खूनप्रकरणातील आरोपींना जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ येथील तुरुंगातून पंजाबमधील गुरुदासपूर येथील तुरुंगात आणण्याचे आदेश दिले; तसेच याप्रकरणी आठ आठवड्यांमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.  सर्वोच्च न्यायालयाच्या...
जून 28, 2018
मुंबई - लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाउंडमध्ये 2013 मध्ये फोटो जर्नालिस्ट महिलेसह आणखी एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने बुधवारी (ता. 27) उच्च न्यायालयात सादर केले आहे.  बलात्कार हा घृणास्पद गुन्हा आहे. अशा घटनांनंतर...
जून 07, 2018
पणजी : वेरे - रेईश मागूश येथे एका गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पर्वरी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली, मात्र राजकारण्यांच्या आशीर्वादाने इतर तिघेजण मोकाट फिरत आहेत. पोलिस व सामाजिक कार्यकर्ता ऍश्‍ली नोरोन्हा हे संशयितांना पाठिशी घालत असल्याने हा तपास केंद्रीय अन्वेषण...
मे 30, 2018
मुंबई - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणावर होता. त्याने पीडित मुलगी आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याची हमी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्याची आरोपातून मुक्तता करण्याचा आदेश दिला. या आरोपीविरोधात फसवणुकीचाही गुन्हा दाखल होता.  अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवणे हा कायद्याने...