एकूण 55 परिणाम
जून 17, 2018
सांगली - मराठा क्रांती मोर्चाला राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनांपैकी शैक्षणिक शुल्कातील सवलत वगळता अन्य गोष्टींची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, अशी भूमिका आज येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चा बैठकीत विविध...
मार्च 08, 2018
गोष्ट फार लांबची नाही. साधारणपणे 5-6 वर्षांपुर्वी पुण्यात घडलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक प्रकरण. ठिकाण नेहमीचचं आपलं हिंजेवाडी.  अमेरिकेवरुन भारतात वडिलांकडे आलेली तरुणी. नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी हिंजवडीत आली. मुलाखत संपल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहन मिळेना तेव्हा मिळेल त्या कॅबमधे बसली....
डिसेंबर 28, 2017
मुंबई - नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आगे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्‍वासन आगेच्या कुटुंबीयांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणातील फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली...
डिसेंबर 10, 2017
पारगाव : आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांत चोरी, दरोडा, खुन, बलात्कार या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहीलेला नाही कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. भोरवाडी (अवसरी खुर्द) व लांडेवाडी या दोन्ही घटनांतील गुन्ह्यांचा त्वरीत तपास करुन...
डिसेंबर 01, 2017
(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा बहुप्रतीक्षित...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
नोव्हेंबर 30, 2017
औरंगाबाद : कोपर्डी येथील घटनेनंतर औरंगाबादेतून 9 ऑगस्ट 2016 या क्रांतिदिनी काढलेल्या ऐतिहासिक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मराठा समाज एकवटला. मोर्चाची शिस्त, आचारसंहिता पाळत एकापाठोपाठ एक राज्य, देशपातळीवर भव्य मोर्चे निघाले. यानंतरच सरकारला कोपर्डीचे भयाण वास्तव स्वीकारावे लागले....
नोव्हेंबर 30, 2017
नगर - कोपर्डीतील अत्याचार आणि खून खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावताच कोपर्डीच्या ‘निर्भया’च्या आईने टाहो फोडला. न्यायदान कक्षातच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. ‘निर्भया’ची बहीण, आजी व अन्य नातेवाइकांनाही रडू कोसळले. न्यायदान कक्षातून बाहेर आल्यावरही आईचे आणि नातेवाइकांचे...
नोव्हेंबर 30, 2017
नगर - ‘‘समाजात अशा प्रकारचे दुष्कृत्य होणार नाही, यासाठी कठोर शिक्षा अपेक्षित असते. आरोपींना कठोर शिक्षा मिळाल्यास कायदा बलवान होतो. कोपर्डी खटल्यात १३ मुद्दे महत्त्वाचे ठरले,’’ असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘कोपर्डी खटला आव्हानात्मक होता...
नोव्हेंबर 30, 2017
येरवडा : कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणातील गुन्हेगारांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार जितेंद्र शिंदे सहगुन्हेगार संतोष भवाळ आणि नितिन भैलुमे यांना फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना...
नोव्हेंबर 30, 2017
कोल्हापूर - कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याला घेऊन ‘स्पॉट  व्हिजिट’ करायची होती. स्पॉटवर हजारात ‘पब्लिक’ होते. तपासाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही ‘व्हिजिट’ महत्त्वाची होती. आम्ही सायंकाळी सूर्यास्ताची वेळ निवडली. शिंदेला विजार-शर्ट घातला. दाढी लावली. गावकरीच असल्यासारखा...
नोव्हेंबर 30, 2017
पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात कोपर्डी येथे एका चिमुरड्या शालेय मुलीवर झालेला भीषण बलात्कार तसेच पुढे अत्यंत निर्घृणपणे झालेली तिची हत्या यामुळे सारे राज्य हादरून गेले होते. अखेर या अमानुष घटनेतील तिन्ही नराधमांना विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई : अहमदनगर येथील कोपर्डीतील मराठा समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची अमानुष घटना घडली आणि सारा देश हादरला. महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. सगळीकडे या अभागी मुलीला न्याय मिळावा अशीच चर्चा आणि मागणी होती. आरोपींना अटक झाली. खटला उभा राहिला आणि आज अहमदनगर सत्र...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याबद्दल तिघा जणांना आज (बुधवार) फाशीची शिक्षा झाली. काय होते हे प्रकरण आणि कसा झाला या घटनेचा उलगडा...? आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्या कुकृत्याने कोपर्डी गाव हादरले होते. ही घटना १३ जुलै रोजी घडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र बाबूलाल...
नोव्हेंबर 29, 2017
देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणाचा आज निकाल लागला. जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण सोशल मिडीयानेही उचलून धरले. ट्विटरने '#Kopardi' हा ट्रेंड सुरू केला आहे. देशभरातून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीया येत आहेत. सर्व माध्यमांनी, वाचकांनी हा ट्रेंड...
नोव्हेंबर 29, 2017
नगर - देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालय परिसरात मराठा संघटनांकडून एक मराठा, लाख मराठा घोषणा देण्यात आल्या. कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे, अशी...
नोव्हेंबर 29, 2017
देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते.  या निकालामुळे...
नोव्हेंबर 29, 2017
नगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवतील. कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य...