एकूण 39 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र,...
नोव्हेंबर 20, 2018
लातूर : कर्नाटकात चोरी करणाऱया दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बसवकल्याण (कर्नाटक) येथून चोरून आणलेले दोन ट्रॅक्टर व एक मोटार सायकल असा एकूण पंधरा लाखाचा माल जप्त केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या...
जून 16, 2018
लोणी काळभोर - आईची कुस ही लहान बाळासाठी सर्वात सुरक्षित जागा. मात्र कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील लोणी स्टेशन परीसरातील भरवस्तीत पुणे-सोलापुर महामार्गालगतच्या दुकानासमोर झोपलेल्या भिक्षेकरी महिलेच्या कुशीतुन एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर पाशवी बलात्काराबरोबरच तिचा खुन केल्याची...
मे 02, 2018
आजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती? पुर्वी पण समाजात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल म्हणुन कदाचित...
फेब्रुवारी 09, 2018
कऱ्हाड (सातारा): तालुक्यातील क्राईम रेट वाढतानाच दिसतो आहे. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची तुलना केल्यास तो क्राईम रेट रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठीही पोलिसांनी काही खास प्रयत्न मध्यंतरी केले आहेत. जनतेशी संपर्क वाढावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही त्यांनी राबवले आहेत....
फेब्रुवारी 06, 2018
कऱ्हाड - तालुक्‍यातील ‘क्राईम रेट’ वाढताना दिसतो आहे. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची तुलना केल्यास हा ‘क्राईम रेट’ रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पोलिसांनी काही खास प्रयत्न मध्यंतरी केले. जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही राबवले आहेत. गर्दी, मारामारी,...
फेब्रुवारी 05, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे) : जुन्या काळापासून पोलिस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते, असे प्रतिपादन पुणे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण...
फेब्रुवारी 05, 2018
वाल्हेकरवाडी(पुणे) : जुन्या काळापासून पोलीस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण...
डिसेंबर 21, 2017
गुजराती नवऱ्याला लाखोंचा चुना लावून बायको पळाल्याचा गुन्हा दाखल झाला. कर्नाटकातील सीमाभागात फसवणुकीसाठी मुलींचा वापर करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचा ‘आदर्श’ घेऊन सांगली-मिरजेसह राज्यात अशा प्रकारांनी धुमाकूळ घातला आहे. राजकिशोर वधू-वर सूचक केंद्र असो वा गुजराती नवऱ्याला गंडा घालणारी बाई, इथे...
नोव्हेंबर 30, 2017
नवी दिल्ली : हत्या, महिला अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश राज्य देशात अव्वल स्थानावर गेले आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीनंतर स्पष्ट झाले आहे.  उत्तर प्रदेश...
नोव्हेंबर 18, 2017
मनुष्यबळाच्या अभावामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. तपासातील गुणात्मक कामगिरीमुळे अजून तरी खाकी वर्दीला जिल्ह्यात डाग लागलेला नाही. मात्र लोकसंख्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस यांच्यात तफावत आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ४० हजारावर असून...
नोव्हेंबर 02, 2017
नगर - आरोपी जितेंद्र शिंदे याचा नितीन भैलुमे नातेवाईक असल्याने त्याला कोपर्डीतील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याचा गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचा सरकार पक्षाकडे पुरावा नसल्याचा युक्तिवाद ऍड. प्रकाश आहेर यांनी केला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर...
ऑगस्ट 01, 2017
नागपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे हा गुन्हाच असल्याचे सांगत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी सोमवारी (ता. ३१) आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. घटनेच्या वेळी कायद्यानुसार मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या संमतीने शारीरिक संबंध...
जून 06, 2017
गुरुग्राम (हरियाना) - चालत्या रिक्षातून नऊ महिन्याच्या बालिकेला बाहेर फेकून तिच्या आईवर रिक्षातच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून बाहेर फेकल्याने नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पतीशी झालेल्या किरकोळ भांडणामुळे एक महिला (वय 23) तिच्या नऊ महिन्याच्या...
जून 06, 2017
गुरुदासपूर - येथील निकोसरन गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. पीडित महिलेने बाटला येथील पोलिस ठाण्यात जाऊन याबद्दल तक्रार दाखल केली. राजन सिंह या व्यक्तीने शनिवारी जबरदस्तीने घरात घुसून बलात्कार केल्याचे या तक्रारीत महिलेने म्हटले आहे....
जून 02, 2017
अमळनेर : नरवाडे (ता. चोपडा) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापास जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.  खटल्याची पार्श्‍वभूमी अशी नरवाडे (ता. चोपडा) येथील दयाराम नवलसिंग बारेला याची पत्नी त्याला सोडून...
मे 29, 2017
अर्धापूर (नांदेड): अर्धापूर-वसमत रस्त्यावर महादेव मंदिर परीसरात रस्त्यावर नादुरूस्त झाल्यामुळे उभ्या आसलेल्या टिप्परवर टाटा सुमो आदळून सहा ठार झाले असून आकरा जखमी झाले आहेत. हा आपघात रविवारी (ता. 28) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास झाला आहे. या आपघातात मृत व जखमी झालेले टाटा सुमोचा चालक वगळता...
मे 26, 2017
पिंपरी : येथील अजमेरा कॉलनीमध्ये राहण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली, एक महिन्यापूर्वी या तरूणीवर वेळोवेळी बलात्कार झाला होता. सौरभ शेट्टी, नसीब खान, हर्षल भाटिया, अशी असे अटक केलेल्यांची नावे आहेत....
मे 26, 2017
औरंगाबाद - ओळखीच्या तरुणाने एका तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. खंडू भावका कातोरे (रा. सावरगाव, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने बलात्कार केल्याची तक्रार विवाहितेने दिली. त्यानुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. हे प्रकरण नगर जिल्ह्यातील...
मे 24, 2017
शिरूर (पुणे): जांबूत येथील शिस्तार वस्तीवर अल्पवयीन मुलीला (वय 10) मध्यरात्री झोपेतून उचलून नेऊन शेतामध्ये बलात्कार करण्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी...