एकूण 123 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि बलात्काराच्या प्रकरणात दोषीला विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. पीडिताला न्याय देण्याच्या दृष्टीने या गुन्हेगाराला दिलेली शिक्षा योग्यच आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले. विशेष न्यायालयाने ‘...
जानेवारी 20, 2019
बीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराची कामगिरी सरस ठरली आहे.  खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग आणि दरोडा अशा प्रकरणांची पोलिसांनी शंभर टक्के उकल केली आहे; तर...
जानेवारी 06, 2019
नांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली.  पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार दिनाच्या...
जानेवारी 04, 2019
नागपूर : शहरातील गुन्हेगारीमध्ये कमालीची घट झाली आहे. पोलिसांनी वेळोवेळी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 898 गुन्ह्यांची घट झाली. महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांवर पोलिसांना अंकुश ठेवला, तर मोक्‍का आणि तडीपारांच्या कारवाईच्या सपाट्याने...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाने इस्थर अन्हुया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी चंद्रभान सानप याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने केलेले अपील न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असेही त्यांनी...
डिसेंबर 14, 2018
मुंबई  - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सुजित ऊर्फ पप्पू कऱ्हाडे (35) असे त्याचे नाव आहे. सुजित कऱ्हाडे याने 2011 मध्ये ठाण्यात शिवा रघुनाथ जैस्वाल या...
डिसेंबर 07, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीत मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या श्‍वान भगिनी पोलिसांच्या सेवेतून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. राणी व राधा अशी या लॅबरोडार जातीच्या श्वानांची नावे आहेत.  राणीने स्थानिक...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योग्य प्रयत्न आणि कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. बापट यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी...
ऑक्टोबर 09, 2018
लातूर- उत्तरभारतीय गुन्हेगारांकडून स्त्रियांचे लैगिक अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्याचे पहावयास मिळत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या उत्तर भारतीय तरुणास शिरूर अनंतपाळ पोलिसांनी अटक केली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा...
सप्टेंबर 28, 2018
पिंपरी -  कासारसाई येथील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी येथील एका बालिकेचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही जवळचे नातेवाईक, परिचित व्यक्‍तींकडून लहान मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरात व घराबाहेरही मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे....
सप्टेंबर 26, 2018
कुरळप : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याव पाच मुलींवर बलात्काराचा व तीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेवला असून याप्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्...
सप्टेंबर 25, 2018
सावंतवाडी - पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील युवतीचा फेसबुक फ्रेंड व सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय २८, रा. आकेरी घाडीवाडी); तसेच अन्य संशयित प्रशांत कृष्णा राऊळ व राकेश कृष्णा राऊळ (दोघे वय २३, रा. मळगाव, कुंभार्ली) या तिघांना घटनेनंतर १२ तासांच्या आत अटक केली. ज्या लॉजवर हा प्रकार...
सप्टेंबर 08, 2018
नागपूर : भविष्यात होणाऱ्या शिक्षेचा किंवा परिणामाचा विचार न करता क्षणिक रागातून घडलेल्या गुन्ह्यातील विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा सामाजिक घटक बनविण्यासाठी तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहेत. भविष्यात याच मुलांमधून शासकीय अधिकारी, पोलिस किंवा मोठे उद्योजक...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरातील कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या व चांगले वर्तन करणाऱ्या कैद्यांची सुटका करण्यासाठी शासनाने विशेष शिक्षा माफ योजना आणली आहे. वर्षभरात तीन टप्प्यांत ही योजना राबवली जाईल. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कळंबा कारागृहातील २० कैद्यांचा प्रस्ताव शासनाकडे...
ऑगस्ट 17, 2018
नागपूर - तडीपार आरोपीने नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली. प्रवीण मोहन बक्‍सरे (वय 26, रा. बारासिग्नल, इमामवाडा) असे आरोपीचे नाव आहे.  पीडित 14 वर्षीय मुलगी कुंजल (बदललेले नाव) अजनीतील एका...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
ऑगस्ट 10, 2018
राजगुरुनगर - खेड (राजगुरुनगर) पोलिस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने गुन्ह्यांचा तपास मागे पडत आहे. अनेक ठिकाणी संरक्षण पुरवण्यासही पोलिस अपुरे पडत आहेत. गेल्या वर्षभरापासून घरफोडी आणि दागिने चोरीतील पाच-दहा टक्के गुन्हेही उघडकीस आले नसल्याचे विदारक वास्तव या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.  खेड...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली - बारा वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूूद असलेले फौजदारी कायद्यातील दुरुस्ती विधेयक आज लोकसभेने मंजूर केले. याबाबत केंद्राने २१ एप्रिलला अध्यादेश काढला होता. वरिष्ठांचे सभागृह असलेल्या राज्यसभेनेही मंजुरीची मोहोर उठविल्यानंतर हे विधेयक अध्यादेशाची...