एकूण 39 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
सप्टेंबर 05, 2018
जम्मू-काश्मीर : मागील आठवड्यात जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बलात्कार पीडित मुलीच्या सावत्र आई व सावत्र भावानेच घडवून आणल्याचे कळते. घरगुती वादांमुळे सावत्र आईने हा...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली - बारा वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूूद असलेले फौजदारी कायद्यातील दुरुस्ती विधेयक आज लोकसभेने मंजूर केले. याबाबत केंद्राने २१ एप्रिलला अध्यादेश काढला होता. वरिष्ठांचे सभागृह असलेल्या राज्यसभेनेही मंजुरीची मोहोर उठविल्यानंतर हे विधेयक अध्यादेशाची...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : केद्रींय लोक सेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत जम्मू काश्मीरमधून टॉपर राहिलेल्या शाह फैसल याने 10 जुलै रोजी केलेल्या ट्विटमुळे तो आता चांगलाच अडचणीत आला आहे. 2010 साली झालेल्या लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या तो अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज कथुआ बलात्कार आणि खूनप्रकरणातील आरोपींना जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ येथील तुरुंगातून पंजाबमधील गुरुदासपूर येथील तुरुंगात आणण्याचे आदेश दिले; तसेच याप्रकरणी आठ आठवड्यांमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.  सर्वोच्च न्यायालयाच्या...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 22, 2018
पाटणा : जम्मू-काश्‍मीरप्रमाणेच बिहारमध्येही भाजपने जेडीयू सरकारचा पाठिंबा काढावा, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे नेते उदय नारायण चौधरी यांनी केली आहे. बिहारमध्ये आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रपती राजवटीखाली होईल, असाही दावा चौधरी यांनी केला.  पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले, की जम्मू- काश्‍...
जून 06, 2018
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी नोकरशाहीच्या विरोधात आपली नाराजी कायम ठेवली. आपल्या समर्थकांना उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी लाच मागतल्यास त्यांना "घूस" न देता एक "घुसा" देण्यास सांगितले. मंगळवारी (ता. 5) आ. सुरेंद्र सिंग म्हणाले की, वेश्या या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा...
मे 30, 2018
जम्मू : जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या भाजप नेत्याला अटक करण्याचे वॉरंट जम्मू-काश्मिर न्यायालयाने काढले. राजींदर सिंह असे या भापच नेत्याचे नाव असून, जम्मू-काश्मिरचे माजी वनमंत्री लाल सिंह यांचा तो भाऊ आहे. हिरानगर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
मे 07, 2018
नवी दिल्ली - जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने पू्र्ण देश ढवळून निघाला होता. या प्रकरणाची पूर्ण देशभरात दखल घेण्यात आली होती. या प्रकरणात काही राजकिय लोकांचा हात असल्याच्या कारणाने या प्रकरणाची सुनावणी जम्मू कश्मीरमध्ये होऊ नये अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली...
मे 05, 2018
जम्मू कश्मीर : ज्या मुलीवर बलात्कार झाला ती मुलगी तर मला माझ्या नातीसारखी आहे, मी तिच्यासोबत असे दुष्कृत्य कसे करेन? असा प्रश्न कोर्टात सुनावणीवेळी कठुआ प्रकरणातील मु्ख्य ओरोपी सांझीराम याने उपस्थित केला. त्याचबरोबर आपण पीडितेच्या आजोबांसारखे आहोत, त्यामुळे असे दुष्कृत्य मी करणारच नाही, या प्रकरणात...
एप्रिल 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ गावातील आसिफा बानो सामूहिक अत्याचार प्रकरण व खूनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निषेध मुकमोर्चा काढून आज (बुधवार) अकराच्या सुमारास निजामपूर-जैताणेतील मुस्लिम...
एप्रिल 22, 2018
वज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात येथील ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापोली गाव आज कडकडीत बंद ठेऊन या घटनेच्या निषेधार्त कँडल मार्च काढून गुन्हेगाराना फाशीच्या शिक्षेची मागणी...
एप्रिल 19, 2018
कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाने देश पुन्हा एकदा हादरुन गेला. जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तर उन्नावमध्ये एका तरुणीवरही सामूहीक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेनगरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांवर देशातून...
एप्रिल 18, 2018
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील कठुआ येथे आठ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यातील बलात्कार पीडिता बालिकेची ओळख ज्या माध्यमांनी उघड केली, अशा माध्यमांवर दिल्ली उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. उच्च न्यायालयाने अशा माध्यमांना नोटीस पाठवली असून, 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे. ...
एप्रिल 18, 2018
बारामती शहर - जम्मू काश्‍मीरमधील कथुआ येथील आठ वर्षीय आसिफा, उत्तरप्रदेशमधील उन्नाव आणि सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नागरिक व विविध संघटनांसह अखंड भारत जनजागृती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने दुपारपर्यंत बंद...
एप्रिल 18, 2018
बारामती शहर - जम्मू काश्‍मीरमधील कथुआ येथील आठ वर्षीय आसिफा, उत्तरप्रदेशमधील उन्नाव आणि सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नागरिक व विविध संघटनांसह अखंड भारत जनजागृती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने दुपारपर्यंत बंद...
एप्रिल 17, 2018
बारामती (पुणे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील आठ वर्षीय आसिफा, उत्तरप्रदेशमधील उन्नाव आणि गुजरातमधील सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा देऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी नागरिक व विविध संघटनासह अखंड भारत जनजागृती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मै भारत की बेटी...
एप्रिल 17, 2018
लखनौ : उत्तरप्रदेशात सात वर्षीय बालिकेवर एका 19 वर्षीय नराधमाकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या नराधमाने बलात्कारानंतर पीडित बालिकेची हत्या केली. ही घटना उत्तरप्रदेशातील इटाह येथे एका लग्न समारंभादरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.   जम्मू काश्मीरच्या...