एकूण 106 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : एका 21 वर्षीय युवकाने सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. बलात्कार करणाऱया मुलाच्या बापाने मुलाला वाचविण्यासाठी पीडित चिमुकलीची हत्या केल्याची घटना येथील निहाल विहारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे राजधानीत खळबळ उडाली आहे. पीडित चिमुकली बहिणीसोबत चायनीज पदार्थ आणण्यासाठी गेली होती....
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात झालेल्या बलात्कार खटल्यातील दोषींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी आणखी मुदत मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 6) राज्य सरकारला सांगितले.  सत्र न्यायालयाने या प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. महिला...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्लीः राजधानीमध्ये एका 19 वर्षीय युवतीने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युवतीने बलात्कार करण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला होता. 'मी, बिझनेस प्लानमध्ये छोटे गुंतवणूकदार मिळवण्याचे काम करत होते....
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन...
नोव्हेंबर 30, 2018
गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र,...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - चंदननगरमधील महिलेची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बाप-लेक आहेत. दोघेही ‘सुपारी किलर’ असून, त्यांनी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून संबंधित महिलेचा खून केला असल्याची माहिती पुढे आली असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...
ऑक्टोबर 26, 2018
नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू दाती महाराज याच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज (शुक्रवार) गुन्हा नोंदविला. दक्षिण दिल्लीत एका आश्रमाचा प्रमुख असलेल्या दाती महाराजवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कर्मचाऱयाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे...
सप्टेंबर 19, 2018
नाशिक - जेवणातून गुंगीचे औषध देऊन १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीने तिची दिल्लीतील व्यक्तीला विक्री केली. त्यानंतर तिच्यावर गेली सहा वर्षे बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आठ संशयितांविरोधात मंगळवारी ‘पॉस्को’ व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, पीडित मुलीची आई...
सप्टेंबर 19, 2018
नाशिक : जेवणातून गुंगीचे औषध देऊन 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीने तिची दिल्लीतील व्यक्तीला विक्री केली. त्यानंतर तिच्यावर गेली सहा वर्षे बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आठ संशयितांविरोधात मंगळवारी "पॉस्को' व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, पीडित मुलीची आई...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील कार्यालयात महिलेला एक तरुण बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ त्याच्या मित्राने पोस्ट केला आहे. अत्यंत हेलावणाऱ्या व व्यथित करणाऱ्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक दिला. यानंतर तातडीने...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 11, 2018
बारामती शहर - भारतीय संविधानाच्या पवित्र प्रतीची दिल्लीत जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत ठिय्या आंदोलन केले गेले. सर्व समाजबांधवांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भिगवण चौकापर्यंत मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. नगरपालिकेसमोर आज सकाळपासूनच समाजबांधवांनी ठिय्या...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
जुलै 20, 2018
सिलगुरी : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी नराधम बापास उत्तर बंगाल पोलिसांनी अटक केली. या मुलीच्या बापाला पश्चिम बंगालच्या अलिपूरदौर जिल्ह्यातील जयगाव गावातून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली. आरोपीची 37 वर्षीय पत्नी भूतान येथे स्थलांतरित...
जुलै 14, 2018
नवी दिल्ली : कथित बलात्कारप्रकरणी भाजपचे नेते शहनवाझ हुसेन यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.  हुसेन यांच्याविरोधात दिल्लीतील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून, याप्रकरणी "एफआयआर' दाखल करण्याची मागणी करत...
जुलै 09, 2018
नवी दिल्ली- निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवणयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणातील दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने...
जुलै 05, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील आग्नेय भागातील आदर्शनगर भागात राहणाऱ्या एका आठ वर्षीय बालिकेवर तिच्याच अल्पवयीन भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.   सोमवारी एका अल्पवयीन बालिकेच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पीडित बालिकेला...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...