एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
पाटना : गुजरात मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमचे या प्रकरणावर पुर्ण लक्ष असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे. गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी...
ऑगस्ट 18, 2018
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे...
जुलै 26, 2018
बलिया (उत्तर प्रदेश) : भगवान 'श्रीराम' सुद्धा वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखू शकले नसते, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. बुधवारी (ता.25) बलिया जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. सिंह एवढ्यावरच थांबले नाही तर...
जून 06, 2018
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी नोकरशाहीच्या विरोधात आपली नाराजी कायम ठेवली. आपल्या समर्थकांना उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी लाच मागतल्यास त्यांना "घूस" न देता एक "घुसा" देण्यास सांगितले. मंगळवारी (ता. 5) आ. सुरेंद्र सिंग म्हणाले की, वेश्या या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार...
मे 08, 2018
गौपीबिदानूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून ते जनतेच्या नाहीतर स्वत:ची 'मन की बात' करत आहेत. देशातील जनतेचे काहीही ते ऐकत नाहीत.  कर्नाटकच्या गौरीबिदानूर येथे झालेल्या रोड...
एप्रिल 23, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे. तसेच फक्त कायदा करून चालणार नाही, त्या कायद्याची त्वरीत अंमलबजावणी झाली पाहिजे व बलात्कार करणाऱ्यांना त्वरीत फाशी देण्याची कायद्यात दुरूस्ती करावी अशी...
एप्रिल 23, 2018
जम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लंडन दौऱ्यात संतप्त निदर्शनांचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तीन लेगार्ड यांच्यासह...
एप्रिल 21, 2018
उल्हासनगर : निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी केला. कॅम्प नंबर 1 ...
एप्रिल 21, 2018
नवी दिल्ली : सातत्याने होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्काराचे प्रमाण जास्त असल्याने केंद्र सरकारकडून 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याबाबत वटहुकूम काढण्यात आला. त्यावर आज (शनिवार)...
एप्रिल 19, 2018
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिटनेस'विषयी समर्थक आणि विरोधक या दोघांनाही उत्सुकता असते.. त्यांच्या या 'फिटनेस'चं रहस्य काय, असा थेट प्रश्‍न लंडनमध्ये एका प्रेक्षकाने विचारला आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले.."गेल्या 20 वर्षांपासून मी रोज एक-दोन किलो शिव्या खातोय..!' या त्यांच्या...
एप्रिल 19, 2018
वक्‍तृत्वकला हे काही फक्‍त निवडणुका जिंकण्यापुरते अस्त्र नसते, हा गुण कारभार करतानाही वापरण्याची परिपक्‍वता नेत्याच्या ठायी असायला हवी. डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबद्दल लगावलेला टोला त्यामुळेच त्यांनी गांभीर्याने घ्यावा. व्य वहारात वाणीचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा...
एप्रिल 18, 2018
नवी दिल्लीः कथुआ, उन्नाव येथील बलात्कार प्रकरणासह देशातील महत्त्वाच्या घटनांबाबत मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जोरदार टीका केली आहे. मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्यांनी आता स्वतः बोलावे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी एका...
एप्रिल 15, 2018
भारतातील जनतेने मागील ५० वर्षांच्या कालखंडात मोठे बहुमत असलेल्या तीन पंतप्रधानांना सत्तेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करताना अनुभवले आहे. पहिल्या म्हणजे इंदिरा गांधी. त्या १९७१मध्ये मोठ्या बहुमताच्या जारोवर सत्तेत आल्या होत्या. दुसरे राजीव गांधी. त्यांनाही १९८४मध्ये मोठे बहुमत मिळाले होते. सध्याचे...
एप्रिल 14, 2018
नवी दिल्ली : कथुआ व उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटना या सुसंस्कृत समाजाचा भाग असू शकत नाहीत. एक देश, एक समाज या दृष्टिकोनातून या घटना आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण्या आहेत. यातील सर्व आरोपींना कठोर शासन केले जाईल, पीडित मुलींना पूर्णपणे न्याय मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 13, 2018
नवी दिल्ली -  कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध सामाजिक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला आहे....
एप्रिल 12, 2018
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशतील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. उन्नावमधील बलात्काराच्या घटनेप्रकरणी भाजप आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा घटनेमुळे उत्तर प्रदेशातील पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे, यासाठी काहीतरी उपाययोजना करा व उत्तर प्रदेशला...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
सप्टेंबर 03, 2017
‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमितसिंग रामरहीम याला बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आहे. बाबाविरुद्ध धाडसानं तक्रार करणाऱ्या महिला, हे प्रकरण धसास लावताना प्राणाला मुकलेला पत्रकार, ठोस तपास करणारे अधिकारी यांचा लढा या शिक्षेमुळं एका तर्कसुसंगत शेवटाला पोचला आहे. मात्र, असं असलं तरी...