एकूण 70 परिणाम
डिसेंबर 30, 2018
गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी शोच्या...
ऑक्टोबर 18, 2018
लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली.  जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान अलीला न्यायाधीश आदिल सरवर आणि मुलीच्या...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. मळगाव येथे ज्या...
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
सप्टेंबर 26, 2018
कुरळप : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याव पाच मुलींवर बलात्काराचा व तीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेवला असून याप्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्...
सप्टेंबर 25, 2018
सावंतवाडी - पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील युवतीचा फेसबुक फ्रेंड व सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय २८, रा. आकेरी घाडीवाडी); तसेच अन्य संशयित प्रशांत कृष्णा राऊळ व राकेश कृष्णा राऊळ (दोघे वय २३, रा. मळगाव, कुंभार्ली) या तिघांना घटनेनंतर १२ तासांच्या आत अटक केली. ज्या लॉजवर हा प्रकार...
सप्टेंबर 11, 2018
जोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका राजस्थानच्या राज्यपालांकडे केली आहे. राजस्थानच्या राज्यपाल कल्याण सिंह यांच्याकडे केलेल्या याचिकेसोबत आसाराम बापूने आपल्या वयाचा...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद : आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकाविले. प्रकरणी 67 वर्षांच्या रामचंद्र कागणे या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती विभा व्ही....
ऑगस्ट 23, 2018
बदायूँ (उत्तर प्रदेश) - उत्तरप्रदेशमधील बदायूँ जिल्ह्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईला नकार दिला म्हणून त्या पीडित मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी ती मुलगी या मुलांना ओळखत होती व तिच्या सहमतीनेच सर्व झाले...
जुलै 26, 2018
झुंडशाहीकडून केल्या जाणाऱ्या "इन्स्टन्ट' न्यायदानाच्या घटनांनी आपल्या वर्तमानाचे तोंड काळे झालेले असताना राजकारणातील वाचाळवीरांच्या जिव्हांना फुटलेले धुमारे चिंताजनक आहेत. आज काय तर गाईची तस्करी केल्याच्या संशयावरून अमक्‍याला संतप्त जमावाने ठेचून मारले, उद्या काय तर दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
जून 29, 2018
कोल्हापूर -  कसबा बावडा परिसरातील गोळीबार मैदान परिसरात अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब आणि इमारतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला येथे भूमिपूजन होईल. दोन एकर जागेत ३० कोटी मंजूर केले आहेत. येथील प्रादेशिक न्यायवैद्यकीय...
जून 28, 2018
लातूर - ‘स्टेप बाय स्टेप क्‍लासेस’चे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून झाला, ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले असते तर ती घटना टाळता आली असती. या घटनेमुळे ‘लातूर पॅटर्न’ला धक्का बसला आहे. खासगी क्‍लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असा आहे. हे लातूरकरांसाठी...
जून 27, 2018
लातूर : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून झाला. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती. या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का बसला आहे. खासगी क्लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असे आहेत. हे लातूरकरांसाठी चिंताजनक...
जून 04, 2018
कोल्हापूर - ‘उठसूठ आंदोलनामुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसली आहे. दररोज कोणीही उठतो आणि आंदोलन करतो, हे चित्र चुकीचा संदेश देणारे आहे,’ असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले. जणू काही ते कोल्हापूरवासीयांच्या मनातलेच बोलले. ते जे बोलले ते जरूर खरे आहे. क्षणभर कोल्हापूरचा विकास हा मुद्दा बाजूला...
मे 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु,...
मे 05, 2018
ठाणे - ठाणे स्थानकात असलेल्या रेप-रोको स्वाक्षरी फलकावर काही नागरिकांनी पानाच्या पिचकाऱ्या मारण्यास सुरुवात केल्याने बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर त्याचा निषेध करणाऱ्यांच्या संवेदना बोथट झाल्याचे प्रतीत होत आहे. कठुआ उन्नाव घटनेच्या निषेधार्थ एप्रिल महिन्यात एका राजकीय पक्षाने ठाणे रेल्वेस्थानक...