एकूण 81 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 26, 2018
बलिया (उत्तर प्रदेश) : भगवान 'श्रीराम' सुद्धा वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखू शकले नसते, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. बुधवारी (ता.25) बलिया जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. सिंह एवढ्यावरच थांबले नाही तर...
जुलै 12, 2018
लखनौ : उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी सीबीआयने आज भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. तत्पूर्वी सीबीआयने पीडित मुलीच्या वडिलाच्या हत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या पाच जणात आमदार कुलदीपसिंह यांचे बंधू अतुलसिंह सेंगर यांचा समावेश आहे.  तपासादरम्यान...
जुलै 07, 2018
खंडवा : मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे 7 वर्षांच्या मुलीवरील झालेल्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. यावरुन राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेबद्दलेच मत विचारले असाता भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 22, 2018
पाटणा : जम्मू-काश्‍मीरप्रमाणेच बिहारमध्येही भाजपने जेडीयू सरकारचा पाठिंबा काढावा, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे नेते उदय नारायण चौधरी यांनी केली आहे. बिहारमध्ये आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रपती राजवटीखाली होईल, असाही दावा चौधरी यांनी केला.  पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले, की जम्मू- काश्‍...
जून 06, 2018
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी नोकरशाहीच्या विरोधात आपली नाराजी कायम ठेवली. आपल्या समर्थकांना उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी लाच मागतल्यास त्यांना "घूस" न देता एक "घुसा" देण्यास सांगितले. मंगळवारी (ता. 5) आ. सुरेंद्र सिंग म्हणाले की, वेश्या या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा...
जून 04, 2018
पणजी - दक्षिण गोवा येथे एका 20 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांची जीभ घसरली. सरकार प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देऊ शकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे.  शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या....
मे 30, 2018
जम्मू : जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या भाजप नेत्याला अटक करण्याचे वॉरंट जम्मू-काश्मिर न्यायालयाने काढले. राजींदर सिंह असे या भापच नेत्याचे नाव असून, जम्मू-काश्मिरचे माजी वनमंत्री लाल सिंह यांचा तो भाऊ आहे. हिरानगर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस...
मे 26, 2018
नवी दिल्ली : मोदी सरकारची 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मोदी सरकार हे देश चालवण्यात अपयशी ठरले आहे, असे आज (ता. 26) काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेसने 'विश्वासघात - 4 साल, 40 सवाल' हे मोदींच्या अपयशावर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित केले. 'फक्त...
मे 11, 2018
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा आमदार कुलदिपसिंह सेंगर याने माखी (उत्तर प्रदेश) गावामध्ये 4 जून 2017 रोजी युवतीवर बलात्कार केला आहे, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटले आहे. राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पीडित तरुणीने...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार...
मे 08, 2018
गौपीबिदानूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून ते जनतेच्या नाहीतर स्वत:ची 'मन की बात' करत आहेत. देशातील जनतेचे काहीही ते ऐकत नाहीत.  कर्नाटकच्या गौरीबिदानूर येथे झालेल्या रोड...
मे 07, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका महिला वकिलाने पत्रकार परिषदेदरम्यान अचानक केस कापायला सुरवात केली. तेथील भाजप नेत्यावर तिने बलात्काराचा व मानसिक छळाचा आरोप केला आहे. यासाठीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांसमोर हा प्रकार घडला.     भाजप नेता सतीश शर्मा हा ही पेशाने वकिल असून या महिला...
मे 01, 2018
बलिया (उत्तर प्रदेश) : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बैरियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता बलात्काराच्या वाढत्या घटनांना युवक-युवतींच्या पालकांना जबाबदार ठरवले आहे. पालक आपल्या मुला-मुलींचे संरक्षण करत नसल्याने अशा घटना घडतात, असे ते म्हणाले.  सिंह म्हणाले, पालकांना मुलांच्या...
एप्रिल 29, 2018
नागपूर - भाजपच्या कार्यालयावर गंगाजल शिंपडण्यासाठी निघालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चिटणीसपार्कजवळच रोखले. याविरोधात रस्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.  बलात्कार करणाऱ्या आमदाराचे समर्थन...
एप्रिल 21, 2018
उल्हासनगर : निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी केला. कॅम्प नंबर 1 ...
एप्रिल 21, 2018
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना विचारवंत नको, तर साधू-संत हवे आहेत. त्यामुळे भाजप सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हद्दपार करावे, असे आवाहन गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा...