एकूण 173 परिणाम
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
एप्रिल 05, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचे श्रेय फक्त हवाई दलाचे' "टार्गेट मोदी' : राज, प्रियांका आणि कन्हैय्या मोदींनी अडवानींना चप्पल मारून काढले...
एप्रिल 04, 2019
पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आरोपी तीन वर्षांपासून फरारी असून तो सातत्याने गुंगारा देत होता, अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.  टिपू सामसुर गांझी (वय 30, रा. शुक्रवार पेठ) असे पोलिसांनी अटक...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
मार्च 08, 2019
युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत. डो ळ्यांतील अश्रू लपवत युद्धाला निघालेल्या सैनिकाला दारात उभं राहून...
मार्च 07, 2019
फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले सहा जण निर्दोष असल्याचा निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या चुकीची दुरुस्ती केली, ही न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कृती आहे. आता खऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील; पण एकाही निरपराध्याला शिक्षा...
मार्च 03, 2019
आदर्श बाईपण, आईपण, गृहिणीपण म्हणजे अमुकतमुक, नीतिमत्ता म्हणजे अमुकतमुक, "संसार सांभाळून' सगळं करणं अनिवार्य, मुलगा जन्माला घालणं अपरिहार्य या सर्व चौकटी मनामनांवर ठाम राज्य करताहेत. या चौकटी पुरुषांच्या, सोयीच्या, हिताच्या होत्या, आहेत. बायका ज्या प्रमाणात बदल स्वीकारत गेल्या, मेहनतीनं त्यांना...
मार्च 02, 2019
मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना दिलेली फाशी योग्यच आहे, असा युक्तिवाद महाधिवक्‍त्यांनी करत याप्रकरणी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची पाठराखण केली. एखाद्या महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला याचा अर्थ त्या नराधमास कळत नसेल तर त्या बलात्काऱ्याला कठोरातील कठोर शिक्षाच योग्य...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई - भारतामध्ये बलात्काराच्या घटना पूर्वीपासून घडत आहेत. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बलात्कार करणाऱ्या आरोपीस तीन, सात, ११ किंवा ३० दिवसांमध्ये फाशी देण्यात येते, असे वक्‍तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सुरतमध्ये केले होते. एएनआयने याबबचे ट्विट केले होते. तर भाजपच्या अधिकृत...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - सहायक पोलिस निरीक्षकाने एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी २८ वर्षीय  महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  यावरून दत्तात्रय राजाराम मदने (वय ३६, रा. ॲमनोरा टॉवर पार्क, हडपसर, मूळ गणेशवाडी, कर्जत, नगर) या सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध...
जानेवारी 30, 2019
अहमदाबादः बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या शिक्षण संस्थेला गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी अभिनंदनाचे पत्र दिल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. विविध देशांमध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस '...
जानेवारी 05, 2019
वर्धा : कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे. तिला कुठलाही वैद्यकीय व वैज्ञानिक आधार नाही. तसेच ती मानवी अधिकाराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप सेवाग्राम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे. म्हणून ती चाचणी देशातील वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमातून हद्दपार करावी...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाने इस्थर अन्हुया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी चंद्रभान सानप याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने केलेले अपील न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असेही त्यांनी...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
डिसेंबर 04, 2018
अमरावती- आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील गिद्दलूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भारतीय लष्कराच्या 2 माजी सैनिकांसह 7 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार झाले असल्याचीही माहिती सांगण्यात आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
नोव्हेंबर 13, 2018
शेंदूरजनाबाजार - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या तरुणाने बालाघाट ते मुंबई अशी आगळीवेगळी पदयात्रा सुरू केली. प्रकाश ठाकरे (वय ३६, रा. किनी बालाघाट) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो एक नोव्हेंबरपासून मध्य प्रदेशातील बालाघाट येथून पायदळ प्रवासाला निघाला...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकासह एका महिलेला ठोठावलेली दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. शिक्षकाने असे कृत्य करणे लाजिरवाणे आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. शाळेतील 12 वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 01, 2018
नागपूर : एका प्रॉपर्टी डिलरने एका विवाहित महिलेला मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्ये कोंबून बलात्कार केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मदफारूख शेख हमीद शेख (वय 35, रा. अग्रेसन चौक, गांधीबाग) असे आरोपीचे नाव आहे. पीडित 28 वर्षीय महिला...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी शोच्या...