एकूण 91 परिणाम
एप्रिल 07, 2019
मुंबई - जुहू परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ६) उघड झाली. त्यामुळे या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मुलगी दोन दिवस बेपत्ता असल्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह शनिवारी नेहरूनगरमधील...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
फेब्रुवारी 12, 2019
महाड - शहरातील कोटेश्वरी तळे येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या महाडमधील तरुणावर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव शंतनु लक्ष्मण निंबाळकर (रा.महाड) आहे. याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार दाखल...
जानेवारी 14, 2019
मुंबई - बलात्कारातून नव्हे तर प्रेमसंबंधातून बाळाचा जन्म झाला आहे, त्यामुळे प्रियकरावर दाखल करण्यात आलेली फौजदारी फिर्याद रद्द करावी, अशी मागणी करणारी पीडित महाविद्यालयीन तरुणीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. अशी मागणी मान्य केली, तर समाजात चुकीचा पायंडा पडू शकतो, असे न्यायालयाने...
डिसेंबर 20, 2018
पुणे : मुंबई येथील एका महिलेवर बलात्कार प्रकरणी फरारी असलेल्या पंकज चव्हाण (वय 28, रा.संतोषनगर, गोरेगाव,मुंबई) यास समर्थ पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली. याप्रकरणी मुंबईतील दिडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चव्हाण हा फरारी झाला होता. समर्थ पोलिसांनी त्यास ताब्यात...
नोव्हेंबर 18, 2018
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करून सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शेलार सध्या नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे. त्याच्यावरील लैंगिक छळाच्या...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
सप्टेंबर 27, 2018
रत्नागिरी - मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला. चिपळूण पोलिस निरीक्षक श्री. पोळ यांनी याला दुजोरा दिला. राज्यातील राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - मित्राबरोबर वारंवार शारीरिक संबंध आल्यानंतरही त्याबाबत फौजदारी फिर्याद तातडीने न नोंदविल्यामुळे याला मुलीची सहमती होती, असे स्पष्ट होते; त्यामुळे आरोपी मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस...
सप्टेंबर 09, 2018
पहूर (ता. जामनेर) ः अल्पवयीन मूकबधीर मूलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार कसबा पिंप्री येथे उघडकीस आला आहे. पिडीत मुलगी मुकबधीर असल्याचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन युवकाने मुलीवर अत्याचार केले. यातून पिडीत मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  याप्रकरणी मुंबई पोलिसात संबंधीत...
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद : आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकाविले. प्रकरणी 67 वर्षांच्या रामचंद्र कागणे या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती विभा व्ही....
ऑगस्ट 27, 2018
सरळमार्गी चाललेल्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि सारं आयुष्यच गुंतागुतीचं बनून जातं. अशावेळी परिस्थितीला शरण न जाता विशेषत: स्त्रिया त्यातूनही मार्ग काढत जीवनातील आनंद शोधतात. वरकरणी त्या आनंदी, समाधानी दिसत असल्या, तरी आत कुठंतरी धुमसत असतात. असं का घडलं, हा प्रश्न त्यांना सतावत असतानाच त्याचं...
ऑगस्ट 25, 2018
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात काही दिवसांपासून लैंगिक विकृतांनी उच्छाद मांडला आहे. रोज किमान एक तरी लैंगिक अत्याचाराची घटना उघड होते. या वासनांधांच्या तावडीतून दोन वर्षांच्या अजाण, निष्पाप, निरागस बालक-बालिकांपासून वृद्ध महिलाही सुटलेल्या नाहीत. अलीकडेच काही विकृतांनी धावत्या...
जुलै 20, 2018
डीएनए प्रयोगशाळेमुळे वर्षभरात 430 गुन्ह्यांची उकल  नाशिक ः येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेंतर्गत गेल्या वर्षभरापासून डीएनए प्रोफायलिंग प्रयोगशाळा उत्तर महाराष्ट्रात सुरू झाली. गेल्या वर्षभरात या प्रयोगशाळेत 497 प्रकरणे दाखल झाली आहेत. दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये लहान मुलांवरील...
जुलै 05, 2018
मुंबई : कॉंग्रेस प्रवक्त्या प्रियांका चर्तुवेदी यांना ट्विटरवर मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी एकत्रितपणे अटक केली. मुंबईचा रहिवासी असलेला आरोपी गिरीष माहेश्वर याला अहमदाबाद येथे अटक केली.  I would like to thank @MumbaiPolice , @DelhiPolice , especially @...
जून 11, 2018
मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा भोगलेला आरोपी आकाश जाधव ऊर्फ गोट्या याला मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्याविरोधात मारहाण, खंडणी, अपहरण यांसारखे पाच गुन्हे दाखल झाले होते. मुंबई पोलिस कायदा कलम ५६(१) अंतर्गत मे महिन्याच्या शेवटच्या...
मे 30, 2018
मुंबई - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणावर होता. त्याने पीडित मुलगी आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याची हमी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्याची आरोपातून मुक्तता करण्याचा आदेश दिला. या आरोपीविरोधात फसवणुकीचाही गुन्हा दाखल होता.  अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवणे हा कायद्याने...
मे 27, 2018
झपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या अंमलबजावणीबाबतचा जागतिक पातळीवरील धावता आढावा घेत त्याचे पडसाद आपल्या देशात कसे उमटले जाणं आवश्‍यक आहे, याचं चांगलं विवेचन अभियंता अनिरुद्ध...
मे 11, 2018
आसारामबापूच्या निमित्ताने भोंदूबाबांच्या आहारी जाणाऱ्यांनी स्वतःचेच कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वीच अशा बाबांवर प्रहार करत, सावधगिरीचा सल्ला दिला होता. आज आपल्याला आसाराम नव्हे तर तुकाराम महाराजांच्या मार्गावरून चालण्याची खरी गरज आहे.  काही महिन्यांपूर्वीची...
एप्रिल 27, 2018
राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यात दूषित पाणी !http://www.esakal.com/maharashtra/more-half-districts-maharashtra-face-dirty-water-issue-112657 मल्लिका शेरावत म्हणतेय, 'ही बलात्काऱ्यांची भूमी....'http://www.esakal.com/manoranjan/mallika-sherawat-says-india-land-rapist-112648 फेसबुक पोस्टच्या...