एकूण 84 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी शोच्या...
ऑक्टोबर 19, 2018
नागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे. सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली,...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
ऑक्टोबर 08, 2018
पाटना : गुजरात मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमचे या प्रकरणावर पुर्ण लक्ष असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे. गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कर्मचाऱयाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे...
सप्टेंबर 21, 2018
बारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.  पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाला. त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक...
ऑगस्ट 20, 2018
उत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारपासून गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले...
ऑगस्ट 08, 2018
पाटणा- बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे त्यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा सोपविला.  मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याशी मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्‍वर वर्मा यांचे संबंध असल्याचा...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जुलै 23, 2018
नवी दिल्ली : बिहार राज्यातील मुझफ्फरपूर मधील मुलींच्या बाल सुधार गृहातील 16 मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, यातील एका 7 वर्षाच्या चिमूरडीने बलात्काराला विरोध केल्यामुळे तिची हत्या करून मृतदेह सुधारगृहाच्या आवारातच गाडून टाकल्याचा अमानूष प्रकारही मुझफ्फरपूर मध्ये घडला. पोलिस...
जुलै 12, 2018
लातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...
जून 30, 2018
मंदसौर - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता आले असता, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांच्याच पक्षाचे आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पिडितेच्या कुटुंबियांना खासदारांना धन्यवाद म्हणायला...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 06, 2018
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी नोकरशाहीच्या विरोधात आपली नाराजी कायम ठेवली. आपल्या समर्थकांना उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी लाच मागतल्यास त्यांना "घूस" न देता एक "घुसा" देण्यास सांगितले. मंगळवारी (ता. 5) आ. सुरेंद्र सिंग म्हणाले की, वेश्या या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा...
मे 30, 2018
जम्मू : जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या भाजप नेत्याला अटक करण्याचे वॉरंट जम्मू-काश्मिर न्यायालयाने काढले. राजींदर सिंह असे या भापच नेत्याचे नाव असून, जम्मू-काश्मिरचे माजी वनमंत्री लाल सिंह यांचा तो भाऊ आहे. हिरानगर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस...
मे 10, 2018
बंगळुरू : सिद्धरामय्या सरकार स्वतंत्र भारताचे सर्वात बिनकामी सरकार आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या काळात कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्यमंत्री...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...