एकूण 40 परिणाम
जानेवारी 20, 2019
बीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराची कामगिरी सरस ठरली आहे.  खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग आणि दरोडा अशा प्रकरणांची पोलिसांनी शंभर टक्के उकल केली आहे; तर...
जानेवारी 06, 2019
नांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली.  पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार दिनाच्या...
जानेवारी 04, 2019
नागपूर : शहरातील गुन्हेगारीमध्ये कमालीची घट झाली आहे. पोलिसांनी वेळोवेळी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 898 गुन्ह्यांची घट झाली. महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांवर पोलिसांना अंकुश ठेवला, तर मोक्‍का आणि तडीपारांच्या कारवाईच्या सपाट्याने...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध...
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
सप्टेंबर 28, 2018
पिंपरी -  कासारसाई येथील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी येथील एका बालिकेचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही जवळचे नातेवाईक, परिचित व्यक्‍तींकडून लहान मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरात व घराबाहेरही मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे....
सप्टेंबर 27, 2018
सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून...
सप्टेंबर 22, 2018
नालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे दोन घटनांवरून उघडकीस आले आहे. या नराधमाने चार दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीने आरडाओरड करत त्याच्या...
ऑगस्ट 10, 2018
राजगुरुनगर - खेड (राजगुरुनगर) पोलिस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने गुन्ह्यांचा तपास मागे पडत आहे. अनेक ठिकाणी संरक्षण पुरवण्यासही पोलिस अपुरे पडत आहेत. गेल्या वर्षभरापासून घरफोडी आणि दागिने चोरीतील पाच-दहा टक्के गुन्हेही उघडकीस आले नसल्याचे विदारक वास्तव या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.  खेड...
जुलै 21, 2018
चंदीगड(हरियाणा) - 120 महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 60 वर्षांच्या एका महंत बाबाला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. या बाबाचे नाव महंत बाबा अमरपुरी असे आहे. या बाबाने तब्बल 120 महिलांवर बलात्कार केला आहे. याचा कळस म्हणजे त्याने हे कृत्य करत असताना त्याच्या व्हिडिओ क्लीप तयार केल्या आहेत. त्यानंतर...
जुलै 03, 2018
पाथर्डी : येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे व त्यांच्या कुटुंबीयाने आपला पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. पावसे व त्याचा मित्र वैजीनाथ पवार यांनी आपल्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आपल्या लहान मुलीशी अनैसर्गिक प्रकार केल्याचा गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात...
जून 16, 2018
पिंपरी : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवारी विविध पोलिस ठाण्यांमध्ये स्त्री अत्याचाराचे सहा गुन्हे दाखल झाले. त्यापैकी चार विनयभंगाचे, तर दोन बलात्काराचे गुन्हे आहेत. पहिल्या घटनेत सचिन मुळे आणि कोमल मुळे (रा. नवले रेसिडेन्सी, काटे पेट्रोल पंपाजवळ, पिंपळे सौदागर...
मे 31, 2018
शिवोल - बेताळभाटी येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच आता बागा-कळंगुट किनाऱ्यावर अल्पवयीन मुलीचा पुण्यातील 11 पर्यटकांनी विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली असून, त्यानुसार 11 जणांना अटक केली. यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी...
मे 22, 2018
नवी दिल्ली : ''महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे'', असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी केले. तसेच देशात लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाईल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचे कारण आहे, असेही रामशंकर विद्यार्थी म्हणाले...
मे 20, 2018
आजकाल फेसबुकवर सतत "अपडेट' टाकत राहणं हे जणू फारच जिवंतपणाचं लक्षण झालं आहे! आपण काय करतो, कुठं जेवतो, काय खातो, आज कोणते कपडे घातले आहेत अशा अनेक गोष्टी सातत्यानं "फेसबुक अपडेट'च्या नावाखाली जाहीर करून आपणच आपला खासगीपणा नष्ट करत असतो, सगळं काही चव्हाट्यावर मांडत असतो, याचं भान मुलींनी-महिलांनी...
एप्रिल 29, 2018
पुणे : सध्या न्यायव्यवस्थेवर शंका उपस्थित केली जात आहे. युवकांचा विश्वासघात केला गेला आहे. हीच तरुणाई आता भाजपला सत्तेच्या बाहेर फेकण्याचे काम करेल. सध्या लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. सत्तांतराची ताकद शरद पवार आणि राष्ट्रवादीतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत...
एप्रिल 24, 2018
नवी दिल्ली : बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत. त्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी बालिकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे पॉर्न फिल्म असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात...
एप्रिल 23, 2018
जम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लंडन दौऱ्यात संतप्त निदर्शनांचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तीन लेगार्ड यांच्यासह...
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली : देशभरात बलात्कारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बलात्कार, विनयभंग यांसारखी प्रकरणे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या पालकांनाच बलात्कार करणाऱ्या आरोपीने पैशांची 'ऑफर' दिली आणि पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी...