एकूण 52 परिणाम
जानेवारी 05, 2019
वर्धा : कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे. तिला कुठलाही वैद्यकीय व वैज्ञानिक आधार नाही. तसेच ती मानवी अधिकाराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप सेवाग्राम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे. म्हणून ती चाचणी देशातील वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमातून हद्दपार करावी...
जानेवारी 04, 2019
नागपूर : शहरातील गुन्हेगारीमध्ये कमालीची घट झाली आहे. पोलिसांनी वेळोवेळी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 898 गुन्ह्यांची घट झाली. महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांवर पोलिसांना अंकुश ठेवला, तर मोक्‍का आणि तडीपारांच्या कारवाईच्या सपाट्याने...
ऑक्टोबर 26, 2018
नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू दाती महाराज याच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज (शुक्रवार) गुन्हा नोंदविला. दक्षिण दिल्लीत एका आश्रमाचा प्रमुख असलेल्या दाती महाराजवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. मळगाव येथे ज्या...
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : कथुआतील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी आरोपींची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणाची याआधी झालेली चौकशी पूर्वग्रहदूषित होती, असा दावा आरोपींकडून करण्यात आला होता. न्या. यू. यू. ललित आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जुलै 24, 2018
अहमदाबाद - बलात्काराच्या घटनांची चौकशी आणि न्यायालयीन सुनावणी त्वरेने करण्याबाबत केंद्र सरकारचा अध्यादेश गुजरात सरकारने अमलात आणला आहे. राज्यात बलात्कार आणि लैंगिक छळाच्या घटना वाढत असल्यामुळे राज्य सरकार चिंतित आहे.  बलात्काराच्या घटनांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत तपास आणि सहा...
जुलै 11, 2018
सांगली - जत तालुक्‍यातील संख येथे प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला. संखपासून दीड किलोमीटर अंतरावरील वस्तीमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून संबंधित कुटूंबाचा बदला...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणांची वेगाने सुनावणी होण्यासाठी देशभरात विशेष फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने सादर केला आहे. अशा प्रकरणांचा वेगाने तपास आणि न्यायनिवाडा करण्यासाठी सशक्त यंत्रणा उभारण्याचा हा एक भाग असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.  गृह मंत्रालयाबरोबर...
जुलै 01, 2018
इंदूर : मंदसौरमध्ये एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली जात असताना आता "आम्हाला नुकसान भरपाई नको, आरोपींना फाशी द्या'', अशी मागणी पीडितेच्या...
जून 29, 2018
कोल्हापूर -  कसबा बावडा परिसरातील गोळीबार मैदान परिसरात अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब आणि इमारतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला येथे भूमिपूजन होईल. दोन एकर जागेत ३० कोटी मंजूर केले आहेत. येथील प्रादेशिक न्यायवैद्यकीय...
जून 27, 2018
औरंगाबाद : एका महिला पोलिसांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली औरंगाबाद शहर पोलिस दलातील परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात ही नोंद झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. महिला पोलिसांच्या बावीस वर्षीय मुलीला एमपीएसी परीक्षेचे...
जून 07, 2018
पणजी : वेरे - रेईश मागूश येथे एका गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पर्वरी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली, मात्र राजकारण्यांच्या आशीर्वादाने इतर तिघेजण मोकाट फिरत आहेत. पोलिस व सामाजिक कार्यकर्ता ऍश्‍ली नोरोन्हा हे संशयितांना पाठिशी घालत असल्याने हा तपास केंद्रीय अन्वेषण...
जून 04, 2018
पणजी - दक्षिण गोवा येथे एका 20 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांची जीभ घसरली. सरकार प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देऊ शकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे.  शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या....
मे 27, 2018
झपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या अंमलबजावणीबाबतचा जागतिक पातळीवरील धावता आढावा घेत त्याचे पडसाद आपल्या देशात कसे उमटले जाणं आवश्‍यक आहे, याचं चांगलं विवेचन अभियंता अनिरुद्ध...
मे 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु,...
मे 11, 2018
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा आमदार कुलदिपसिंह सेंगर याने माखी (उत्तर प्रदेश) गावामध्ये 4 जून 2017 रोजी युवतीवर बलात्कार केला आहे, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटले आहे. राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पीडित तरुणीने...
मे 08, 2018
नवी दिल्ली : 'स्त्रीची वेशभूषा ही तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचे कारण असूच शकत नाही, स्त्रीच्या वेशभूषेवरूनच तिच्यावर बलात्कार होतात, असा दावा करणे अत्यंत निंदनीय आहे. जर कपडे बघून बलात्कार होतात, तर वृद्ध स्त्रीवर बलात्कार कसा होतो?' असा प्रश्न संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी (ता. 7)...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या प्रकरणातील आरोपी सांजीराम आणि विशाल जनगोत्र यांनी ही याचिका दाखल केली होती.  पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल...