एकूण 38 परिणाम
मार्च 07, 2019
मेरठ (उत्तर प्रदेश): एका 25 वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करताना त्यांनी व्हिडिओमध्ये शूट केले. बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस काहीच करत नसल्यामुळी पीडित युवतीने स्वताःवरील बलात्काराचा व्हिडिओ घेऊन पोलिस चौकी गाठत आरोपींना अटक करण्याची मागणी केली....
जानेवारी 24, 2019
नागपूर : युवतीला कोल्ड्रिंक्‍समध्ये गुंगीकारक औषध टाकून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. समीर अस्मत खान (वय 27, रा. उद्योग बिल्डिंग आशियाना, मोतीबाग) असे...
जानेवारी 15, 2019
लखनौः बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे पीडीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पीडित महिलेच्या मागे पती व दोन मुलगे असा परिवार आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींची 15 दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर पीडीत 35...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : दोन युवकांनी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. शारिरीक संबंधाची अश्‍लिल चित्रफित बनविली. व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून महिलेला अनेकांशी शारिरीक संबंध ठेवण्यास बाध्य करीत देहव्यापारात ढकलले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. छोटेबाबा उर्फ शहनशहा...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : तरुणीच्या नकळत तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. याच फोटोच्या आधारे तिच्यावर बलात्कार केला. तसेच पिंपळे सौदागर येथील तिचा अर्धा फ्लॅट  बक्षीस पत्र म्हणून लिहून घेतला. याप्रकरणी दांपत्यावर...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - ओळखीच्या तरुणाने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने संबंधित महिलेने याबाबत पोलिसांकडे उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानंतर श्रीराम झाटे (वय २०, रा. शिवसागर सोसायटी, आनंदनगर) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली...
ऑक्टोबर 12, 2018
अहमदाबादः बलात्कार करणाऱयांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे, असे काँग्रेसच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी म्हटले आहे. ठाकोर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील साबरकंथा येथे दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावर बोलताना ठाकोर म्हणाल्या...
ऑक्टोबर 10, 2018
बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना....
ऑक्टोबर 03, 2018
पटना : गंगा नदीत स्नान करताना एका 45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच या घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले. ही घटना दोन दिवसांपूर्वी बिहारमधील पटना येथे घडली. मात्र, याबाबतची माहिती बुधवारी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित महिला...
सप्टेंबर 27, 2018
सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील कार्यालयात महिलेला एक तरुण बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ त्याच्या मित्राने पोस्ट केला आहे. अत्यंत हेलावणाऱ्या व व्यथित करणाऱ्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक दिला. यानंतर तातडीने...
जुलै 31, 2018
नागपूर - बॉसला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन घसघशीत पगारवाढीसह ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या युवतीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दीक्षा (वय ३०, रा. कॅफे लेडीज होस्टेल, रामनगर) असे आरोपीचे नाव आहे.  अंबाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रिष्णा (वय ४४...
जुलै 21, 2018
चंदीगड(हरियाणा) - 120 महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 60 वर्षांच्या एका महंत बाबाला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. या बाबाचे नाव महंत बाबा अमरपुरी असे आहे. या बाबाने तब्बल 120 महिलांवर बलात्कार केला आहे. याचा कळस म्हणजे त्याने हे कृत्य करत असताना त्याच्या व्हिडिओ क्लीप तयार केल्या आहेत. त्यानंतर...
जुलै 21, 2018
अहमदाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार जयंती भानुशाली यांच्याविरुद्ध 21 वर्षे वयाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, त्यांना कधीही अटक होण्याची शक्‍यता आहे. सुरत पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहे.  कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पीडित महिलेसह...
जुलै 07, 2018
छपरा (बिहार) - बिहारमध्ये एका विद्यार्थीनीवर 18 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सारण येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे...
जुलै 07, 2018
खंडवा : मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे 7 वर्षांच्या मुलीवरील झालेल्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. यावरुन राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेबद्दलेच मत विचारले असाता भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे...
जून 30, 2018
हैदराबाद : आभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने बलात्काराचा व्हिडिओही तयार केला. आता हा व्हिडिओ व्हायरल करु, असे...
जून 15, 2018
पुणे - टॅटू काढण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन एकाने महिलेवर बलात्कार केला. तसेच संबंधित महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर लैंगिक शोषण केल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सिंहगड पोलिस...
जून 12, 2018
मुझफ्फरनगर : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मिरापूर गावात एका डॉक्‍टरला वर्षभर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. आरोपी डॉक्‍टरने त्याचे रेकॉर्डिंग करून वारंवार त्याचा उपयोग महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी करीत होता. कैथोरा गावात ही घटना घडली, असे मिरापूर पोलिस...