एकूण 60 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर- अकरावीत असणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यात फेसबुकवरून फ्रेंड्‌सशिप होते... नंतर दोघांत लव्ह होते... त्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. ती दोन महिन्यांची गर्भवती राहते... आईला प्रकार कळतो...आई मुलीसह पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार देते... पोलिस 16 वर्षीय मुलाविरुद्ध...
ऑक्टोबर 22, 2018
नागपूर - महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचा उपाध्यक्ष पीयूष आंबटकर याने एका तरुणीवर बलात्कार केला. तिला गर्भधारणा झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी गर्भपात केला. यासाठी वडील पांडुरंग आंबटकर आणि जावई अमोल रघटाटे यांनी सहकार्य केले. तिघांनी संगनमताने लग्नास नकार दिल्याने युवतीने आज (ता. २१)...
सप्टेंबर 27, 2018
सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून...
सप्टेंबर 15, 2018
चंडीगड : हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अमलीपदार्थ देऊन तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. शिकवणीला जाण्यासाठी कनिना बसस्थानकावर उभ्या असलेल्या या मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते.  पीडित मुलगी ही शाळेतील टॉपर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
सप्टेंबर 08, 2018
नागपूर : भविष्यात होणाऱ्या शिक्षेचा किंवा परिणामाचा विचार न करता क्षणिक रागातून घडलेल्या गुन्ह्यातील विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा सामाजिक घटक बनविण्यासाठी तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहेत. भविष्यात याच मुलांमधून शासकीय अधिकारी, पोलिस किंवा मोठे उद्योजक...
ऑगस्ट 20, 2018
माजलगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात अटक असलेल्या मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी (ता. 20) दुपारी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोलिस कोठडीत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी बीडला नेण्याचे सांगितले; परंतु...
ऑगस्ट 11, 2018
स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही स्वतःच्या विकासासाठी आदिवासी समूह लढा देत आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा प्रकाश आदिवासींच्या पाड्यांपर्यंत पोचला आहे का, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. आदिवासी शब्दाचा अर्थ आदि निवास करणारा. ज्या वेळी इंग्रज भारतात आले, त्या वेळी इंग्रजांच्या दृष्टीने जे त्या वेळी...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर : वर्गमैत्रिणीला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर मित्राने बलात्कार केला. शारीरिक संबंधाची मोबाईलने क्‍लिप बनवून तसेच फोटो काढून वॉट्‌सऍपवर व्हायरल केले. ही धक्कादायक घटना लकडगंज परीसरात घडली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके (वय 21...
जुलै 29, 2018
नागपूर - आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी काकाच्या घरी राहत असलेल्या 14 वर्षीय पुतणीवर पित्यासमान असलेल्या काकानेच बलात्कार केला. हा प्रकार शाळेतील शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नराधम काकाला अटक केली. शेषराव (वय 43) असे आरोपीचे...
जुलै 27, 2018
पुणे - कांताबाई (नाव बदलले आहे) या १९९४ च्या जळगावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता. लग्नानंतर दोन वर्षांतच घटस्फोट झाल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्या भाडेतत्त्वावरील लहान घरात राहून वृद्ध वडील, दिव्यांग आईचा सांभाळ करतात. बलात्काराची घटना घडली तेव्हा फक्त...
जुलै 26, 2018
कोल्हापूर - प्राध्यापकाने केलेल्या लैंगिक अत्याचारांनी नैराश्‍यग्रस्त झालेल्या महाविद्यालयीन तरुणीने आज विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार आज सकाळी कळंबा तलाव परिसरात घडला. तिची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, करवीर पोलिसांनी या प्रकरणी प्रा....
जुलै 12, 2018
औरंगाबाद - नोकरीचे आमिष दाखवून संस्थाचालकासह शिक्षक व कर्मचाऱ्याने चौतीसवर्षीय भावी शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 10) बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी संस्थाचालकासह तिघांना बुधवारी (ता. 11) अटक केली आहे. ...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : केद्रींय लोक सेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत जम्मू काश्मीरमधून टॉपर राहिलेल्या शाह फैसल याने 10 जुलै रोजी केलेल्या ट्विटमुळे तो आता चांगलाच अडचणीत आला आहे. 2010 साली झालेल्या लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या तो अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात...
जुलै 01, 2018
इंदूर : मंदसौरमध्ये एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली जात असताना आता "आम्हाला नुकसान भरपाई नको, आरोपींना फाशी द्या'', अशी मागणी पीडितेच्या...
जून 30, 2018
हैदराबाद : आभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने बलात्काराचा व्हिडिओही तयार केला. आता हा व्हिडिओ व्हायरल करु, असे...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
मे 28, 2018
आश्‍वी (नगर) : पठार भागातील आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहून दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी शिक्षकाला काल (ता. 27) रात्री अटक केली. जयराम बबन गोडे (वय 30) असे शिक्षकाचे नाव आहे.  याबाबत पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर...