एकूण 132 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सात वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.  गुलाब लालमा पठाण (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) याला शिक्षा झाली आहे. याबाबत १९ वर्षांच्या...
जानेवारी 25, 2019
हैदराबादः एका 42 वर्षीय शिक्षकाने दुसरीत शिकणाऱया मुलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर रडत रडत रक्तबंबाळ अवस्थेत ती घरी पोहचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादपासून 295 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णा...
जानेवारी 05, 2019
वर्धा : कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे. तिला कुठलाही वैद्यकीय व वैज्ञानिक आधार नाही. तसेच ती मानवी अधिकाराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप सेवाग्राम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे. म्हणून ती चाचणी देशातील वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमातून हद्दपार करावी...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली जाणार आहेा. या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून, ही शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय कायदामंत्री...
डिसेंबर 14, 2018
नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सुनावली.                                           हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
नोव्हेंबर 24, 2018
कुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार तपासणी केलेले हे...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : आई-वडील कामावर गेलेले असताना, दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करणाऱ्या युवकाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा आदेश दिला.  मोहम्मद हसुनअली अब्दुलअली अन्सारी (वय 35, रा. सिझमा बजार, बदमीपूर, उत्तर प्रदेश) याला...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी शोच्या...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योग्य प्रयत्न आणि कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. बापट यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी...
ऑक्टोबर 09, 2018
मेक्सिको : मेक्सिको पोलिसांनी 20 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याजवळ हत्या केलेल्या महिलांचे शरिराचे तुकडेही सापडले आहेत. पोलिस शहरातील 10 महिलांच्या खून प्रकरणी पोलिस तपास करत होते. यावेळी तपासात समोर आले आहे की, या जोडप्याने 10 नाहीतर 20 महिलांची हत्या...
ऑक्टोबर 02, 2018
वडापुरी - हिंजवडी - कासारसाई येथे गेल्या आठवड्यात मराठवाड्यातून उस तोड कामासाठी आलेल्या कामगारांच्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना व आरोपीना शिक्षा व्हावी व या दुर्घटनेतील कुटुंबियांना २५ लाखांची अर्थिक मदत देण्यात यावी याचे निवेदन इंदापुर तहसीलदार सोनाली मेटकरी व पोलीस निरीक्षक मधुकर पवार...
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : राज्यात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, नुकतेच नगरमध्ये अकरा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या निषेधार्थ येथील पद्मशाली समाजाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. ​#NagarIncident  पन्नास...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कर्मचाऱयाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी अकबर इमाम शेख (वय 22, रा. भवानी पेठ) याला न्यायालयाने 12 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर, पीडित मुलींच्या आईला धमकावणाऱ्या आरोपीच्या आईलाही न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.  विशेष न्यायाधीश एस. एम....