एकूण 100 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर - वाडीतील २५ वर्षीय गतिमंद मुलीवर दोन नातेवाइकांनीच अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या आरोपींवर फौजदारी कारवाई होणे अपेक्षित असताना जातपंचायतने शुद्धीकरण करून घेत त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. या अमानवी घटनेसंदर्भात शिवसेनेच्या विधान परिषदेतील...
जानेवारी 03, 2019
माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं, खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले. संपूर्ण...
डिसेंबर 30, 2018
गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन...
ऑक्टोबर 24, 2018
नागपूर - चार वर्षांपूर्वीच्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) वीस वर्षे सश्रम कारावास सुनावला आहे. अफरोज टोळीच्या पाच सदस्यांना तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  मोहम्मद अफरोज...
ऑक्टोबर 18, 2018
लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली.  जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान अलीला न्यायाधीश आदिल सरवर आणि मुलीच्या...
ऑक्टोबर 14, 2018
नवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अभिनेते आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नी आशू यांनी यांनी आज अभिनेत्री विनता नंदा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार केली आहे.  अंधेरीतील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आज...
ऑक्टोबर 09, 2018
मेक्सिको : मेक्सिको पोलिसांनी 20 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याजवळ हत्या केलेल्या महिलांचे शरिराचे तुकडेही सापडले आहेत. पोलिस शहरातील 10 महिलांच्या खून प्रकरणी पोलिस तपास करत होते. यावेळी तपासात समोर आले आहे की, या जोडप्याने 10 नाहीतर 20 महिलांची हत्या...
ऑक्टोबर 04, 2018
चार वर्षांत मागासवर्गीय, आदिवासी महिलांवर 1,255 बलात्कार, राज्यातील दाहक वास्तव मुंबई - जातीय द्वेषातून होणारी भांडणे, मारामाऱ्यांमध्ये बाईची होरपळ होत असते. अशा घटनांमध्ये अपमान किंवा बदला घेण्यासाठी आजही स्त्रीलाच लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मागील चार वर्षांत...
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
ऑक्टोबर 01, 2018
सुरतः गुजरातमध्ये पाच वर्षांच्या दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी (ता. 30) घडली आहे, अशी माहिती दिंडोली पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून, उपचारासाठी त्यांना...
सप्टेंबर 28, 2018
जलपायगुडी : जलपायगुडी जिल्ह्यात एका तयार होणाऱ्या इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. मंगळवारी सायंकाळी जलपायगुडी सदर ब्लॉकमधील जहूरी तालमा भागात घडली. घटना घडली त्या वेळी पीडित मुलगी आपल्या बहिणीच्या घरी चालली होती, असे पोलिसांनी...
सप्टेंबर 27, 2018
पिंपरी (पुणे) - घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षाच्या मुलीचे शेजारीच राहणाऱ्या तरुणाने सोमवारी सायंकाळी अपहरण केले. या मुलीचा मृतदेह एच.ए. पटांगणातील झुडपात सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  धनश्री गोपाळ पुणेकर (वय सात, रा. पत्राशेड, लिंकरोड, पिंपरी ) असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. या...
सप्टेंबर 27, 2018
जलपैगुरी (पश्चिम बंगाल): एका एकोणीस वर्षीय मुलीवर दोघेजण सामूहिक बलात्कार करत होते. यावेळी ती जोराने ओरडत असल्याने तो आवाज ऐकून स्थानिक रहिवासी घटनास्थळी गेल्याने तीचा जीव वाचू शकला, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांनी एका मुलीला बळजबरीने उचलून नेले....
सप्टेंबर 26, 2018
कुरळप : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याव पाच मुलींवर बलात्काराचा व तीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेवला असून याप्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्...
सप्टेंबर 24, 2018
औंध (पुणे) : तीन वर्षीय चिरमुडीवर लैंगिक अत्याचार करून व तिच्या नाकाचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पाषाण येथे घडली. याप्रकरणी चतुःश्रूंगी पोलीसांनी शंभूकुमार दुखी राय (रा.मुळ गाव - मुरलीखा,राजनगर जि.मधुबनी बिहार) या तरूणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे....
सप्टेंबर 22, 2018
सदर-  मैत्रिणीच्या घरी पायी जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीला सहा महिन्यांपूर्वी एका युवकाने बेशुद्ध करून अपहरण केले. तिच्यावर रस्त्याच्या कडेला झुडूपात नेऊन बलात्कार करून आरोपी पळून गेला. ती मुलगी शुद्धीवर आल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी मुलीने आईवडीलांना सांगितले नाही. परंतु, आता ती सात महिन्यांची गर्भवती...
सप्टेंबर 21, 2018
बारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.  पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाला. त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक...
सप्टेंबर 14, 2018
गुरगाव (हरियाणा): राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन 12 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयार करत असून, ती क्लासला जात होती, तिच्या गावामधील पंकज, मनीष आणि...