एकूण 33 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते. नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 10, 2018
फलटण (जि.सातारा) : गिरवी ता. फलटण येथील राजकीय नेते व प्रसिद्ध उद्योजक दिगंबर रोहिदास आगवणे यांच्याविरुद्ध पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (ता.7) रोजी एका महिलेने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून आगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आगवणे...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
जुलै 26, 2018
झुंडशाहीकडून केल्या जाणाऱ्या "इन्स्टन्ट' न्यायदानाच्या घटनांनी आपल्या वर्तमानाचे तोंड काळे झालेले असताना राजकारणातील वाचाळवीरांच्या जिव्हांना फुटलेले धुमारे चिंताजनक आहेत. आज काय तर गाईची तस्करी केल्याच्या संशयावरून अमक्‍याला संतप्त जमावाने ठेचून मारले, उद्या काय तर दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न...
जुलै 23, 2018
नवी दिल्ली : देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून ही चिंतेची बाब आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काही लोक मारहाणीच्या घटना घडवून आणतात. याचा राजकीय फायद्यासाठीही उपयोग केला जातो. मात्र, ही विचारसरणी चुकूची असून याने देशात दहशतीचे व नकारात्मक वातावरण तयार होते. देशात अशीच...
जुलै 12, 2018
बीड - भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "महिला सेफ्टी ऑडिट' हा उपक्रम सुरू केला आहे. मराठवाड्यातील या उपक्रमाची सुरवात बुधवारी (ता. 11) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या...
जुलै 11, 2018
बीड : भारत हा महिलांसाठी सुरक्षित देश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘महिला सेफ्टी ऑडीट’ हा उपक्रम सुरु केला आहे. मराठवाड्यातील या उपक्रमाची सुरुवात बुधवारी (ता. ११) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 24, 2018
एकीकडं स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रांत डावललं जात असताना एक मुलगी स्पेशल फोर्समध्ये सामील होते. कुटुंबातसुद्धा डावलली गेलेली ही मुलगी लष्करातल्या कडक प्रशिक्षणाला उत्तमपणे सामोरी जाते. एका विशिष्ट प्रसंगातून सगळ्यांनाच एक धक्कादायक माहिती समजते आणि त्यातून तिचा कणखरपणा आणखी ठळक होतो....
मे 06, 2018
गुंटूर (आंध्र प्रदेश): महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांनी व अन्य गुन्हे करणाऱ्यांनी पृथ्वीवरील आपला शेवटचा दिवस असल्याचे लक्षात घ्यावे, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी दिला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना येथे थारा नाही. जो कोणी असे गुन्हे करेल, तो दिवस त्याच्या...
एप्रिल 26, 2018
बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे तथाकथित ‘बाबा’ आसारामला भले धडा मिळाला असेल; पण त्यापासून खरा बोध घ्यायला हवा तो अशा भोंदूबाबांच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावणाऱ्या भाविकांनी. त थाकथित ‘बाबा’ आसाराम याला एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची...
एप्रिल 23, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे. तसेच फक्त कायदा करून चालणार नाही, त्या कायद्याची त्वरीत अंमलबजावणी झाली पाहिजे व बलात्कार करणाऱ्यांना त्वरीत फाशी देण्याची कायद्यात दुरूस्ती करावी अशी...
एप्रिल 20, 2018
औरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील मोदी लाट आता ओसली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावला.  शिवसेनेचे...
एप्रिल 19, 2018
वक्‍तृत्वकला हे काही फक्‍त निवडणुका जिंकण्यापुरते अस्त्र नसते, हा गुण कारभार करतानाही वापरण्याची परिपक्‍वता नेत्याच्या ठायी असायला हवी. डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबद्दल लगावलेला टोला त्यामुळेच त्यांनी गांभीर्याने घ्यावा. व्य वहारात वाणीचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा...
एप्रिल 16, 2018
जम्मू भागातील कथुआमध्ये आठ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या पाशवी बलात्कारप्रकरणी सर्वप्रथम मौन सोडताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लिहिले - ‘वुई हॅव फेल्ड असिफा ॲज ह्यूमन्स!’  व्ही. के. सिंह माजी लष्करप्रमुख आहेत. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया येणे अनपेक्षित होते; पण जम्मू-काश्‍मीर- लडाख...
एप्रिल 15, 2018
लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''योगी आदित्यनाथ हे भारतीय राजकारणाला कलंक आहेत. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची त्यांची लायकी नाही. जर त्यांच्यामध्ये थोडीतरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ...