एकूण 378 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : एका 21 वर्षीय युवकाने सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. बलात्कार करणाऱया मुलाच्या बापाने मुलाला वाचविण्यासाठी पीडित चिमुकलीची हत्या केल्याची घटना येथील निहाल विहारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे राजधानीत खळबळ उडाली आहे. पीडित चिमुकली बहिणीसोबत चायनीज पदार्थ आणण्यासाठी गेली होती....
फेब्रुवारी 12, 2019
लुधियाना (पंजाब): एका 21 वर्षीय युवतीला मोटारीबाहेर ओढून 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना इस्सेवाल गावाजवळ घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक तरूण रतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत युवती तिच्या मित्रासोबत मोटारीमधून शनिवारी (ता. 9) रात्री प्रवास करत होती. मोटार स्सेवाल...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : बिहारमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीच्या वडिलांसमोरच हा प्रकार घडला. या घटनेमुळे राज्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घडली. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की एका 19 वर्षीय...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्लीः राजधानीमध्ये एका 19 वर्षीय युवतीने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युवतीने बलात्कार करण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला होता. 'मी, बिझनेस प्लानमध्ये छोटे गुंतवणूकदार मिळवण्याचे काम करत होते....
जानेवारी 31, 2019
वायनाड (केरळ)  : एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर वर्षभर बलात्कार केल्याच्या आरोपावरून स्थानिक कॉंग्रेस नेत्याविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा पॉस्को कायद्यांतर्गत दाखल केल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. वायनाड जिल्हा कॉंग्रेस समितीचे माजी सरचिटणीस ओ. एम. जॉर्ज यांच्याविरुद्ध पीडितेच्या पालकांनी...
जानेवारी 30, 2019
अहमदाबादः बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या शिक्षण संस्थेला गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी अभिनंदनाचे पत्र दिल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. विविध देशांमध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस '...
जानेवारी 25, 2019
हैदराबादः एका 42 वर्षीय शिक्षकाने दुसरीत शिकणाऱया मुलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर रडत रडत रक्तबंबाळ अवस्थेत ती घरी पोहचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादपासून 295 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णा...
जानेवारी 17, 2019
नवी दिल्लीः पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षा 17 जानेवारीला...
जानेवारी 15, 2019
लखनौः बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे पीडीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पीडित महिलेच्या मागे पती व दोन मुलगे असा परिवार आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींची 15 दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर पीडीत 35...
जानेवारी 05, 2019
मुंबई : बलात्काराचे आरोप असलेले 'संस्कारी बाबू' अभिनेते आलोकनाथ यांना आज (शनिवार) दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. लेखिका, निर्मात्या विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. आलोकनाथ यांनी बलात्कार केला, असा आरोप नंदा यांनी केला होता. त्यानंतर आलोकनाथ चर्चेत आले...
डिसेंबर 30, 2018
गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली जाणार आहेा. या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून, ही शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय कायदामंत्री...
डिसेंबर 20, 2018
काणकोण : काणकोणात परदेशी पर्यटक महिलेवर पाळोळे रस्त्याच्या निर्जनस्थळी आज (ता. 20) सकाळी अज्ञाताने बलत्कार करून तिच्याकडील 20 हजार रूपयाची रोकड लंपास केली. त्याचप्रमाणे कपडे व अन्य मौल्यवान वस्तूही त्याने पळवल्या आहेत. ही घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली. या महिलेचे तीन आठवडे पाळोळे येथे वास्तव्य...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन...
डिसेंबर 16, 2018
पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते. नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. "तुम्ही कशा प्रकारची प्रार्थना करीत आहात? न्यायालयाची तुम्ही थट्टा करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.  न्यायाधीश...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : साक्षीदार संरक्षण योजनेच्या केंद्राने तयार केलेल्या मसुद्याला सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली. या प्रकरणी संसदेत कायदा होईपर्यंत या मसुद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. या योजनेच्या मसुद्यात काही बदल करण्यात आले असल्याचेही खंडपीठाने या वेळी...
डिसेंबर 04, 2018
अमरावती- आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील गिद्दलूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भारतीय लष्कराच्या 2 माजी सैनिकांसह 7 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार झाले असल्याचीही माहिती सांगण्यात आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
नोव्हेंबर 30, 2018
गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र,...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...