एकूण 17 परिणाम
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
डिसेंबर 28, 2018
रोहित शेट्टीसारखा मसालापट बनवणारा दिग्दर्शक आणि रणवीर सिंगसारखा एन्टर्टेनर असल्यावर कसा चित्रपट समोर येऊ शकतो, याचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आहे. या जोडीचा 'सिंबा' हा चित्रपट तद्दन मसालापटाकडून असलेल्या सर्वच्या सर्व अपेक्षा पुरेपूर पूर्ण करतो. जोरदार हाणामाऱ्या, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि हिरोच्या...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- अभिनेत्री राखी सावंत आणि तुनुश्री दत्त हा वाद आता विकोपाला गेला आहे. राखी सावंत आणि वादग्रस्त विधान हे तर समीकरणच झाले आहे. राखी सावंतने आता आणखी एक धक्कादायक आरोप तनुश्री दत्तावर केला आहे. तुनुश्री ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप राखीने केला आहे. तिने ही माहिती...
ऑक्टोबर 12, 2018
'दिग्दर्शक सुभाष घई यांनी माझ्यावर बलात्कार केला,' असा थेट आरोप एका महिलेने केला आहे. बॉलिवूडचे 'शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई या आरोपाने आता 'मी टू'च्या वादळात आले आहे. तनुश्री दत्ताने तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तवणुकी विरोधात आवाज उठविल्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई : तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर #MeToo मोहिमेला पुन्हा सुरवात झाली आहे. यामुळे अनेक दिग्गज नावे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचे संस्कारी बाबू अभिनेते अलोकनाथ! प्रसिद्ध दिग्दर्शक निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या...
ऑक्टोबर 09, 2018
तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप, त्यानंतर कंगना राणावत यांनी विकास बहलवर, दोन महिला पत्रकारांनी कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आणि तारा या दूरदर्शनवरील मालिकेच्या निर्मात्या विनिता नंदा यांनी तर सिनेमा, दूरदर्शनमध्ये संस्कारी व्यक्‍तीची भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्यावर...
जून 26, 2018
नवी दिल्ली - गौहर जान या महिलेने भारताच्या इतिहासातील संगीत क्षेत्रात दिलेले योगदान अमुल्य आहे. भारताच्या पहिल्या रेकॉर्डींग सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या 145 व्या जयंती दिनानिमित्त गुगलने त्यांना डूडल समर्पित केले आहे.  26 जून 1893 मध्ये जन्मलेल्या गौहर जान या भारतात 78 आरपीएमवर...
एप्रिल 27, 2018
अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत नव्हती. तिच्या बऱ्याच वादग्रस्त किंवा बोल्ड विधानांनी ती अनेकवेळा चर्चेत राहीली. आताही तिने नुकताच व्यक्त केलेलं मतही चर्चेचा विषय बनलं आहे.  सध्या देशात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांचा मल्लिकाने निषेध व्यक्त केला...
जानेवारी 29, 2018
मुंबई - 'पद्मावत' प्रदर्शित होऊन काही दिवस झाले आहेत, मात्र चित्रपटावरुन वाद सुरुच आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने आता भन्साळी यांना एक खूले पत्र लिहिले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात तिने संजय लीला भन्साळी यांच्यावर सती आणि जोहर या अनिष्ट प्रथांचे...
डिसेंबर 02, 2017
आगामी वर्षामध्ये शाहरुख खान आणि आमीर खान यांचे शोज्‌ तरी एकमेकांच्या मार्गात येणार नाहीये. कारण, आमीरचा शो "सत्यमेव जयते'चे दोन्ही सीझन्स प्रेक्षकांना आवडले. सध्या या शो च्या तिसऱ्या सीझनबद्दल चर्चा होत असून शाहरुख खानचा "टेड टॉक्‍स इंडिया-नयी सोच' हा शो दहा डिसेंबरपासून सुरू होत आहे.  "एसआरके'च्या...
ऑक्टोबर 26, 2017
साडवली -  महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय पाटील याने निर्मिलेल्या लघुपटाला नाशिक येथील फेस्टिव्हलमध्ये जाण्याचा मान मिळाला आहे. यामुळे देवरूखच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. या लघुपटाचे नाव ‘अजाण’ असे आहे. देवरूखमधील पारावरचे नाटक करणाऱ्या कलाकारांना कॅमेऱ्याचे तंत्र माहीत व्हावे व गुणी...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : हाॅलिवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वेनस्टेनवर अनेक अभिनत्रींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यात अॅंजेलिना जोलीपासून ब्लेड रनरपर्यंत अनेकींचा सहभाग आहे. सिनेमात काम दिल्यानंतर तो कसा त्रास द्यायचा याचे पाढे अनेकींनी वाचले. ते ताजे असतानाच आॅस्कर नामांकन मिळालेला दिग्दर्शक जेम्स टोबॅक...
ऑगस्ट 20, 2017
मुंबई : 'पुरुष' या नाटकाचा संदर्भ घेऊन आजच्या भीषण बलात्कारी प्रवृत्तीवर भाष्य करणारे 'वर खाली दोन पाय' हे प्रायोगिक नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरत आहे. प्रायोगिक नाट्यवैभवातील ह्या प्रसिद्ध आणि विचारवंतांनी गौरविलेल्या नाट्याचे, बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात मोठ्या दिमाखात पुनर्सादरीकरण...
मे 29, 2017
सध्या "बाहुबली- द कन्क्‍लूजन' या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतंय. त्यातल्या अगदी छोट्यात छोट्या घटनाही चर्चेत आहेत. यातली गाणी तर अनेकांच्या ओठांवर आहेत. ही गाणी चार भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. त्यातल्या हिंदी भाषेतील गाण्यांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यात खास करून "कान्हा सोजा...
मार्च 31, 2017
अभिनेत्री रविना टंडन बॉलिवूड चित्रपटांमध्ये तब्बल तेरा वर्षांनी कमबॅक करत आहे. रविनाच्या "मातृ' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात रविना एका बलात्कार पीडित तरुणीच्या आईची भूमिका करताना दिसेल. ट्रेलर पाहतानाच चित्रपटात ऍक्‍शन ऍन्ड इमोशनचे स्वरुप दिसते. देशाची राजधानी आता...
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...
जुलै 05, 2016
मुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि...