एकूण 23 परिणाम
जानेवारी 07, 2019
न्यूयॉर्कः गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला असून, बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अहवालाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेली माहिला गर्भवती राहिली कशी? असा प्रश्न सर्वांना...
ऑक्टोबर 18, 2018
लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली.  जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान अलीला न्यायाधीश आदिल सरवर आणि मुलीच्या...
ऑक्टोबर 09, 2018
मेक्सिको : मेक्सिको पोलिसांनी 20 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याजवळ हत्या केलेल्या महिलांचे शरिराचे तुकडेही सापडले आहेत. पोलिस शहरातील 10 महिलांच्या खून प्रकरणी पोलिस तपास करत होते. यावेळी तपासात समोर आले आहे की, या जोडप्याने 10 नाहीतर 20 महिलांची हत्या...
ऑक्टोबर 02, 2018
कोपनहेगन (पीटीआय) : नोबेल पारितोषिक अकादमीशी संबंधित असलेले एका व्यक्तीला आज स्वीडनमधील न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.  मूळचा फ्रान्सचा नागरिक असलेला आणि स्वीडनच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठे नाव असलेला ज्यां क्‍लाउड अर्नोल्ट याने आपल्यावर...
जुलै 09, 2018
न्यूयॉर्क : राजकीयदृष्ट्या दक्षिण सुदान जगातील सर्वांत तरुण देशांपैकी असला तरी या देशाने अद्यापही प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलेले नाही. 2011 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांत येथे अंतर्गत यादवी माजली असून, ती अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे 2011 नंतर देशात जन्मलेल्या 34 लाख बालकांपैकी 26...
मे 26, 2018
न्यूयॉर्क: जगभरात #MeToo ही चळवळ सुरू होण्यास कारणीभूत ठरलेला हॉलिवूडमधील निर्माता हार्वे वेनस्टाइन (वय 66) याला आज न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली. एका महिलेवर बलात्कार आणि आणखी एका महिलेला अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. तो आज स्वतःहून पोलिसांच्या...
मे 05, 2018
स्टॉकहोम : प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार यंदा साहित्य क्षेत्रासाठी कोणालाही देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 70 वर्षांत प्रथमच साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. स्वीडनमधील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व स्वीडिश अकादमीमधील महिला परीक्षक व कवयित्री...
एप्रिल 19, 2018
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिटनेस'विषयी समर्थक आणि विरोधक या दोघांनाही उत्सुकता असते.. त्यांच्या या 'फिटनेस'चं रहस्य काय, असा थेट प्रश्‍न लंडनमध्ये एका प्रेक्षकाने विचारला आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले.."गेल्या 20 वर्षांपासून मी रोज एक-दोन किलो शिव्या खातोय..!' या त्यांच्या...
फेब्रुवारी 21, 2018
सिंगापूर : बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, मूळचे भारतीय असलेल्या तिघांना बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी सिंगापूरमध्ये अटक करण्यात आली. या तिघांनी 2016 साली 13 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. त्यानंतर आज त्यांना अटक करून शिक्षा...
जानेवारी 12, 2018
ब्रुसेल्स - मुलींना कपड्यांचे भान नसते. यातूनच मग बलात्काराच्या घटना घडतात, अशी मुक्ताफळे अनेकदा उधळली जातात. यालाच छेद देण्यासाठी बेल्जियममध्ये एक अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शानात बलात्कार पिडितांचे कपडे ठेवण्यात आले आहेत. ब्रुसेल्सच्या मोलेनबीक जिल्ह्यात हे प्रदर्शन भरविण्यात आले...
जानेवारी 11, 2018
इस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब भागात एका 7 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची निंदा करण्यास पाकिस्तानच्या एका टिव्ही अँकरने चक्क आपल्या लहान मुलीला स्टुडीयो मध्ये आणले. एवढेच नव्हे तर आपल्या मुलीला सोबत...
नोव्हेंबर 23, 2017
संयुक्त राष्ट्रसंघ : संयुक्त राष्ट्रसंघाने महिलांवरील अत्याचाराच्याविरोधात मोहिम सुरू करून दशके लोटली; मात्र त्या मोहिमेतून फारसे काही हाती लागले नाही. मात्र, हॉलीवूडमधील आणि अमेरिकी काँग्रेसमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर पडताच महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा वर्तमानपत्रावरील...
सप्टेंबर 20, 2017
मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलनुसार 7.1 एवढी होती.  याच दिवशी 1985 मध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये तब्बल 10 हजार लोकांचे बळी गेले होते....
जुलै 02, 2017
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाक सरकारविरोधात आज (रविवार) पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) निदर्शने करण्यात आली.  पीओकेमधील नेते हयात खान यांनी पाक लष्कर आणि सरकारला इशारा देताना याठिकाणी दहशतवादी पाठविणे बंद करावे, असा इशारा दिला. आता पुरे झाले आहे, आम्ही त्यांना येथून हकलून...
जुलै 02, 2017
काठमांडू - नेपाळमधील रामेच्चप भागाला आज (रविवार) सकाळी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.9 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...
जून 29, 2017
बीजिंग - भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादासंदर्भात अर्थपूर्ण राजनैतिक चर्चा करावयाची असल्यास आधी भारताने सिक्कीम सेक्‍टरमधील दोंग लॉंग भागामधील लष्कर मागे घ्यावे, अशी मागणी चीनकडून करण्यात आली आहे. याचबरोबर, 1962 च्या युद्धाचा थेट उल्लेख न करता चीनने भारताने "इतिहासापासून शिकावे,' असा गर्भित...
जून 29, 2017
बगदाद - इराकमधील मोसूल शहरातील ऐतिहासिक मशिदीवर इराकच्या सैन्याने आज (गुरुवार) ताबा मिळविला. तब्बल साडेआठशे वर्षे जुन्या असलेल्या "ग्रॅंड अल नुरी' या मशिदीमधून तीन वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने खिलाफतीची घोषणा केली होती. यानंतर मोसूल हे इसिसची "डि फॅक्‍टो'...
जून 29, 2017
कैरो - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून एका असहाय्य मातेस अक्षरश: तिचे बाळ खाऊ घालण्याचे निर्घृण कृत्य करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अक्षरश: दगडालाही पाझर फुटेल, अशी क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या एका घटनेमुळे संवेदनशीलता व मानवता थिजून गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे...
मे 29, 2017
निला : सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात, असे बेताल वक्तव्य करून फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. या विधानावरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. ड्युटर्ट यांनी अप्रत्यक्षपणे सैनिकांना बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहनच दिले असल्याची खंत महिला संघटनांनी...