एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 30, 2018
पॅरिस- लासवेगासमधील एका हॉटेलात 2009 मध्ये कॅथरिन मायोर्गानामक अमेरिकी महिलेवर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी फेटाळून लावला. नाईट क्‍लबमध्ये रोनाल्डोची भेट झाली. त्यानंतर त्याने पेंटहाऊसमध्ये बलात्कार केला आणि मग माफी मागितली. नंतर त्याने तीन लाख 75...
मार्च 23, 2018
मुंबई/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टेबल टेनिस संघात निवडलेल्या सौम्यजित घोष याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन आपल्याला फसविल्याचा आरोप १८ वर्षीय मुलीने सौम्यजितवर केला आहे.  कोलकात्यातील बारासात महिला पोलिस ठाण्यात सौम्यजितविरुद्ध गुन्हा दाखल...
मे 29, 2017
लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळास फटकारले मुंबई/नवी दिल्ली: सरत्या मोसमात चमकदार कामगिरी केलेल्या अनिल कुंबळे यांच्याबरोबर थेट नव्यानेच करार करायला हवा होता. नव्याने प्रशिक्षकपदांच्या मुलाखती कशाला, अशी संतप्त विचारणा लोढा समितीने केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाची कार्यपद्धती मूर्खपणाची...