एकूण 1341 परिणाम
सप्टेंबर 28, 2016
लखनौ- पालकांना ओलिस ठेवत 12 वर्षाच्या मुलीवार पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली. पोलिस अधिकारी मंझिल सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित मुलगी आपल्या पालकांसह घरी चालली होती. यावेळी एका टोळक्याने त्यांना रस्त्यामध्येच अडविले. मुलीने...
सप्टेंबर 27, 2016
यच्चयावत मराठा समाज आज महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरला आहे. गावांमागून गावांत काढण्यात येत असलेल्या "क्रांती मोर्चा'मध्ये लाखांच्या घरात मराठे सामील होत आहेत. त्यात महिला, मुली आघाडीवर आहेत. पुण्यातील रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या मोर्चाने राज्यभर सुरू असलेल्या मोर्चांचा एक टप्पा पार पडला आहे. या वळणावर...
सप्टेंबर 27, 2016
नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणात गडाआड असलेले स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू अद्यापही शिक्षेतून धडा घेत असल्याचे दिसत नाही. कारण, एम्स रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी नेले असता त्यांनी परिचारिकेचीच छेड काढल्याचे दिसून आले.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 72 वर्षीय आसारामबापू यांना एम्स...
सप्टेंबर 26, 2016
पाथर्डी : तालुक्‍यातील मोहरी येथे पंधरा वर्षांच्या अपंग, मूकबधिर अल्पवयीन मुलीवर गावातीलच अशोक सदाशिव वाल्हेकर (वय 56) याने बलात्कार केला. मुलीच्या घरात आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. वाल्हेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, घटनेनंतर फिर्याद दाखल करण्यास निघालेल्या मुलीच्या...
सप्टेंबर 25, 2016
पुणे : धरणातून पाणी न सोडताही आज मुठा नदी वाहू लागली... नदीचे काठ भगवे झाले... जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून लाख-लाख भगवे ध्वजधारी मराठे पुण्यास लोटले अन्‌ नदीपात्रापासून सकाळी सुरू झालेली भगवी लाट लक्ष्मी रस्त्याने विधान भवनाकडे लहरत गेली... कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासह मराठा समाजाच्या विविध...
सप्टेंबर 22, 2016
सांगलीत येत्या 27 सप्टेंबरला मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाच्या निमित्ताने पुढे आलेल्या अपेक्षांकडे समाजधुरीण कसे पाहतात? समाजाचे भिजत पडलेले प्रश्‍न सोडविण्याची मोठी संधी म्हणून या विराट मोर्चाकडे पाहावे लागेल, असा सूर आहे. या अपेक्षांची सोडवणूक कशी करता येईल, या दृष्टीने...
सप्टेंबर 22, 2016
खारघर-सीबीडी बेलापूर झाले भगवे; मूक मोर्चा ठरला चर्चेचा विषय नवी मुंबई - आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा आणि कोपर्डीतील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी, या मागण्यांसाठी बुधवारी रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाजाने काढलेला मूक मोर्चाही लक्षवेधी ठरला. पावसाची रिपरिप...
सप्टेंबर 19, 2016
महिला आणि बालकल्याण ही खाती एकत्र का? बालक हे स्त्री-पुरुष दोघांचे असूनही सरकार स्तरावर हे खाते एकत्र का? हे समजत नाही. बालक हे एकट्या महिलेची जबाबदारी नाही. बाल हा स्वतंत्र विभाग करावा. महिलांविषयीचे कायदे सक्षमपणे राबवावेत. त्यांच्या प्रश्‍नांवर महाराष्ट्रात विभागवार काम होणे अपेक्षित आहे....
सप्टेंबर 19, 2016
महिला सबलीकरणाचे नारे दिले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. महिलांच्या हातात स्मार्ट फोन असला तरी पाण्याचा हंडा बाजूला गेलेला नाही. शहराच्या विकास आराखड्यात स्त्रीला केंद्रिभूत ठेवून विकासाची योजना केल्यास महिला आणि बालकांचे प्रश्‍न मार्गी लागतील.    स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही...
ऑगस्ट 10, 2016
कोल्हापूर परिक्षेत्रातील ५ जिल्ह्यांतील १४२ पोलिस ठाण्यांत नवा प्रयोग कऱ्हाड - महिलांच्या सुरक्षिततेसाठी हैदराबाद येथे असलेल्या सी पथकांच्या धर्तीवर कोल्हापूर परिक्षेत्रातही स्वतंत्र पथके तयार केली जाणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ‘...
ऑगस्ट 10, 2016
बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर प्रकरणात वेगाने तपास करून खटले निकालात निघणे आवश्‍यक आहे. सरकारी यंत्रणेची ही जबाबदारी आहे. तात्कालिक प्रतिक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातही या प्रश्‍नावर व्यापक घुसळण व्हायला हवी. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने...
ऑगस्ट 09, 2016
नवी दिल्ली - केंद्रातील भाजप सरकार सदस्यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याने कायम अडचणीत येत असल्याचे दिसत असते. पण आता विरोधी कॉंग्रेस पक्षाला ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी अडचणीत आणले आहे. बुलंदशहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर बोलताना "रेप तो चलतेही रहते है,‘ अशा शब्दांत...
ऑगस्ट 09, 2016
नांगरे-पाटीलसाहेब, दोन दिवसांपूर्वीच आपण ‘निर्भया’ उपक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आलात. महिलांच्या सुरक्षिततेविषयी आपण संवेदनशीलता दाखवत असताना मिरज शहरात एक पीडित महिला बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक व्हावी म्हणून पोलिस ठाण्यात खेटे घालत होती. मिरजेच्या या कुलौकिकावर पोलिसांनी यानिमित्ताने चार...
ऑगस्ट 08, 2016
मुंबई - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी केलेल्या केलेल्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सडेतोड उत्तर दिले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकायचे नसतात, असा टोला कॉंग्रेस नेते नारायण...
ऑगस्ट 08, 2016
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)- शामली जिल्ह्यातील खामपूर गावातील एका चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील नऊ वर्षांची मुलगी रविवारी (ता. 7) सायंकाळी दुकानात गेली होती. यावेळी...
ऑगस्ट 08, 2016
पुरुषाची नजर निर्मळ झाल्याशिवाय स्त्रीच्या दुर्दैवाच्या दशावतारांचा अंत होणार नाही, ही गोष्ट येशू ख्रिस्तांनी तसंच संत तुकाराम महाराजांनी ओळखली होती. संतांनी नाठाळ पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची शिकस्त केली, तरीही स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये वाढच होत आहे. पुरुषाच्या नजरेतलं जहर आणि...
जुलै 23, 2016
मुंबई- ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. यामुळे ‘सैराट‘ सारख्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी, असे भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी म्हटले आहे. दहिसर मतदार संघातील आमदार असलेल्या चौधरी म्हणाल्या, ‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात...
जुलै 05, 2016
मुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि...
जुलै 04, 2016
मुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि...
जून 22, 2016
नवी दिल्ली - स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल 2300 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार...