एकूण 280 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
पुणे- कर्वेनगरमधील ५७ वर्षीय मकरंद कुलकर्णी यांचे एका बॅंकेमध्ये बचत खाते आहे. त्याच बॅंकेचे डेबिट कार्ड ते वापरतात. त्यांच्याव्यतिरिक्त संबंधित कार्डचा वापर अन्य कोणीही करत नाहीत. तरीही सप्टेंबर महिन्यात अचानक त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख रुपयांची रक्कम कोणीतरी काढून घेतली. याच पद्धतीने ६ ऑक्‍...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मज्जा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ’तर्फे आकाशकंदील बनविणे कार्यशाळा घेण्यात येणार असून, ती विविध ठिकाणी २८ ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.  लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे  - महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती, स्तनांचा कर्करोग यासाठी जनजागृती करणाऱ्या ‘पिंकथॉन’च्या वतीने साडी रन आणि कॅन्सर शिरो ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.  बाणेर येथील बालेवाडी हाय स्ट्रीटसमोरील टेनिस कोर्टावर नुकताच हा ‘साडी रन’ झाला, तर वेताळ टेकडीवर कॅन्सर ‘शिरो ट्रेक’ घेण्यात आला. या...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडलेली असतानाच शहरात हडपसर, बाणेर, औंध, सिंहगड रस्ता, येरवडा, शिवाजीनगर आदी ३० ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे घाटत आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या पुलांवर होर्डिंग्जद्वारे जाहिराती करून त्याद्वारे वर्षाला किमान पाच...
सप्टेंबर 22, 2018
पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची मोहोर उमटली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  पुणे महानगराचा गतीने विकास होण्यासाठी राज्य शासनाने पीएमआरडीएची...
सप्टेंबर 21, 2018
पुणे - ‘सकाळ’ माध्यम समूह व पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध एपीजी लर्निंग संस्थेतर्फे यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून  ‘क्‍लिकोत्सव’ या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी गणेशोत्सवादरम्यान काढलेले कोणतेही छायाचित्र स्पर्धक देऊ शकतात.  या स्पर्धेत कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकते....
सप्टेंबर 13, 2018
पुणे - ‘नो हॉर्न डे’निमित्त वाहतूक पोलिस, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहर व उपनगरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या निमित्त  विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. हडपसरमध्ये उपक्रम हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी...
सप्टेंबर 12, 2018
पुणे (औंध) : वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने होणारे ध्वनीप्रदूषण व दुष्परिणाम रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने आज 'नो हॅार्न डे' साजरा करण्यात आला. पुणे परिवहन विभाग, पुणे शहर वाहतूक पोलिस व लोकमान्य मल्टीपर्पज को.आॅपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने आयोजित 'नो हॅार्न डे' ला...
सप्टेंबर 07, 2018
पुणे - प्लायवूड व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे आवश्‍यक असते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे १४ परवाने घ्यावे लागतात. तसेच या व्यवसायासाठी बांधलेल्या अतिरिक्त शेडवरही मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते. त्यामुळे शहरातील प्लायवूड व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ‘पूना...
सप्टेंबर 07, 2018
पुणे - पश्‍चिम बंगाल येथील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष माजीद अन्सारी याचा खून करून पळालेल्या तिघांना पश्‍चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने चतुःशृंगी पोलिसांनी गुरुवारी बाणेर येथून अटक केली. नबाब हिदायतुल लेट नबीअल इस्लाम (वय 24), सयाम ऊर्फ लोटस अजीजउल हक (वय 22) व संजित जोगिंदर सहानी (वय 24, तिघेही रा...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - आपला लाडका बाप्पा स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी ‘सकाळ’ घेऊन येत आहे. गणेशमूर्ती घडवण्यास शिकवणारी अभिनव कार्यशाळा रविवारी (ता. ९) आयोजित केली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे...
सप्टेंबर 04, 2018
पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान नियोजित मेट्रोचे काम सुरू होण्याअगोदर या भागातील वाहतूक कोंडी फोडावी लागणार आहे. त्यासाठी प्रस्तावित तीन रस्त्यांचे काम पीएमआरडीएने करावे, अशी अपेक्षा हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केली आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी चौकात होणारी कोंडी पूर्णपणे...
ऑगस्ट 28, 2018
पुणे : महापारेषणची 132 केव्ही(किलोव्हॅट) क्षमतेची रहाटणी येथील वीजवाहिनी तुटल्यामुऴे बाणेर, बालेवाडी, पाषाणमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी (ता.28) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास 132 केव्ही एनसीएल उपकेद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीजग्राहंकानी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले...
ऑगस्ट 28, 2018
बाणेर : बाणेर रस्त्यावर यशदा पासून ते पुणे विद्यापीठ चौकपर्यंत दुचाकीसाठीचा स्वतंत्र ट्रॅक बनविण्यात आला होता. नारंगी रंगाचे प्लास्टिकचे 2/3 फुट उंचीच्या खांब लावून दुचाकी साठी वेगळा ट्रॅक बनविला होता.  त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना सोईचे झाले होते. तसेच चार चाकी वाहनांना ही दुचाकीचा अडथळा होत...
ऑगस्ट 28, 2018
बाणेर फाटा : औंध येथील दिशादर्शक फलकावरील मजकूरावर काही अज्ञात व्यक्तीनी काळे फासले आहे. त्यामुळे यावरील नावे अस्पष्ट झाली आहेत. बाणेरकडून परिहार चौक औंधकडे मार्गस्थ होताना बाणेर फाट्याजवळ सुरुवातीलाच हा फलक उभा आहे. मागील अनेक महिन्यापासून हा तसाच ठेवला आहे .यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या...
ऑगस्ट 27, 2018
बाणेर : बाणेर-बालेवाडी स्मार्ट सिटी होणार आहेत. परंतु अजूनही काही स्मार्ट नागरिक पदपाथावरच कार पार्क करतात. वाहतूक विभागाने अशा उल्लंघनांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यांवर चालतात. महापालिकेच्या वाहतूक विभागाने याची नोंद घ्यावी आणि योग्य कारवाई करावी.      
ऑगस्ट 27, 2018
पुणे - आपल्या लाडक्‍या बाप्पाची मूर्ती स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी देणारी अभिनव कार्यशाळा ‘सकाळ’ने ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. फिनिक्‍स मार्केटसिटी (विमाननगर), पाठशाळा (बाणेर व रहाटणी), क्‍लारा ग्लोबल स्कूल (हडपसर), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधांसह दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा या भावाने बीडीपी आरक्षणाच्या (जैव वैविध्य उद्यान) जागांची विक्री होत आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचा मोबदला देण्यासंदर्भात झालेल्या विलंबामुळे जागा मालकांकडून या जागांची अशी विक्री होत आहे. महापालिकेच्या विकास...
ऑगस्ट 23, 2018
पुणे - बीडीपी आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात जागामालकांना आठ टक्के टीडीआर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मोबदला किती मिळणार, त्यासाठी काय करावे लागणार, टीडीआर घेऊन करायचे काय, असे अनेक प्रश्‍न बीडीपी जागामालकांच्या मनामध्ये उभे राहिले आहेत. पुणे शहरात टेकड्यांचे...