एकूण 904 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
पिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकणार आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे कोणतीही औषधे सहजगत्या एका फोनवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्भनिरोधक...
ऑक्टोबर 15, 2018
सोमेश्वरनगर - ऑनलाइन कामे व शासकीय योजनांचा भडिमार यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. अशात बीएलओच्या कामाची सक्ती होऊ लागल्याने गुरुजी आणखी अस्वस्थ बनले आहेत. बीएलओ कामाविरोधात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महापालिका शिक्षक संघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिक्षण...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई - कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे २९ लाख प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले; परंतु जितक्‍या तुलनेत हे प्रशिक्षण दिले गेले, तितक्‍या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही. म्हणजे कौशल्य मिळाल्यानंतरही सुमारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 13, 2018
तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. त्यामुळेच रोजगार धोरणात कौशल्यविकास कार्यक्रम, उद्योजकतेला प्रोत्साहन या उपायांबरोबरच नव्या प्रकारच्या रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवे. यु वकांसाठी रोजगारनिर्मितीमध्ये भारत आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑक्टोबर 12, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक,...
ऑक्टोबर 11, 2018
मंचर येथील वैशाली सदाशिव बेंडे पाटील व सोनाली सतीश बेंडे पाटील यांनी आंबेगाव तालुक्‍यातील तीनशेहून अधिक महिलांना बाराही महिने हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी त्यांनी कणसे खरेदीसाठी शेतकऱ्यांबरोबर करार पद्धतीच्या शेतीचा प्रयोगही यशस्वीपणे राबविला आहे. आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी सध्या...
ऑक्टोबर 10, 2018
अमळनेर : केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून या योजनांचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली.  येथील छत्रपती...
ऑक्टोबर 10, 2018
पुणे - पुस्तकातून ज्यांना वाचलं, ऐकलं; पण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला नाही, ते दिग्गज आज त्यांच्यासमोर आले. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या यशाचं संचितही ऐकता आलं आणि भविष्याला दिशा मिळाली...  राज्याच्या विविध ग्रामीण भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव. निमित्त होते ‘पुणे...
ऑक्टोबर 10, 2018
औरंगाबाद - मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगत नोकरीची आस धरलेल्या बेरोजगारांना नकली नियुक्तिपत्र देऊन फसवणूक करण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. कर्मचारी नियुक्तीची आपली स्वतंत्र प्रणाली असलेल्या येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांना या "बनावटबाबूं'चा जाच सोसावा लागत आहे....
ऑक्टोबर 09, 2018
रत्नागिरी - ‘मातोश्री’वर केवळ पैसा चालतो. जिल्हा शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण मतदारांना काय मिळाले. बेरोजगारी, दरडोई घटते उत्पन्न, महामार्गाची रखडलेली कामे. तुम्ही फक्त मते द्यायची, त्याचा फायदा पुढाऱ्यांनी घ्यायचा. हे चित्र बदलायला हवे. आता कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. भोकेतील...
ऑक्टोबर 09, 2018
बीड - बीज भांडवल योजनेच्या प्रस्तावाच्या शिफारशीसाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना उद्योग निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. आठ) ताब्यात घेतले. शरद नारायण राठोड असे या निरीक्षकाचे नाव आहे. एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने बीज भांडवल योजनेतून कर्ज मिळावे, यासाठीचा प्रस्ताव...
ऑक्टोबर 08, 2018
बीड : पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना उद्योग निरीक्षकास रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी (ता. 8) सकाळी जिल्हा उद्योग केंद्रात घडली. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्कूलबस घेण्यासाठी बीज भांडवल योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी देऊन बँकेला शिफारस करण्यासाठी लाच घेताना उद्योग निरिक्षक शरद नारायण राठोड याला...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे वर्तमान सरकार लोकसभेची निवडणूकही या राज्यांच्या बरोबरीने घेण्याच्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा आग्रह हल्ली उच्चरवाने...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - सत्ताधारी भाजपमधून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या आशिष देशमुख यांनी आज सरकारवर पुन्हा आक्रमक टीकास्त्र सोडले. या सरकारमध्ये कोणताही वर्ग, व्यापारी, शेतकरी, महिला, बेरोजगार युवा समाधानी नसून, हे सरकार नपुंसक व वांझोटे असल्याची टीका त्यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
ऑक्टोबर 05, 2018
गेली सुमारे दोन वर्षे देशभराच्या विविध भागांत शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. त्यावर तात्कालिक दृष्टिकोनातून तात्पुरती उत्तरे शोधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांच्या मुळाशी जायला हवे. महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी कैफियत मांडण्यासाठी राजघाटाकडे निघाला असताना त्याला राजधानीच्या...
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...
ऑक्टोबर 04, 2018
औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात तीन लाख 74 हजार उद्योग बंद पडले. यामुळे 75 लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. बांधकाम, तेल, सूतगिरणीच्या क्षेत्रातील काम ठप्प झाले आहे. संघटित व असंघटित क्षेत्राला नोटाबंदी व जीएसटीची मोठी किंमत मोजावी लागल्याचा आरोप कामगार नेते, सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी...
ऑक्टोबर 03, 2018
मालेगाव : महापालिकेत सहा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर भरावयाच्या 34 पदांवरील 522 जागांच्या मेगा भरतीच्या मुलाखतीसाठी बुधवारी (ता.3) बेरोजगारांची जत्रा उसळली. सुमारे साडेतीन हजाराहून अधिक उमेदवार आल्याने चेंगराचेंगरी होण्याची भिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना पाचारण...