एकूण 10746 परिणाम
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : भाजपच नाही तर काँग्रेस, बसप, सप यांच्यासह डझनभर पक्षांना ईव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते, असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केला आहे.  सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्टचे नाव आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे....
जानेवारी 21, 2019
खामगाव : लोकनेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या परिवाराची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सखामगाव येथे भेट घेऊन कौटुंबिक जिव्हाळ्याचा परिचय आणून दिला. यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांचे...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला आगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आज मराठी भागातील बूथप्रमुखांशी संवाद साधताना तिळगूळ घ्या म्हणण्याऐवजी चक्क "तिळगूळ द्या,' असे उलटे...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनातील सर्व चित्ररथ महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याला वाहिलेले असावेत, असे फर्मान मोदी सरकारने काढले आहे. महाराष्ट्राचा प्रस्तावित चित्ररथही सेवाग्राम आश्रम किंवा मुंबईतून...
जानेवारी 21, 2019
बंगळूर : राज्याच्या राजकारणाला रोज नवी कलाटणी मिळत असून, जनतेचे औत्सुक्‍य वाढले आहे. "ऑपरेशन कमळ' काहीसे थंडावलेले असतानाच आता भाजपचेच सात आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीही ऑपरेशन कमळ केले नसल्याचे सांगतानाच युती सरकार भाजपच्या काही...
जानेवारी 21, 2019
कोल्हापूर - मनात येईल ते बोलायचे, मनात येईल ते करायचे, कुठलीही परवानगी घ्यायची नाही, कुठलेही टेंडर करायचे नाही. पण पहिले काम काय करायचे तर भूमीपुजन करायचे. हाच कारभार सत्ताधारी भाजपचा आहे, अशी टीका महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.  कोल्हापूर येथे काँग्रेस तर्फे...
जानेवारी 21, 2019
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे. करिना कपूर-...
जानेवारी 21, 2019
आपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल ती किंमत मोजून आणि अयोग्य उपायांचा वापर करून आपली सत्तेची पिपासा पूर्ण करणे हे आक्षेपार्ह असते. याला सत्तेची अतिरेकी लालसा म्हणतात. कॉंग्रेस पक्षाने...
जानेवारी 21, 2019
एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य...
जानेवारी 21, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा अनोखा फंडा वापरला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून युवक कॉंग्रेसनेही वेगळी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे.  भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या 23 कलमी कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील  प्रत्येक बूथ वर 5 कमळ काढण्यात येत...
जानेवारी 21, 2019
माढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती युवा सेनेचे विभाग अधिकारी जयदेव पवार व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील...
जानेवारी 21, 2019
मलकापूर (ता. कऱ्हाड) : दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी चक्क आज येथे धनगरी ढोलावर ताल धरला. त्यांना विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल बोसले यांनी साथ दिली. येथील पालिकेच्या प्रचारासाठी मंत्री जानकर यांनी आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धनगरांच्या ढोलावर ताल धरला. त्यांच्या समवेत...
जानेवारी 21, 2019
पुणे - पावसाळी गटारांची कामे विशिष्ट ठेकेदाराच्या हातात देण्यावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पावसाळी कामांची योजना गाळात जाण्याची चिन्हे आहेत. शहरात तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे बांधण्याचा सल्ला...
जानेवारी 21, 2019
लोकसभा निवडणुकीला जेमतेम तीन महिने बाकी असताना कोलकत्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या काही लाखांच्या सभेने भारतीय जनता पक्षाकडे आता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मित्रपक्ष शिल्लक राहिले असल्याचे दाखवून दिले आहे! किमान...
जानेवारी 21, 2019
यवत - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत भाजपचाच उमेदवार दिला जाणार आहे. येथे भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठीच निवडणूक लढवणार आहे. येथील निवडणूक जिंकायचीच, असा हिय्या भाजपने केला आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे,’’ असे या मतदारसंघाचे विस्तारक व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी...
जानेवारी 21, 2019
नागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केवळ दलितांची मते लाटण्याचे काम केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. भाजपबाबत दलितांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा...
जानेवारी 20, 2019
रोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर सीएफमध्ये करार होणार असून, या करारानंतर पेण अलिबाग या मार्गाचा प्रश्न मार्गी लागेल व या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अवजड...
जानेवारी 20, 2019
नगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने पाडलेला आश्‍वासनांचा पाऊस कसा खोटा ठरला, याच सरकारच्या काळात भ्रष्टाचार कसा वाढला आणि त्यात आश्‍वासने पूर्ण करण्यात सरकारचे अपयश यांसारख्या मुद्यांवर सडाडून टीका...
जानेवारी 20, 2019
गोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही यावरून राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान त्यांना काडीचीही किंमत देत नाही हे उघड झाले आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 0गिरीश चोडणकर यांनी आज...