एकूण 19706 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनिल दशरथ कुळमेथे (वय 29, पोलिस शिपाई), महेंद्र मारोती पोरेटे (24), रोहित कडते (21,...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी निम्म्या एटीएम मशीन म्हणजेच तब्बल 1.13 एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. एवढ्या प्रचंड...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली: व्हॉट्सअॅपने आज भारतातील नव्या टीमची घोषणा करत अभिजीत बोस हे व्हॉट्सअॅपचे भारतातील सीईओ असल्याचे जाहीर केले. व्हॉट्सअॅपची सूत्रे मुख्यत: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथून हलतात. अमेरिकेबाहेरील ही पहिलीच टीम असणार आहे. भारतातील टीम बोस यांच्या नेतृत्वाखाली गुरुग्राम येथून काम करणार आहे....
नोव्हेंबर 21, 2018
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आंबोली, शिरोडा आणि मालवण येथे टुरिझम पोलीस ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद या पर्यटन जिल्ह्यात देखील टुरिझम पोलीस देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.   केसरकर म्हणाले की या पोलिसांना सॉफ्ट स्किल म्हणजे वेगवेगळी भाषा शिकवली...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमार्तंगत नवव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात नैसर्गिक गॅस वितरणाचा श्रीगणेशा सुरु होणार आहे. पालघर येथून शंभर किलोमीटरवर नाशिकपर्यत भुमिगत वाहिण्याद्वारे गॅस आणून तो पुरविला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनीला काम मिळाले आहे.  साधारण 1600 कोटीची...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 21, 2018
इचलकरंजी - अवैध व्यवसायांचा कर्दनकाळ ठरलेल्या सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ती रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजीत कॉ. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करत रास्ता रोको करण्यात आला. विधानसभा युवक काँग्रेस व इचलकरंजी विधानसभा एनएसयुआय संघटना...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अमेरिका- इराक युद्धाच्या भौगोलिक कारणमीमांसेवर डॉक्‍टरेक्‍ट मिळविली आहे. आता त्यांची दिल्लीच्या भारतीय अनुसंधान परिषदेने उच्च संशोधनासाठी...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली - पोलाद व ॲल्युमिनियन उत्पादनांच्या आयातीवर अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाट शुल्काविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) धाव घेतली आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी ‘डब्ल्यूटीओ’ने एक समिती स्थापन करावी, अशी मागणी भारताने केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली. ‘डब्ल्यूटीओ’...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - सलग तीन सत्रात वधारलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने सेन्सेक्‍स आणि निफ्टीला झळ बसली. मंगळवारी (ता.२०) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३००.३७ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार ४७४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०७.२ अंशांच्या घसरणीसह १० हजार ६५६ अंशांवर बंद झाला. ...
नोव्हेंबर 21, 2018
काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते तेव्हा वीर सावरकर इंग्रजासमोर हात जोडून माफी मागत होते, असे वक्तव्य छत्तीसगड येथील एका प्रचारसभेदरम्यान केले होते. ही घटना ताजी आहे तोवरच औरंगाबादमधील सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या...
नोव्हेंबर 21, 2018
मडगाव : ईद जुलूससाठी रोषणाई करणाऱ्या किरण नाईक युवकास झालेल्या मारहाणीमुळे घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद रुमडामळ दवर्ली हाऊसिंग बोर्ड येथे उमटले. मंगळवारी रात्री दवर्ली हाऊसिंग बोर्ड झेंडे लावण्यावरून दोन गटात वाद झाला. यावेळी काही युवकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप एका...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता...
नोव्हेंबर 21, 2018
मंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले. यासाठी शहरातील लोकांचा तयार केलेल्या व्हीडीओची केंद्र शासनाने दखल घेतली असून, हा व्हिडीओ राज्य शासनाकडूनही स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी वापरला जाणार आहे...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई : काळाच्या पडद्याआड गेलेल्या, आलिशान तसेच राजघराण्यांच्या श्रीमंतीचा वारसा सांगणाऱ्या दुर्मिळ मोटारींचा (विंटेज कार) भारतात प्रथमच ऑनलाईन लिलाव होणार आहे. जुन्या जमान्यातील मात्र लाखात एक असलेल्या या गाड्यांच्या खरेदीसाठी शेकडो मोटारप्रेमींनी ई-लिलावात सहभाग घेतला आहे. मंगळवारी (ता.20)...
नोव्हेंबर 21, 2018
हनोई : भारत आणि व्हिएतनामसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या भारत-प्रशांत क्षेत्रातील सर्व वादावर शांततापूर्ण रीतीने तोडगा काढण्यासाठी भारत तयार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केले. विशेष म्हणजे या क्षेत्रात दक्षिण चीन समुद्रचा समावेश असून, चीन या भागावर वर्चस्व निर्माण...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नाही, या परिस्थितीने डिझेल किंवा टायरचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...