एकूण 62 परिणाम
ऑक्टोबर 07, 2018
मंगळवेढा-  तालुक्यासह इतर जिल्ह्यातील खून, दरोडे वाळूचोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात मोक्काअंतर्गत गुन्ह्याचे आरोप असलेला फरारी आरोपी रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे याला तामदर्डी येथे अटक करण्यात आली अटके दरम्यान सात ते आठ लोकांनी कुऱ्हाडी सह पोलिसांवरच हल्ला केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
सप्टेंबर 26, 2018
सोलापूर : मार्डी परिसरात मृतदेह सापडलेल्या संयुक्ता रमेश भैरी (वय 24, रा. मार्कंडेय वसाहत, सोलापूर) हिचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. तिचा कॉलेजचा वर्गमित्र सोमनाथ तारनाळकर (वय 24, सध्या रा. सोलापूर, मूळ- कलबुर्गी) याने सोमवारीच विजयपूर येथील गोलघुमटावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. संयुक्ताचा...
सप्टेंबर 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या धर्मपत्नी स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह यांच्या स्मृतिनिमित्त नुकतीच काव्यगायन स्पर्धा झाली. तीत आदर्श विद्या मंदिराचा दहावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळे...
सप्टेंबर 20, 2018
मोहोळ : मोहोळ पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत गांवात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी सोलापूर ग्रामीण विभाग यांच्याकडे रेकाॅर्डवरील गुन्हेगार शोधून यांना गावातून तडीपार करण्याचे फौजदारी प्रकिया संहिता १९७३ अधिनियमचे कलम १४४ (३...
सप्टेंबर 15, 2018
मोहोळ (सोलापूर) : गणेशोत्सव व मोहोरम या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांनी शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी संचलन केले. या उत्सवाच्या काळात जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्याला कायद्याचा चांगलाच बडगा दाखविला जाईल असे ही यावेळी पोलिस निरिक्षक कोकणे यांनी सांगितले...
सप्टेंबर 13, 2018
पुणे - ‘नो हॉर्न डे’निमित्त वाहतूक पोलिस, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहर व उपनगरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या निमित्त  विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. हडपसरमध्ये उपक्रम हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी...
सप्टेंबर 12, 2018
कोल्हापूर - पोस्टाने घरी आलेले क्रेडिट कार्ड पाकिटातून बाहेरही काढले नाही. तरीही तीन वेळा त्यावरून पैसे खर्च झाले आहेत.  क्रेडिट कार्डवरून झालेल्या फसवणुकीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिस ठाण्यात दादच दिली नाही. अखेर त्यांनी पोर्टलवरून ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल केला. पुढे याची प्रत जुना...
सप्टेंबर 05, 2018
औरंगाबाद - विना अनुदानित प्राध्यापकांनी शिक्षक दिनी म्हणजेच बुधवारी (ता. 5) 'भीक मागो आंदोलन' करुन शिक्षक दिन साजरा केला. विना अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढल्या नंतर त्यांचे अनुदानासाठी मुल्यांकन करण्यात आले, मात्र शासनाने नेहमीत त्रूटी काढत राज्यातील हजारो शिक्षकांना अनुदानापासून...
सप्टेंबर 04, 2018
मोहोळ (सोलापूर) - येथील मेहबूब नगर परिसरातील जागेत सुरु असणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून त्यामध्ये २६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २९ मोबाईल सह  १२ मोटार सायकली रोख रक्कम असा एकुन पाच लाख  चोवीस हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना...
ऑगस्ट 26, 2018
सटाणा : विद्रोही आणि संवादशील परंपरेवर वैचारिक आघात करीत समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे पुण्य कर्म संत गाडगेबाबांनी केले. त्यांनी ज्ञान व उपासनेच्या मार्गाकडे कधीही पाहिले नाही. जाज्वल्य श्रमप्रतिष्ठा व उपासनेत रामापेक्षा श्रमाची प्रतिष्ठा मोठी मानून लोकांना क्रियाशील बनविण्याचे महान कार्य...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : पुणेकर वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रस्त असताना, दुसरीकडे वाहतूक सुरळीत आणि जलद गतीने सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली "सिग्नल सिंक्रोनायझिंग' व्यवस्था अनेक वर्षांपासून कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. "सिग्नल सिंक्रोनायझिंग'साठी आवश्‍यक केबल टाकण्याचे कामही अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 13, 2018
पंढरपूरः मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या कारणावरुन मराठा समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलमे रद्द करण्यात यावीत. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी पंढरपूर तालुक्‍यातील चार प्रमुख नेत्यांनी आज (...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : पेट्रोलिंग सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाज घटकांसोबत आम्ही सातत्याने सुसंवाद ठेवला, यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आल्याचे मावळते पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.  बुधवारी प्रभू यांनी नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पदभार सोपविला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी...
ऑगस्ट 01, 2018
पिंपरी - देशातील सर्वाधिक उंचीचा निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात उभारलेला राष्ट्रध्वज (107 मीटर) वाऱ्याच्या झोताने सतत फाटत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गेल्या महिनाभरापूर्वी तो खाली उतरविला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी (15 ऑगस्ट) तरी या ध्वजाचे काम पूर्ण होऊन तो डौलाने फडकणे अपेक्षित...
जुलै 28, 2018
सोलापूर - गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सुटकेचा निःश्‍वास सोडला. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची मुंबईत वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाली आहे. ठाणे येथे उपायुक्त असलेले मनोज पाटील पोलिस अधीक्षक पदावर येणार आहेत. शहरातील पोलिस उपायुक्तांच्याही...
जुलै 25, 2018
कापडणे (ता.धुळे) : मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने (ता.धुळे) फाट्यावर अाज (ता.25) सकाळी साडेदहाला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात घोषणा देत, आरक्षण देत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी भाषणातून संताप व्यक्त केला. कापडणे येथे घंटानाद आंदोलन झाले. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली...
जुलै 14, 2018
सटाणा  : शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या नववसाहतींमधील रस्त्यांवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वसाहतीला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व स्थानिक...
जुलै 02, 2018
सागाव : येथील गावविहिरीतील गाळ तब्बल 22 वर्षानंतर नंतर काढण्यात आला. आता स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला आहे. पाण्याचे पूजन उत्साहात झाले. 1978 मध्ये तत्कालिन सरपंच बाबुराव दादा पाटील व सदस्यांच्या काळात गावविहिर बांधली होती. 1996 च्या दरम्यान विहिरीचे बांधकाम पडले. पुन्हा त्या विहिरीजवळ नविन...
जून 13, 2018
सटाणा - प्रयत्नांना जिद्द व चिकाटीची जोड दिल्यास जीवनात कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. मविप्र समाज संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाने शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करीत संपूर्ण राज्यात एक लौकिक प्राप्त केला असून, हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संस्कारपीठ...
मे 30, 2018
बेलापूर - पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ आणि विभाग स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, हे नोडल अधिकारी नेमून दिलेल्या विभागात संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी मदत करणार आहेत.  शहर...