एकूण 3 परिणाम
जुलै 14, 2018
सटाणा  : शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या नववसाहतींमधील रस्त्यांवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वसाहतीला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व स्थानिक...
जून 30, 2017
औरंगाबाद - शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष, उदासीन धोरणामुळे शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत असून रोज उगवणारा दिवस शिक्षण क्षेत्रात नवीन समस्या घेऊन येत आहे. सर्वांना आता नवीन जीआर कोणता येईल याची धास्तीच असते. एकीकडे अनेक शाळा विनाअनुदानित असताना महापालिकेकडून...
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...