एकूण 3486 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या दोन्ही टप्प्यातील कामांना निधीअभावी "ब्रेक' लागला आहे. मक्तेदार कंपन्यांना बॅंकांकडून मिळणारा अपेक्षित "फायनान्स'...
ऑक्टोबर 16, 2018
पाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या "अजुबा सायकलवर" स्वच्छता, एकात्मता, समता अाणि बंधुतेचा संदेश घेवून भारत भ्रमणाला निघाला आहे. या अजुबा सायकलला ब्रेक, सिट, चैन, गेअर व बेल यातले काहीच साधन नाही....
ऑक्टोबर 15, 2018
उल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.)...
ऑक्टोबर 13, 2018
मांजरी : घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणूक काढून स्थानापन्न झालेल्या देवीचा नवरात्रोत्सव धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विविध करमणूकीचे कार्यक्रम करून उत्साहात साजरा केला जात आहे. मांजरी बु्द्रुक, हडपसर, शेवाळवाडी, साडेसतरानळी परिसरात देवीचे दर्शन व दररोजच्या आरतीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 13, 2018
उंब्रज (सातारा) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेरले (ता. कराड) गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर स्वीफ्ट डिझायर कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले असल्याची घटना आज (शनिवार) पहाटे सहाच्या सुमारास घडली. सचिन संजय वळसे पाटील (वय ३० रा. वारजे पुणे),...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर - जमीन संपादनाला येत असलेल्या अडथळ्यामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर असलेला १५०० कोटींचा निधी आठ ते दहा दिवसात परत जाणार असल्याची माहिती महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी...
ऑक्टोबर 11, 2018
सरळगाव (ठाणे) - कल्याण - मुरबाड प्रवास सूकर होण्यासाठी शिवशाही बसच्या धर्तीवर मूरबाड आगारात नवीकोरी आराम बस दाखल झाली आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करून कल्याण-मुरबाड अशा प्रवासाला सुरवात झाली.    कल्याण - मुरबाड हा प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने त्रासाचा प्रवास होता....
ऑक्टोबर 11, 2018
नगर - नगर-पुणे महामार्गावर केडगावात गुरुवारी पहाटे व सकाळी दोन अपघात घडले. त्यामध्ये युवक व युवतीला अवजड वाहनांनी चिरडले. विठ्ठल अनभुले, अनामिक गायकवाड अशी दोन मृतांची नावे आहेत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करत वाहतूक रोखली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रदीर्घ काळ...
ऑक्टोबर 11, 2018
मोहोळ (सोलापूर) -  गुरे राखण्यासाठी फिरणाऱ्या गुराख्यांना अंदाजे ६० ते ७० वर्षे वयाचे वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ता. १० रोजी वडाची वाडी तालुका मोहोळ येथे उघडकीस आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.  याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (बुधवार) दुपारच्या दरम्यान मोहोळ ते...
ऑक्टोबर 11, 2018
बदल्या होऊनही रिलीव्ह न केल्याने फरफट; चार महिन्यांपासून कुटुंबांचीही आबाळ सातारा - वार्षिक सर्वसाधारण बदल्यांना चार महिने झाले तरीही पोलिसांना अद्याप मूळ ठिकाणाहून सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सहा वर्षे एका ठिकाणी सेवा बजावल्यानंतरही पोलिस दादाला बदलीच्या ठिकाणी जाता आलेले नाही. अनेकांनी बदलीच्या...
ऑक्टोबर 11, 2018
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरडींवर उपाययोजना व लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम अद्यापही प्रगतिपथावर आहे. सध्या खंडाळा एक्‍झिटपासून ड्युक्‍स हॉटेल, डीसी हायस्कूलजवळ लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम रस्ते विकास महामंडळाने सुरू केले आहे.  द्रुतगती मार्गावरील मुंबईकडील एक...
ऑक्टोबर 10, 2018
वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता. इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावर मळीमिश्रत पाणी आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वालचंदनगर जवळील खासगी कंपनी ठेकेदारच्या माध्यमातून मळीमिश्रित पाणी शेतामध्ये सोडत आहे. लासुर्णे जवळील बारामती-इंदापूर महामार्गालगत एका...
ऑक्टोबर 10, 2018
देवरूख - आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. मात्र हाच वाढदिवस बाहेर जाऊन साजरा करण्याची त्यांची उर्मी मृत्यूला अलिंगन देवून गेली. अंगावर काटा आणणारा हा क्षण सध्या पुण्यातील दुष्यंत वालगुडे अनुभवतोय. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर दाभोळेत कारचा अपघात झाला आणि दुष्यंतचा वाढदिवस साजरा...
ऑक्टोबर 10, 2018
देवरुख - भरधाव वेगातील गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी ७ च्या सुमारास रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा जवळच्या दाभोळे येथे घडला.  पुण्यातील दुष्यंत श्रीरंग वालगुडे (वय 28) हे मोटार (एमएच-12-पीटी-7642) घेऊन पाच मित्रांसह...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
ऑक्टोबर 09, 2018
सांगली - कवठेमहांकाळ-हिंगणगाव रस्त्यावर भरदुपारी मुकुंद उर्फ सोन्या श्रीकांत दुधाळ (रा. कोगनोळी) याच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील सरपंचास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. रमेश अप्पा खोत (42, रा. पिपंळवाडी) असे त्या सरपंचाचे नाव आहे. पुणे-...
ऑक्टोबर 09, 2018
रत्नागिरी - ‘मातोश्री’वर केवळ पैसा चालतो. जिल्हा शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण मतदारांना काय मिळाले. बेरोजगारी, दरडोई घटते उत्पन्न, महामार्गाची रखडलेली कामे. तुम्ही फक्त मते द्यायची, त्याचा फायदा पुढाऱ्यांनी घ्यायचा. हे चित्र बदलायला हवे. आता कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. भोकेतील...
ऑक्टोबर 09, 2018
धायरी - नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान ब्रेक फेल झालेल्या भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये अकरा जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नवले रुग्णालयामध्ये दाखल केले. हा अपघात आज सकाळी ११ च्या दरम्यान हॉटेल विश्‍वसमोर...
ऑक्टोबर 09, 2018
चार वर्षांत ३१ हजार किलोमीटरचे काम नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ‘करून दाखविले’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अत्यल्प मंत्रालयांपैकी नितीन गडकरींच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाने गेल्या चारच वर्षांत यूपीए-२ सरकारच्या पाच वर्षांच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. मंत्रालयाच्या...