एकूण 11358 परिणाम
जानेवारी 16, 2019
उस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान भारनियमन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कंदिलाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अद्यापही अंधारातच असल्याचे...
जानेवारी 16, 2019
औरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) गुन्ह्याची नोंद झाली. एका महिलेला नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने अत्याचार केल्याची माहिती पोलिस...
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जानेवारी 16, 2019
चेंबूर - गोवंडीतील पालिकेच्या पंडित मदनमोहन मालविया शताब्दी रुग्णालयात रुग्णांना अनेक दिवसांपासून पिण्यास दूध मिळत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, दूधपुरवठा करणारी गाडी काही दिवसांपासून येत नसल्याने रुग्णांची...
जानेवारी 16, 2019
सातारा - एएफएसएफ फाउंडेशनच्या वतीने यंदा एक जूनला एएफएसएफ सातारा नाईट चॅलेंजर मॅरेथॉन आयोजिण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://afsf.in/night-marathon/registration/ या संकेतस्थळावर 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी अशा या नाईट मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा...
जानेवारी 16, 2019
अंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत उपचार सुरू असताना त्यांच्या आईचेही निधन झाले. मंगळवारी (ता. 15) या दोघा माय -लेकराच्या पार्थिवावर दस्तगीरवाडी (ता. अंबाजोगाई) येथे एकाचवेळी...
जानेवारी 16, 2019
जळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. काही तरुणांनी या कुटुंबावर हल्ला चढवत तरुणीच्या आईचे कपडे फाडून मारहाण केली. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार...
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...
जानेवारी 16, 2019
नागपूर - सुनेला स्वयंपाक येत नाही, तिचा स्वभाव चांगला नाही, सासू क्षुल्लक कारणावरून छळ करते, या आणि अशा प्रकारच्या अनेक घरगुती कारणावरून सासू-सुनेमध्ये खटके उडायचे. मात्र, बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत या कारणांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. सासू-सुनेच्या बहुतांश वादाचे कारण सोशल मीडिया असल्याचे...
जानेवारी 16, 2019
सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव असल्याचे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी "सकाळ'ला सांगितले.  श्री मल्लाव पदावर येण्यापूर्वी 22 बस मार्गावर होत्या. सध्या 60 बस मार्गावर आहेत. आणखी 20 बस...
जानेवारी 16, 2019
पुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा?  तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो. कधी सुट्टी नाकारली जाते, तर कधी सुट्टी दिल्यानंतर ‘वैयक्तिक’ आयुष्याची माहिती काढली जाते. त्याहीपेक्षा अपमान करणे, अश्‍लील भाषेत बोलणे, कुठल्या शिस्तीचा...
जानेवारी 16, 2019
घोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी श्‍याम मारुती शिंगाडे (रा. वचपे, ता. आंबेगाव) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे.  याबाबत मिळालेल्या...
जानेवारी 16, 2019
बीड - जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळेच मागचे चार वर्षे टंचाई जाणवली नाही. टॅंकर लागले नाहीत. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे टंचाई आहे. "जलयुक्त'बाबत विरोधकांची टीका अभ्यासशून्य असल्याची टीका राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मुंडे यांच्या अध्यक्षतेत...
जानेवारी 15, 2019
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा नियोजन समिती बैठकीत त्यांनी उपस्थिती...
जानेवारी 15, 2019
सावंतवाडी - महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा; परंतु या खात्याचा मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर...
जानेवारी 15, 2019
कणकवली - सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळा, हायस्कूलमधील शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. ज्यांनी कधीही अध्यापनासाठी शाळेची पायरी चढली नाही अशांना नवीन शिक्षक नियुक्‍त्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाला हाताशी धरून अनेक संस्थांनी आपल्या शाळांतील सिनिअर शिक्षकांना अतिरिक्‍त...
जानेवारी 15, 2019
मल्लपुरम : नुकतेच शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दोन जानेवारीला पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या...
जानेवारी 15, 2019
जळगाव ः टाकरखेडा (ता. एरंडोल) येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गावात अतिसाराची लागण झाली आहे. यामुळे गावातील साधारण शंभर महिला व पुरुषांना अतिसाराचा त्रास जाणवू लागला असून, सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  साधारण दीड हजार लोकवस्ती असलेल्या टाकरखेडा...
जानेवारी 15, 2019
जळगाव/जामनेर - ॲड. विद्या राजूपत यांच्या हत्येने जामनेरच नव्हे तर जळगावातील कायदे वर्तुळही हादरले. स्वत: त्या शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या तर पती डॉ. भरत नेमके विरोधी शीघ्रकोपी व संशयी वृत्तीचे होते. क्षणात संताप येऊन ते काहीही करत, अशी माहिती समोर आली आहे. त्यातूनच वाद वाढत जाऊन भरत यांनी थेट विद्या...
जानेवारी 15, 2019
नरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी  नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....