एकूण 10508 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
महाड  : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हा मुद्दा हातातून निसटणार हे लक्षात आल्याने विरोधक ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हि बाब मराठा समाजाच्या...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अक्षयला विविध प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे अक्षयने सांगितले आहे. कोटकपूरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - ‘हर हिंदू की यही पूकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेचा भरवसा ‘रामभूमी’ अर्थात, नाशिकवर असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २२) रात्री नाशिक रोड रेल्वेस्थानकातून विशेष रेल्वेगाडी अयोध्येसाठी रवाना होईल. त्यामधून दीड...
नोव्हेंबर 21, 2018
पणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 21, 2018
पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. 14 ऑक्‍टोबरला ते दिल्लीतील एम्समधून हवाई रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर गोव्यात आले तेव्हापासून गोमेकॉतील एका सीटीस्कॅनसाठी वगळल्यास त्यांनी घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. अशातच जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी मनोहर पर्रीकर...
नोव्हेंबर 21, 2018
सावंतवाडी - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य हे कोणत्याही क्षणी अपात्र ठरू शकतात, परंतु त्या वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. ही कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले.  राष्ट्रीय...
नोव्हेंबर 21, 2018
देवळी (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या सोनेगाव (आबाजी) येथील बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानावर मंगळवारी (ता. २०) घडलेल्या घटनेमध्ये कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे पुढे आले आहे. भांडाराच्या कर्मचाऱ्यांना ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढण्यापासून खड्ड्यांमध्ये बॉम्ब टाकणे व ते...
नोव्हेंबर 21, 2018
खेड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शांने पावन झालेल्या अन्‌ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुंभाड येथील माळरानावर सातगाव ग्रामस्थांच्या सहभागातून १९२९ मध्ये शिवस्मारकाची उभारणी केली. याच ठिकाणी नव्या स्वरूपातील शिवस्मारक साकारण्यात येणार आहे. शिवस्मारक परिसराचे सुशोभिकरण, क्रीडा संकुल व...
नोव्हेंबर 21, 2018
देऊळगावराजा : गेल्या साडेतीन दशकापासून पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणारे व याच भक्तीचे फलित म्हणून 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शासकीय पूजेचा मान प्राप्त तालुक्यातील रोहणा येथील गणेशराव डोके यांचे कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन घेण्याअगोदर...
नोव्हेंबर 21, 2018
बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण झपाट्याने घटत असून, यंदा प्रमाणापेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्याच जिल्ह्याची पैसेवारी ही केवळ 46 इतकी आली असल्यामुळे दुष्काळाची झळ किती भयावह यांची प्रचिती येत आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - मराठ्यांनी एक डिसेंबरला जल्लोष करावा, असे जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मराठा समाजाला विशेष आर्थिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, हा प्रवर्ग म्हणजेच ओबीसी असल्याचा दावा ओबीसी...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.   सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 21, 2018
पुदुकोट्टी (तमिळनाडू) : तमिळनाडूतील "गज' वादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भेट दिली. तेथील नुकसानग्रस्तांना त्यांनी मदतीचे वाटप केले. केंद्र सरकारकडून मदत मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे त्यांनी सूचित केले.  पलनीस्वामी...
नोव्हेंबर 21, 2018
सातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता सात-बारा उताऱ्यावर सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव लागल्यानंतर कॉलेज उभारणीसाठी ‘डिपीआर’ तयार करण्यात येणार आहे.  सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - धनगर समाजाचा आदिवासी जातीत समावेश करता येणार नाही, असा अभिप्राय असलेला अहवाल अभ्यास गटाने दिलेला असला, तरी राज्य सरकार मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहे. धनगर समाजातील अनेक उपजाती आदिवासींपेक्षा मागास व आदिम असल्याचे संदर्भ देत राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती पत्र पाठवणार...
नोव्हेंबर 20, 2018
अमरावती : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मिसाईल प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या एका महिन्यातच या प्रकल्पाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. रशियाच्या एका कंपनीसोबत या संदर्भात करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच...
नोव्हेंबर 20, 2018
कणकवली - कृषी पंपांची जोडणी, जुने वीज खांब व वीज तारा बदलणे, गावागावात होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविणे आदींसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने 5 हजार कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे कालावधीत वीज पुरवठ्यातील बहुतांश समस्या मार्गी लागतील, असा विश्‍वास कंपनीचे संचालक विश्‍वास...