एकूण 41 परिणाम
सप्टेंबर 07, 2018
पुणे - राज्य सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्याचा निर्णय घेतला; पण जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. शिवाय, विकसकांची टाळाटाळ आणि गृहनिर्माण संस्थांची उदासीनता ही...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्‍चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना विकास झोन’मधील जमिनींचा दर विचारात घेऊन त्याच्या ४० टक्के दर बीडीपी जमिनींचा ग्राह्य धरून त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये...
जून 20, 2018
पुणे - अपुऱ्या जागेत असणारे कार्यालय... छताला पंखा नाही... लोकांची गर्दी झाली की बसायला जागा नाही.... स्वच्छतागृहही नाही... बाहेर खासगी गाड्यांची गर्दी... ही परिस्थिती आहे शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली कार्यालयाची. राज्याच्या महसुलात सर्वाधिक वाटा...
जून 19, 2018
विमानतळाच्या घोषणेनंतर भाव चौपट  पुणे -  पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील जमिनीतून सध्या सोन्याचा धूर निघू लागला आहे. येथील विमानतळाची घोषणा झाल्यानंतर जमिनींचे भाव चारपटीने वाढल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला मिळालेल्या महसुलावरून समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये पुरंदर...
जून 15, 2018
अनधिकृत बांधकामांच्या विषयाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अशा बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून त्यांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक यापूर्वीही असे अनेकदा आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, अशा...
जून 14, 2018
पुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्‍चित...
जून 13, 2018
पुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्‍चित...
मे 09, 2018
पुणे -  तीस आणि साठ चौरस मीटरपर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या घरांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कितपत मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मान्य असलेला आणि...
मे 08, 2018
मुंबई - मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील सरकारी जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यात महसूल विभागाने महसूल वाढवण्यासाठी सवलतींची खैरात केली आहे.  ब्रिटिशकाळापासून विविध कारणांसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील जमिनी भाडेपट्ट्यावर वैयक्‍तिक किंवा विविध संस्थांना काही...
एप्रिल 10, 2018
पुणे - "सर्वांसाठी घरे' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतला आहे. एकीकडे त्यासाठी राज्य सरकारकडून धडाधड निर्णय घेतले जात आहेत. दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक बेघर कसे होतील, असे निर्णयही सरकारकडून घेतले जात आहेत. सरकारच्या या दुहेरी निर्णयामुळे...
एप्रिल 08, 2018
पुणे : दस्त रजिस्टर करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागतात. अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येते. हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर व जिल्ह्यात शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे.  दस्त नोंदणी करताना दुय्यम...
एप्रिल 05, 2018
पुणे - पुनर्विकासासाठी सोसायटी आणि विकसक यांच्यात होणाऱ्या करारनाम्यात रहिवाशांना देण्यात येणारे भाडे, कॉर्पस फंड, स्थलांतरासाठी आलेला खर्च, ब्रोकरेज, अनामत रक्कम, बॅंक गॅरंटी यांसारख्या विकसकांकडून दाखविल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींवरील खर्च विचारात घेऊन त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा...
फेब्रुवारी 08, 2018
पुणे : पिंपळे गुरव येथील स्वस्वरूप शोधक साधक संस्था आयोजित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाडे बाबा महाराजांचा प्रेरणादायी अध्यात्मिक जीवन प्रवास, हस्तलिखित लेख, परीपत्रके, साधक अनुभव यांचा एकत्रित लिखाण असलेल्या सद्गुरू दर्शन स्मरणरिका या  लेखक डॉ. जयदीप काळे यांचा लिखित स्वरूपाचा सद्गुरू दर्शन (...
जानेवारी 24, 2018
पुणे - जीएसटी व नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच घरांच्या दस्तनोंदणीमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲथॉरिटी) मुळे ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण झाल्याने केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात गृहखरेदीमध्ये वाढ झाल्याचे...
नोव्हेंबर 19, 2017
पुणे - वाढत्या शहरीकरणामुळे महापालिका आणि हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. त्यामध्ये वीट, सिमेंट, खडी आणि वाळूमुळे हवाप्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे. शहर आणि जिल्ह्यात एका आर्थिक वर्षात सुमारे सव्वालाखाहून जास्त दस्तनोंदणी होते. त्यात ७०...
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - ऑनलाइन दस्तनोंदणीप्रमाणे आता विवाह नोंदणीची सुविधा पूर्णतः ऑनलाइन सुरू झाली आहे. राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याअंतर्गत विवाह इच्छुकांना विनामध्यस्थ व घरबसल्या विवाह नोंदणी करता येणार आहे; तसेच ई-पेमेंट, अर्जदारांना ई-मेलवर 30 दिवस...
ऑक्टोबर 30, 2017
धायरी - ‘‘संत साईबाबा हे खऱ्या अर्थाने धन्वंतरी होते. सबुरी ठेवली तर आयुष्य सुखकर होते आणि श्रद्धा दृढ असली, तर आरोग्य सांभाळता येते. त्यांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरी या दोन औषधांनी सगळ्या व्याधी बऱ्या होतात,’’ असे प्रतिपादन श्रीगुरू बालाजी तांबे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.  साईसमाधी शताब्दी...
सप्टेंबर 28, 2017
पुणे - संकेतस्थळावर ऑनलाइन विवाह नोंदणी प्रक्रियेत अर्ज भरलेल्यांना लग्नाच्या तारखेची नोटीस ई-मेलवरून दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना ई-मेल नोंदविला जाणार आहे. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. याबाबतची चाचणी यशस्वी झाली असून...
सप्टेंबर 26, 2017
नाशिक - दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा सोमवारी अचानक बंद पडल्याने राज्यात दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले होते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीचे काम ऑनलाइन केले जाते. या यंत्रणेवर "नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर'कडून (एनआयसी) देखरेख ठेवली जाते. प्रमाणापेक्षा अधिक डाटा झाल्यामुळे...
सप्टेंबर 19, 2017
कोल्हापूर - कुटुंबातील वारस नोंद अथवा जमिनीचे वाटप आता थेट तहसील कार्यालयात मोफत होणार आहे. यासाठी दुय्यम निबंधक अथवा न्यायालयात जावे लागणार नाही. तहसीलदारांच्या एका नोटिशीनंतर वारस नोंदीची प्रक्रिया तलाठ्याकडून होईल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती...