एकूण 4473 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून डिसेंबरअखेर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रे, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये...
डिसेंबर 15, 2018
औरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट अभिनेत्री जरिन खान आली होती. या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलिस बंदोबस्त न घेता खासगी बाउन्सर तैनात केले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरू होऊन तुंबळ...
डिसेंबर 15, 2018
सातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायच्या आहेत. कागदपत्रे गाडीसोबत बाळगण्यासाठी वाहनधारकांना करावी लागत असलेली तारेवरची कसरत व ती...
डिसेंबर 15, 2018
‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे.  टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या.  या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरु होऊन...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला मजूर म्हणून शेतीच्या कामावर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्या मुलीच्या प्रियकर आणि दोन दलालांना हुडकेश्‍वर पोलिसांनी अटक केली....
डिसेंबर 14, 2018
मुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे मोबाईल आणि पाकिटांच्या चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.  गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी वांद्रे...
डिसेंबर 13, 2018
धायरी  : धायरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 6 महिन्यांपुर्वी झाले आहे. 'पी अॅन्ड टी'च्या बॉक्समुळे अडथळा होत  असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता आहे. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळी खुप वाहतूक असते. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून हा अडथळा दूर करावा.  
डिसेंबर 13, 2018
पुणे  : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.
डिसेंबर 13, 2018
पुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरेस पडतो. तसेच बाहेर वाट पाहत असलेल्याना देखील आतील व्यक्तीने किती पैसे...
डिसेंबर 13, 2018
कल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली असून, दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असून त्या वाहनचालकाला आरटीओमार्फत दोन...
डिसेंबर 13, 2018
सोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या वयोगटातील मुलांचा यात समावेश आहे. कायद्याने अल्पवयीन मुलांना संरक्षण असल्याने त्यांना अटक केली जात नाही. काही दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवून सोडून दिले जाते,...
डिसेंबर 12, 2018
पुणे : चिंतामणीनगर येथील रिक्षा स्टॅन्डजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्याची आवश्यकता आहे. परिसरात कित्येक दुकाने, हॉटेल, चहाचे दुकाने, गॅरेज आहेत. पण सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे काही नागरिक उघड्यावर शौच करतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि चिंतामणीनगरमध्ये...
डिसेंबर 12, 2018
पुणे :  विमाननगर येथील गिगा स्पेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरील दुभाजकामधील पाईलाईनचा गैरवापर होत आहे. दुभाजकामध्ये असलेल्या रोपट्यांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकलेली असते. त्यातून या झाडांना पाणी पुरवठा केला जातो. पण येथील खाद्यापदार्थ विक्रेते पाईपलाईन कापुन पाण्याचे कॅन भरतात. पाणी चोरीमुळे...
डिसेंबर 12, 2018
कणकवली - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, वाहनचालक शैलेश कांबळे यांना खारेपाटण येथे जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या रस्ता कामगारालाही मारण्यात आले. बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात हा उद्रेक होता, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे, तर काहींनी...
डिसेंबर 11, 2018
महाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर धारधार शस्त्राने खुन करून स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या संदर्भात अनिलची आईने मुलगा अनिल याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार काल...
डिसेंबर 11, 2018
बालासोर (ओडिशा) : अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र "अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात 5 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या...
डिसेंबर 10, 2018
डेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या ठिकाणी परत अतिक्रमणे वाढली आहेत. शिवाय बेशिस्तपणे गाड्यांचे पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. नव्याने बांधलेल्या प्रशस्त...
डिसेंबर 10, 2018
पुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून या दुभाजकाची पुर्नरचना करावी.