एकूण 1143 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नांदेड : कमी किंमतीत सोन्याचे शिक्के देतो म्हणून पितळी धातूचे शिक्के देऊन लाखोंची फसवणूक करणारी टोळी मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या श्रावस्तीनगर भागातून अटक केली त्यांच्याकडून एक सोन्याचा सिक्का 209 पितळी धातूचे शिक्के आणि खंजर जप्त केली. पोलिस अधीक्षक संजय जाधव स्थानिक...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने 18 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यभरातील शिक्षक यात सहभागी झाल्याने दिवाळीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. सरकार कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत विनाअनुदानित शाळा...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...
नोव्हेंबर 17, 2018
नागपूर  - पांढरकवडा येथे "अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 23 वाघ मृत्युमुखी पडले आहेत. ...
नोव्हेंबर 17, 2018
अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत...
नोव्हेंबर 16, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची शिष्यवृत्ती...
नोव्हेंबर 15, 2018
अकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विभागायी आयुक्तालयात १९ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन विभागीय...
नोव्हेंबर 15, 2018
नांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड भाविक व अन्य हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना चांगली संधि उपलब्ध होणार आहे. या सेवेला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भविष्यात नांदेड- चंदीगड विमानसेवा...
नोव्हेंबर 15, 2018
पांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात  दाखल झाली. समिती सदस्यांनी अखेरच्या मोहिमेत सहभागी झालेल्या पथकातील शूटरसह कर्मचाऱ्यांचे इन कॅमेरा बयाण नोंदविले. प्रत्येकाच्या बयाणात तफावत असल्याची माहिती...
नोव्हेंबर 15, 2018
यवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर राज्य मिझोरममध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक 2019 च्या लोकसभेची नांदी असल्याने त्यासाठी केंद्रातील भारतीय जनता पक्षाने सर्वशक्ती एकवटली आहे...
नोव्हेंबर 14, 2018
चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. यामुळे एम.टेक.चे शिक्षण घेतलेल्या दोन युवकांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. त्यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन यंत्र तयार केले....
नोव्हेंबर 14, 2018
यवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता. १३) राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण समितीची चौकशी समिती दिल्लीतून यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी वाघिणीला ठार केले, त्या बोराटी...
नोव्हेंबर 14, 2018
छोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर जीनिअसची संख्या लक्षणीय आहे. नुकताच "कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात साडेसहा लाख जिंकलेल्या अकरा वर्षांच्या तुषित निकोसेची जगभरात चर्चा सुरू आहे....
नोव्हेंबर 14, 2018
नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...
नोव्हेंबर 14, 2018
संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना...
नोव्हेंबर 13, 2018
यवतमाळ :  टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता. 13) केंद्राची चौकशी समिती यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी वाघिणीला ठार केले, त्या बोराटी येथील घटनास्थळाची प्रात्यक्षिकाद्वारे...
नोव्हेंबर 13, 2018
यवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय...
नोव्हेंबर 13, 2018
कऱ्हाड : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी एकत्र येत पुणे येथे त्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. अरुणा ढेरे यांच्या पुणे येथील...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील या मुद्यावरील मतभिन्नता समोर आली आहे. वाघापेक्षा माणसांचा...