एकूण 2235 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा होणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 40 जागांबाबत कोणताच वाद नाही, असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता वर्तविली जात असतानाच रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र धोक्‍याचा इशारा दिला आहे. अशाप्रकारच्या कर्जमाफीमुळे सरकारसमोर असंख्य आर्थिक अडचणी...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम करण्याचा भाजपच्या प्रयत्नास राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निकालाने तडा गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राममंदिर मुद्याची भाजपने केलेली "लिटमस टेस्ट' सपशेल फेल ठरली असल्याचे...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 12, 2018
पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग, त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर व विनोद प्रसारित करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली - काँग्रेसच्या राजकीय पुनरागमनाच्या नांदीचे सूर कानावर पडू लागले असले, तरी खऱ्या नाटकाला म्हणजेच लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे; तसेच तीन हिंदीभाषक राज्यातील पराभव हे भाजपचे ‘भरत-वाक्‍य’ म्हणजे ‘अखेर’ नाही. एका अर्थाने मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही मुख्य प्रतिस्पर्धी राजकीय...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - पाच राज्यांच्या निकालाचे देशभर राजकीय पडसाद उमटणार असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेच्या नाकदुऱ्या भाजपला काढाव्या लागणार आहेत. कॉंग्रेस पक्षाने तीन राज्यांत दमदार कामगिरी केल्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात आणि केंद्रात मित्रपक्ष म्हणून...
डिसेंबर 12, 2018
पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येणे अद्याप बाकी आहे. आमदारकीचे सर्व उमेदवार आणि जिंकलेल्या राजकीय पक्षांचे मी अभिनंदन करतो. मात्र, तेलंगणात महागठबंधनाला सपशेल अपयश आले आहे, असे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा,...
डिसेंबर 11, 2018
देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला देशातून उखडून फेकण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पाचपैकी तीन राज्यांमध्ये वर्चस्व मिळवीत देशात आणखी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे....
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी संसद सत्रामध्ये महत्त्वाच्या...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल कॉंग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश व...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल कॉंग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश...
डिसेंबर 10, 2018
सिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्राध्यापिकेला निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी आज महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या संचालकांसह...
डिसेंबर 10, 2018
नगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. दुपारपर्यंतच्या आकडेवारीत शिवसेनेला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भारतीय जनता पार्टीला 14, काँग्रेसला पाच आणि बहुजन समाज पार्टीला नगरमध्ये...
डिसेंबर 10, 2018
धुळे : महापालिकेच्या येथील चुरशीच्या निवडणुकीत शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. यात विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. अद्याप विविध प्रभागांच्या सरासरी 8 ते 10 फेऱ्यांची मतमोजणी राहिली असल्याने निवडणूक यंत्रणेने दुपारी सव्वाबारापर्यंत एकही अधिकृत निकाल जाहीर...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...