एकूण 252 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे.  राज्यातील एकूण...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 10, 2018
नाशिक- कारवाई प्रिय म्हणून प्रसिध्द असलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कालिका यात्रा उत्सवातील पहिल्या मानाच्या आरती नंतर मंदिर आवारातील प्रसादाच्या स्टॉलला भेट दिल्यानंतर प्लॅस्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे आढळून आल्याने संतप्त झालेल्या मुंढे यांनी मंदिराच्या विश्‍वस्तांना धारेवर...
ऑक्टोबर 10, 2018
मुंबई - प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजाणीसाठी राज्यातील प्रत्येक दुकानदाराकडून प्लॅस्टिक वापरणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. त्यानंतर दुकानात प्लॅस्टिक आढळल्यास दुकानाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिला. राज्यातील प्लॅस्टिक बंदीचा आढावा...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई : राज्यातील प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मंत्रालयात पोहोचले. आज दुपारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात ठाकरे यांनी आढावा घेतला. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, ई वरिद्रन उपस्थित होते....
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू केली. कल्याण शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच भाजीमंडईत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 550 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. तसेच 53 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला...
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : महापालिकेच्या अन्न व परवाना विभागाच्यावतीने प्लॅस्टीक जप्तीची मोहिम सातत्याने राबविली जात असली तरी, अजुनही प्लॅस्टीकच्या पिशव्या सर्रास वापरात असल्याचे स्पष्ट झाले. खुद्द महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासमोरच प्लॅस्टीक पिशव्या आणून ठेवल्याचेही दिसून आले.  शासनाने 23 जूनपासून...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - राज्यात प्लॅस्टिकबंदी कायम असून, यापुढे व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याचा आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला.  मंत्रालयात राज्यातील प्लॅस्टिकबंदीसंदर्भात...
सप्टेंबर 14, 2018
सांगली - प्लास्टीकबंदीला तीन महिन्यांची स्थगिती मिळाल्याने बाजारात पुन्हा एकदा प्लास्टीकने ठाण मांडले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीसाठी सर्रास प्लास्टीकच्या साहीत्याचा वापर झाला आहे.  प्लास्टीक बंदीमुळे व्यापारीवर्गात अस्वस्थता निर्माण झाली होती. पर्यावरणप्रेमींनी मात्र जोरदार स्वागत केले होते....
ऑगस्ट 30, 2018
नाशिक : राज्यात पारंपरिक विटांची निर्मिती करतांना 50 हजारांपेक्षा जास्त विट निर्मिती करणाऱ्या विट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. मुंबईत मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने पारंपरिक विट भट्टीसंदर्भात...
ऑगस्ट 14, 2018
दाभोळ - पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये   कृषी विद्यापीठातील ३० कर्मचारी मृत झाले होते. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक आज जालगाव पांगारवाडीत झाली. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी...
ऑगस्ट 01, 2018
देहू - देहूरोड येथील पवना नदीचे सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी ३९ कोटी रुपयांचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प लष्कराच्या वरिष्ठ कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सरकारच्या आदेशानुसार २०१८ पर्यत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते.  राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने नद्यांचे प्रदूषण...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायण राणे यांची मदत घेतल्याने शिवसेना नाराज झाली आहे. आज बैठकीत मराठा आंदोलन हा शिवसेना-भाजप सरकारविरोधात काही बड्या नेत्यांनी रचलेला कट असल्याचा आरोप आमदारांनी केला, पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना नारायण राणे यांना मोठे...
जुलै 30, 2018
पिंपरी - शहरात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय चार याप्रमाणे ३२ पथके स्थापन केली आहेत. संबंधित बंदीला अनुसरून आवश्‍यक कार्यवाही करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती...
जुलै 27, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या. तोपर्यंत मेगाभरती करण्याची प्रक्रिया थांबवा, असे आवाहन केले आहे. कदम यांनी हे पत्र 20 जुलैला मुख्यमंत्र्यांना दिले असून, मराठा...
जुलै 20, 2018
दाभोळ - भोपण, पणदेरी, दाभीळ, पांगारी या दापोली तालुक्‍यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या खाडीपट्ट्यातील भोपण खाडीवर पुलाची मागणी ५२ वर्षानंतरही दुर्लक्षित आहे. आजही येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी आपला जीव टांगणीला ठेवून पावसाच्या पाण्यातून होडीतून दाभीळ येथील मॉडर्न हायस्कूल गाठावे...
जुलै 18, 2018
सोलापूर : प्लॅस्टिक बंदी मोहिमेंतर्गत आतापर्यंत शहरातील 98 व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 हजार 347 किलो प्लॅस्टिकही जप्त केले आहे.  राज्य शासनाने प्लॅस्टिकवर बंदी आणून कारवाईचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी 23...
जुलै 17, 2018
अकोला : शहर भूमिगत गटार योजनेमध्ये झालेल्या अनियमितता आणि पाटबंधारे व पर्यावरण विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय, सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या  कामांवर स्थगनादेश देवून पंधरा दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी आज दिले. भूमिगत गटार...