एकूण 14271 परिणाम
जानेवारी 16, 2019
बेळगाव - गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण पुन्हा बेळगावभोवती फिरु लागले आहे. पाच महिन्यांपूर्वी पीएलडी (प्राथमिक भू-विकास) बॅंकेपासून सरकारला लागलेले नाराजी आणि अस्थिरतेचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे, राज्यात राजकीय भूकंप झाल्यास त्याचे केंद्रबिंदू बेळगाव असणार आहे. सरकार कोणतेही...
जानेवारी 16, 2019
जयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी ते पत्र उघडल्यानंतर धक्काच बसला. कारण त्या पाकिटामध्ये होते वापरलेले कंडोम. विकास चौधरी व मनोहरलाल (रा. हनुमानगढ) यांनी माहिती अधिकाराखाली...
जानेवारी 16, 2019
इचलकरंजी - स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारतांना पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील ग्रामसेवक संभा शंकर उर्फ एस.एस. कांबळे (वय 48) हा रंगेहात सापडला. कबनूर येथील ग्राम पंचायत चौकात आज दुपारी त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.  या...
जानेवारी 16, 2019
मंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट...
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...
जानेवारी 16, 2019
कोल्हापूर - पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी बारा नाले अडविण्यात येणार आहेत. त्या कामासाठी शेती विभाग, नो डेव्हलपमेंट झोन तसेच औद्योगिक विभाग बदलून तेथील जागा नाल्यावरील बंधाऱ्यांसाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिका नगररचना विभागाने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. ही सभा शुक्रवारी (ता. १८...
जानेवारी 16, 2019
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध महामंडळांसाठी तब्बल ७३६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यातून विविध जातींसाठी बिनव्याजी कर्ज देण्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित सबला योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना...
जानेवारी 16, 2019
पुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानाव्यतिरक्त बांधकाम मजुरांना अतिरिक्त दोन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून (महाहाउसिंग) देण्यात येणार आहे. दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राज्यातील सुमारे तीस लाख...
जानेवारी 16, 2019
नाशिक - कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ घडविण्यासाठी राबविलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) निधीअभावी संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयामार्फत पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनुदान उपलब्ध करू शकत नसल्याचे ‘एआयसीटीई’च्या कौशल्य विकास विभागाने काही इन्स्टिट्यूशनला कळविले आहे....
जानेवारी 16, 2019
सोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला आहे. सध्या धरणातून भीमा नदीमध्ये आठ हजार १०० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.  धरणातून भीमा नदीमध्ये सोमवारी रात्रीपासून एक हजार...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या मुख्य तीन रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून, सात रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण या दहा पक्‍क्‍या रस्त्यांमुळे...
जानेवारी 16, 2019
वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर...
जानेवारी 16, 2019
तारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून कर्जाची कपात सुरू आहे. यावरून शेतकरी, सोसायटी, बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग होऊ लागले आहेत. कर्ज वसुली स्थगितीबाबतच्या शासन निर्णयात स्पष्टता...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक...
जानेवारी 16, 2019
पुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नुकतीच निवड झाली आहे. मंडळावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नव्याने नियुक्ती केल्यानंतर त्यांची पहिली बैठक नुकतीच झाली. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मोरे यांच्याशी...
जानेवारी 16, 2019
940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकडे वळवून आदिवासींचे 361 कोटींचे खावटी कर्ज माफ करत आदिवासी उपयोजनेच्या निधीवर राज्य सरकारने डल्ला मारत आवळा देऊन कोहळा काढला आहे. शेतीसाठी कर्ज...
जानेवारी 15, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येथे आले आहेत. शाही स्नान करुन कुंभमेळ्याची सुरवात झाली. या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उपस्थित भाविकांवर फुलांचा वर्षाव केला गेला. त्यानंतर या लाखो...
जानेवारी 15, 2019
लोणी काळभोर : येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये (डोम) 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास संस्था चालढकल करत असलेच्या निषेधार्थ, 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या वतीने मंकर सक्रांतीच्या निमित्ताने मंगळवार (ता. 15) पासुन संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत चक्री...
जानेवारी 15, 2019
नागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा  करण्याची वेळ आली आहे. टेका नाका परिसरातील हरपालसिंग मेहता यांनी चक्क घर जॅकच्या साहाय्याने उचलून पायाची उंची वाढविण्याचे काम सुरू केले आहे. नागपुरात...