एकूण 8808 परिणाम
डिसेंबर 15, 2018
राज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या हस्ते त्याचे शनिवारी (ता. 15) लोकार्पण होणार आहे. रशिया, चीननंतर भारतातील हे तिसरे अशाप्रकारचे विद्यापीठ आहे.  बडोद्यातील "द नॅशनल रेल्वे अँड...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राफेल...
डिसेंबर 14, 2018
वरोरा (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील वायगाव शिवारात शुक्रवारी (ता. 14) बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासांच्या आत कापूस वेचणी करणाऱ्या महिलेला बिबट्याने ठार केले. या परिसरात मागील एका महिन्यापासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. सात किमीच्या परिसरात आजवर...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. तर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.  राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा 99 जागांवर विजय झाला तर...
डिसेंबर 14, 2018
मुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया...
डिसेंबर 14, 2018
उरुळी कांचन - हातचलाखीने ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करुन, हिंगणगाव (ता. हवेली) येथील शेतकऱ्यास एका अनोखळी तरुनाने सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळासाहेब म्हस्कू थोरात (वय- ५९  रा. हिंगणगाव, ता. हवेली ) हे फसवणुक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असुन, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीचे आकर्षण बनलेल्या होम मैदानावर कोण प्रातर्विधी किंवा घाण करणार असेल तर त्यांना आता सावध व्हावे लागेल. जे कोण घाण करेल त्यास लाठीचा प्रसाद देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी होम मैदानावर पोलिसांचा स्वतंत्र तंबू असणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलिस...
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 14, 2018
वारजे - येथील फेडरल बॅंक नियमबाह्यरीत्या ग्राहकांकडून रोखीच्या व्यवहारांवर पंचवीस रुपये जास्त घेत आहे. ही फसवणूक असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.  श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठाच्या सह्याद्री नॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांची फी या बॅंकेत भरली जाते. विद्यार्थ्यांचे पालक आपली फी रोखीने या बॅंकेत भरतात;...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्‍नचिन्ह लावता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीचे विश्‍लेषण केले. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- गोलदाजी आणि फलंदाजीस अनुकूल ठरेल,अशा पध्दतीने नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी तयार झाली आहे. या अनुकूल खेळपट्टीमुळे चांगली धावसंख्या उभारण्याबरोबरच गडीही लवकर बाद होण्यास मदत होईल,असे महाराष्ट्र संघाचा अष्टपैलु खेळाडू केदार जाधव,प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याबरोबरच...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- रणजी स्पर्धेच्या "अ'गटात आणि गुणतालिकेतही अव्वल असलेल्या बलाढ्य सौराष्ट्र संघाशी उद्या(ता.14) पासून महाराष्ट्र संघाशी गाठ पडणार आहे. आघाडी आणि निर्विवाद विजयासाठी महाराष्ट्राला ही लढत महत्वाची असून अष्टपैलू केदार जाधव,कर्णधार अंकित बावणे,राहुल त्रिपाठी आणि घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नाशिककर...
डिसेंबर 13, 2018
लातूर : शेतकरी अडचणीत असल्यामुळे ‘शेतकरी नवरा नको’, असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रात्रदिवस शेतीत काम करणारा रोबो आपल्याकडे विकसित झाला तर त्याची विक्री करत शेतकऱ्यांच्या बऱ्याच मुलांना आपल्या रोजगाराचा प्रश्न मिटवता येईल. शिवाय, त्यांचे लग्नही आपोआप जुळेल, असे मत...
डिसेंबर 13, 2018
नांदेड : शेतातील शेडनेटसाठी एका शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी सहाय्यकास लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. १३) रंगेहात पकडले. हा सापळा धर्माबाद कृषी कार्यालयात टाकला.  धर्माबाद तालुक्यातील एक शेतकरी हा धर्माबाद कृषी कार्यालयात आपल्या शेतात शेडनेट टाकण्याचा प्रस्ताव घेऊन...
डिसेंबर 13, 2018
मोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह...
डिसेंबर 13, 2018
पणजी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप येथे कोणता पवित्रा घेणार याकडे घटक पक्षांचे तर घटक पक्ष काय करतील याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वाढदिवस आज साजरा झाल्यानंतर यादिशेने निर्णायक पावले टाकण्यात येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय आयुष...
डिसेंबर 13, 2018
ग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली, तरी अकाने यामागुचीचा प्रतिकार मोडून काढताना करावा लागलेला संघर्ष विसरता येणार नाही.  गेल्या वर्षी सिंधू या स्पर्धेत उपविजेती होती. या वेळी ‘अ’ गटातून...
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात...
डिसेंबर 13, 2018
पणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आज जंतरमंतरवर मुक्काम हलविला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अवलंबितांनी धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.  गोवा खाण...