एकूण 314 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
गोष्टीत असते तसे एक आटपाटनगर होते. तेथील जनता गोष्टीतल्या प्रमाणेच रंजलेली आणि गांजलेली होती. त्यांचा सारा दिवस सोशल मीडियावर जात असे. तेथे (पक्षी : आटपाटनगरात...सोशल मीडियावर नव्हे!!) दोघा ठकसेनांनी धुमाकूळ घातला होता. आम्ही त्या ठकसेनांचे नाव सांगणार नाही, कां की ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघेही...
नोव्हेंबर 18, 2018
शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
नोव्हेंबर 06, 2018
औरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी "ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्‍तेदारी व्हॉट्‌सऍप मेसेंजरने आपोआपच मोडीत निघाली. यंदाच्या दिवाळीत शुभेच्छांसाठी व्हॉट्‌सऍप "स्टिकर' धुमाकूळ घालीत आहे. स्टिकरचे बीटा व्हर्जन निवडक लोकांकडेच आहे. इतर वापरकर्ते केवळ...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : व्हॉट्‌सऍपवरील नवे दिवाळी स्टिकर्स असो वा फेसबुकवरील जीआयएफ...इन्स्टाग्रामवरील माय स्टोरी असो वा हाइकवरील अनोखे स्टिकर्स...अशा विविध माध्यमातून नेटिझन्स आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-मैत्रिणी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दिवाळीचा प्रकाशोत्सव सुरू झाल्याने शुभेच्छांचा वर्षावही सोशल...
ऑक्टोबर 21, 2018
नुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच "डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि इन्स्टाग्रॅमवरच्या फोटोंचा पाऊस बघून प्रेम किंवा आकर्षण तयार होतं. हे एक प्रकारे "मोबाईल-फोटो आकर्षण' असतं. चॅटिंगमधून अनेक गोष्टी सुरू होतात. "डिजिटल...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : हलाखीच्या परिस्थितीसमोर हतबल न होता तिने वृत्तपत्र विक्री सुरू केली आणि आता ती झाली आहे कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट. सोनाली चोरगे या वृत्तपत्रविक्रेतीची ही कहाणी. चौथीत शिकत असल्यापासून पहाटे पाच वाजता पेपर विकायला घराबाहेर पडणाऱ्या सोनालीने कष्टाने अनेक आव्हानांचा सामना केला. शैक्षणिक आलेख...
ऑक्टोबर 15, 2018
मंचर (ता. आंबेगाव) : येथील बबनराव नामदेवराव शिंदे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ते डिंभे या मार्गावर असलेल्या गावांमध्ये "सकाळ' पेपरचे पार्सल पोचविण्याचे काम 17 वर्ष केले. संपर्क वाढल्याने पशुखाद्य विक्रीचा व कांदा बटाट्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरवातीला खडतर प्रवास करत असताना भाड्याने...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : "पिंपरी येथून वृत्तपत्रे घेऊन काळेवाडीत सायकलवर फिरून त्यांची विक्री करत असे. त्यावेळेस मला, वडिलांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकवीसशे रुपये दिले होते. माझ्या भावाने देखील घरोघरी वृत्तपत्रे टाकून बीई ची(इलेक्‍ट्रॉनिक्‍स) पदविका मिळविली'', अशा आठवणी वृत्तपत्र विक्रेते गोरख...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत...
ऑक्टोबर 14, 2018
सॅनफ्रान्सिस्को : "फेसबुक'मधील पाच कोटी नव्हे, दोन कोटी नव्वद लाख यूजर्सच्या खात्यांमधील वैयक्तिक माहिती हॅकर्सने मिळविली असल्याचे "फेसबुक'ने आज स्पष्ट केले. गेल्या महिन्यात हॅकिंगबाबतची घटना उघड झाल्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त झाली होती. आज "फेसबुक'च्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष गाय...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून "वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.वाचकांपर्यंत...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून "वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे....
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - सत्य- अहिंसेच्या विचारांची ताकद आयुष्यच बदलून टाकते, याची प्रचिती येरवडा कारागृहातून नुकत्याच सुटलेल्या 53 वर्षीय कैद्याला आली. बराकीत दुःख विसरण्यासाठी गायलेल्या गाण्याने त्यांना तुरुंगात रेडियो जॉकी बनवले. यातून सुरू झालेल्या सुरेल वाटचालीत शांतता- अहिंसेचा मार्ग सापडल्यावर पुढील...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वर्षभरात जमा होणाऱ्या सुमारे 83 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या संस्था दोन हजार 840 कोटी रुपये खर्च करतात; मात्र तरीही त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होतच नाही. कचरा व्यवस्थापनासाठी...
ऑक्टोबर 02, 2018
शहरातील देहव्यापार झाला "हायटेक' नागपूर : शहरातील लॉज, फार्महाउस, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर ऍण्ड स्पा व लेडीज जिममध्ये सुरू असलेला देहव्यापार "हायटेक' झाला आहे. ब्युटी पार्लरमधील देहव्यापाराचा धोका पाहता अनेक महिला दलालांनी आंबटशौकिनांना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. व्हॉट्‌...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. "स्वाईप टू रिप्लाय' आणि "डार्क मोड' अशी या फिचरची नावे आहेत. याआधारे युजर्सना व्हॉट्‌सऍपचा वापर करणे अधिक सोपे ठरणार आहे. ऍण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी दोन्ही...