एकूण 1646 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे आरक्षण धोक्‍यात न आणता आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करावा, यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मार्ग सत्ताधारी युतीने स्वीकारला आहे....
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्‍चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यासोबत दुष्काळी...
नोव्हेंबर 17, 2018
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...
नोव्हेंबर 16, 2018
इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 'संविधान बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 14 नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील...
नोव्हेंबर 12, 2018
मंगळवेढा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिलांना राजकारणातील विविध पदावर संधी दिल्याने महिलाही आपले कतृत्व सिध्द करू लागल्या असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील भाळवणी ते राष्ट्रवादीच्या तालुका महिला राष्ट्रवादीच्या...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - क्‍लब ऑफ महाराष्ट्र, काका कुवा मॅशन, गोखले हॉल, स. प. महाविद्यालय, काँग्रेस भवन अशा अनेक वास्तू पुणे आणि पुण्याबाहेर उभारणारे वास्तूतज्ज्ञ नरहर गणपत पवार यांचा दाखला देऊन, ‘पुणेकरांनी पवारांबद्दल मेहेरबानी कधीच दाखविली नाही,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी...
नोव्हेंबर 12, 2018
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर मापदंड होऊ शकत नाही. त्यावरून केवळ राजकीय हवेचा रोख कोणत्या दिशेला आहे याचे आकलन होऊ शकते. वर्तमान राजवटीचे सहनायक व सत्तापक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : कॉलेजमध्ये असतानाच शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांनी राजकारणात जायचं ठरवले होते. वयाच्या 26 व्या वर्षी शरद पवारांना तशी संधी देखील मिळाली आणि ते विधानसभेवर निवडून गेले. परंतु श्रीनिवास पाटील यांनी मात्र वेगळा मार्ग निवडला. त्यासंबंधीचा किस्सा आज एका मुलाखती दरम्यान पवार यांनी सांगितला....
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे 'पुणे...
नोव्हेंबर 11, 2018
देशापुढं आणि राज्यापुढं अनेक प्रश्‍न असले, तरी ते सोडवण्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची आहे. समाज आणि देशाला एक ठेवणाऱ्या नीतिमूल्यांवर आधारित आंतरिक प्रेमाचा झरा शाळा आणि महाविद्यालयांतल्या भावी पिढ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.  दीपावलीचे फटाके आनंदानं उडवून झाले, तर पणतीच्या...
नोव्हेंबर 10, 2018
बारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला, तरच काही प्रमाणात गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 09, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील श्री बाबीर देवस्थान व रुई गावच्या विकासासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 6 कोटी 90 लाख 52 हजार रुपयांचा विकासनिधी आणला असून, बाबीर देवस्थानच्या परिसराचा कायापालट झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आराेग्य समितीचे...
नोव्हेंबर 09, 2018
हिंगोली : सध्या राज्यात सर्वत्र सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंगोलीच्या शिष्टमंडळाला दिल्या आहेत. हिंगोली येथील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिपावलीनिमित्त...
नोव्हेंबर 09, 2018
बारामती - राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहिल, आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- लोकसभा निवडणुकीतील आघाडीसाठी "फिफ्टी-फिफ्टी'च्या सूत्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसने दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर...
नोव्हेंबर 05, 2018
बारामती शहर : दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरवात संगीतमय झाल्याने रसिक बारामतीकरांचा आनंद द्विगुणित झाला. पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने आयोजित शारदोत्सवात पहिल्या दिवशी अश्विनी पवार कार्तिकेयन व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार पी.टी. नरेंद्रन यांच्या भरतनाट्यमच्या विविध नृत्यप्रकारांनी बारामतीकरांना...
नोव्हेंबर 05, 2018
कोल्हापूर - साखर कारखान्यांनी कायद्यानुसार एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे. दरम्यान, साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना दिली.  दरम्यान, प्रतिक्विंटल साखरेचा दर वाढविल्याशिवाय अथवा शासनाच्या मदतीशिवाय साखर...
नोव्हेंबर 04, 2018
पिंपरी : केंद्र सरकार राफेल विमान खरेदीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकत नाही, याचा अर्थ दाल में कुछ काला है, असे म्हणणे चुकीचे ठरणार नसल्याची थेट टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केली. दिवंगत भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे रहाटणीमध्ये...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जागावाटपासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असले तरी चाळीस लोकसभा मतदारसंघांचे सूत्र निश्‍चीत झाल्याची माहिती आहे. तर, चार लोकसभा जागा आघाडीत सहभागी होणाऱ्या घटक पक्षांसाठी वगळून इतर चार लोकसभा मतदारसंघ वाटपावर घोडे अडल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले...