एकूण 3906 परिणाम
जानेवारी 21, 2019
नाशिक : सत्तर टक्‍के संस्थांनी शासनाने मागविलेली माहिती उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित तीस टक्‍के संस्थांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भरतीवरील बंदी उठवावी, अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी...
जानेवारी 21, 2019
पाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या आविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील २०...
जानेवारी 21, 2019
सोलापूर : शिक्षण विभागाने शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. दरम्यान, भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी गुरुजींनी आगामी निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी भरती मार्गी लावावी अन्यथा निवडणुकांत हिसका दाखवूण असा इशारा डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष...
जानेवारी 21, 2019
हिंजवडी - जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्‍यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्‍वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे २४ सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्‍या फोडण्याचा विक्रम केला होता...
जानेवारी 21, 2019
नारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले? अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण घेऊ शकतात. हे दाखवून दिले आहे, जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्या पुढाकारातून ऊस तोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांच्या...
जानेवारी 21, 2019
पिंपरी - ‘‘पालकांनी स्वत:च्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. त्यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवते, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलांमधील विशेष प्रावीण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे,’’ असा सल्ला द लर्निंग लेन्स अकादमीचे संचालक इम्रान शेख...
जानेवारी 21, 2019
कास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून जावळी तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकीव या शाळेची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून केवळ तीन शाळांची निवड झाली असून, त्यात जिल्ह्यातील एकीव ही...
जानेवारी 20, 2019
लातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी उलटी स्थिती पाहायला मिळत आहे. शाळेतील वर्ग खोली घुशींनी पोखरली आहे. सेवक नसल्याने चक्क शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरच शाळेची, शाळेतील स्वच्छतागृहाची...
जानेवारी 20, 2019
सुरवातीच्या काळात राज्यकर्त्यांचं बरं होतं. कार्यकर्त्याच्या घरचे त्याला सांभाळून घ्यायचे. कार्यकर्ता तसाच कुणाच्या तरी सतरंज्या उचलत म्हातारा व्हायचा आणि शेवटी घरातल्या बाजेवर पडून पडून शेवटचा श्वास घ्यायचा. आता तशी परिस्थिती नाही. ही सगळी अशी परिस्थिती बघत होतो. विचार करत होतो. तेव्हा अवधूत...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
जानेवारी 19, 2019
स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती. कॉंग्रेसपासून विभक्त होऊन स्थापन झालेल्या "राष्ट्रवादी'चाही जिल्ह्यात चांगलाच जोर होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाला जिल्ह्याने साथ दिली. अगदी जिल्हा परिषदेपासून...
जानेवारी 19, 2019
जळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक...
जानेवारी 19, 2019
पुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती...
जानेवारी 18, 2019
सहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल चालवण्याचा प्रवास 32 दिवसांत पूर्ण केला. यावेळी फ्लॅस्टिक वापर करू नये व महिला सशक्तीकरण असा संदेश देत अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश...
जानेवारी 18, 2019
शाहूवाडी - कुंभवडे (ता.शाहूवाडी) येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिक्षक नसलेने विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होते आहे. त्यामूळे ग्रामस्थांनी आज विद्यार्थासह थेट शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशाद्वारावरच शाळा भरवून प्रशासनाचा निषेध केला व शिक्षक देण्याची मागणी केली. त्यामूळे पंचायत...
जानेवारी 18, 2019
जळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये बुधवारी (ता. 16) महापालिकेच्या तीन बालवाडी सेविका सर्वेक्षणासाठी गेल्या असता त्यास विरोध करीत एक व्यक्ती या सेविकांच्या अंगावर चाकू घेऊन धावून आला. याबाबत...
जानेवारी 18, 2019
स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती. कॉंग्रेसपासून विभक्त होऊन स्थापन झालेल्या "राष्ट्रवादी'चाही जिल्ह्यात चांगलाच जोर होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाला जिल्ह्याने साथ दिली. अगदी जिल्हा परिषदेपासून...
जानेवारी 18, 2019
सांगली - जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रापुढे  कुशल मनुष्यबळाची चणचण ही सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे. विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण संपताच पुण्याकडे धावतात. त्यामुळे उद्योगांना कुशल कामगार मिळत नाहीत. उद्योजकांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. मिरज-कुपवाडदरम्यान स्वतःचे औद्योगिक  प्रशिक्षण केंद्र (...
जानेवारी 18, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मात्र, उच्च श्रेणी मुख्याध्यापाकांची फेरपदस्थापना प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास अजूनही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र...
जानेवारी 17, 2019
पुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करुन त्वरीत अनुदान द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन...