एकूण 125 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
पिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली जाईल. मुळा-मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत केंद्राच्या साह्याने लवकरच काम सुरू केले जाईल,’’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून १३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.  आढळराव म्हणाले, जुन्नर न्यायालय इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत सुमारे दोन वर्षांपासून मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 09, 2018
जुन्नर - पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील साठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळेतील 41 प्राथमिक तसेच 13 माध्यमिक शिक्षकासह, दोन केंद्र प्रमुख, प्रत्येकी एक विस्तार अधिकारी, लिपीक, विषय तज्ञ व अपंग समावेशित शिक्षक अशा शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी...
ऑक्टोबर 04, 2018
वाघोली - जागा मालकाने अडविलेले वाघोली ते बकोरी दरम्यानचे 400 मीटर लांबी असलेले रस्त्याचे काम नाट्यमय घडामोडीनंतर पोलिस बंदोबस्तात अखेर सुरू झाले. दुसऱ्या मतदार संघातील एका आमदाराच्या दबावामुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी ऐन वेळी घेतलेली कोलांटीउडी. दुसरी कडे आजच काम सुरू करण्याबाबतची जिल्हा परिषद...
सप्टेंबर 21, 2018
नारायणगाव - ‘‘मी पत्ता ओपन केल्यास आमदाराची पळता भुई थोडी होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्‍कील होईल. थोडे थांबा, मी अस्त्र बाहेर काढते. आमचा नाद करायचा नाय,’’ असा इशारा  शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांनी दिला. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सभेत त्यांनी आमदार शरद सोनवणे...
सप्टेंबर 17, 2018
पुणे  - पुणे-नाशिक लोहमार्गावर पारंपरिक रेल्वेचा आराखडा तयार झाला असला, तरी या मार्गावर स्पीड रेल्वे सुरू करता येईल का?, यासाठी पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने (एमआरआयडीएल) सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांना अवघ्या दोन तासांत...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : प्रारूप मतदार यादीमध्ये किमान दोन ते अडीच लाख तरुण नवमतदारांची नोंदणी अपेक्षित होती. परंतु दहा हजारांच्या जवळपास नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांनी नावनोंदणीसाठी पुढे यावे. तसेच, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. यावेळी...
सप्टेंबर 14, 2018
राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या आणि नेहमी वाहतूक कोंडी होत असलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या तीन किलोमीटर भागाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे रुंदीकरण झाल्यावर वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे.   पुणे-नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर टप्प्यावरील ज्या रस्त्यांना...
सप्टेंबर 08, 2018
नारायणगाव - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मुस्लिम महिलांच्या ट्रिपल तलाकची चिंता आहे. मात्र महिलांना पळवून नेण्याची भाषा वापरणाऱ्या आमदार राम कदम यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री कोणाला सोबत घेऊन राज्यकारभार करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी महिलांचा अवमान केला असता, तर...
सप्टेंबर 05, 2018
जुन्नर - लेण्याद्री ता.जुन्नर येथील अष्टविनायक गणेश मंदिराकडे जाणारे भाविक व अन्य लेण्यांकडे जाणारे पर्यटक यातील फरक ओळखता येणे शक्य होत नाही, तसेच कर आकारणीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे शक्य नाही यामुळे येथील प्रवेश शुल्क रद्द करण्याबाबत पुर्नविचार व्हावा असा स्पष्ट अहवाल भारतीय पुरातत्व विभागाचे...
सप्टेंबर 01, 2018
नारायणगाव - पुणे-नाशिक महामार्गालगत येथे ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभा करण्यात आलेल्या जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांच्या शासकीय गाडीवर दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या शासकीय वाहनावर कारवाई केल्याने कायदा...
ऑगस्ट 31, 2018
मांजरी - रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नो हॉकर्स झोन, मोकाट डुकरे, झोपडीधारकांचे पुनर्वसन, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम आदी हडपसर मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली.  खासदार आढळराव म्हणाले, "हांडेवाडी व महंमदवाडीकडे...
ऑगस्ट 31, 2018
चाकण - पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. ग्रामीण भागातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आदींसह इतर प्रमुख पोलिस ठाण्यात किमान ५० पोलिस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुण्यात झालेल्या जिल्हा...
ऑगस्ट 29, 2018
ओतूर (पुणे) : ओतूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात माजी आमदार कै.श्रीकृष्ण रामजी तांबे बहुउद्देशीय स्टेडियमचे (कुस्ती आखाडा) काम पूर्णत्वाकडे असुन येत्या श्रावणी सोमवारी (ता. 3) सप्टेंबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे आमदार शरद सोनवणे...
ऑगस्ट 25, 2018
हडपसर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हडपसर येथील किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली.  किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीने अचानकपणे १३१ कामगारांना बडतर्फ केल्यानंतर हे सर्व कामगार...
ऑगस्ट 25, 2018
केंद्रीय रस्ते विकास महामंडळामार्फत आयएलएफएस या कंपनीला बीओटी तत्त्वावर खेड ते सिन्नर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम देण्यात आले होते. कामाला फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरवात झाली. हे काम ऑगस्ट २०१६ पर्यत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, गेल्या चार वर्षांत पुणे जिल्ह्यात नऊ भूसंपादन अधिकाऱ्यांच्या बदल्या...
ऑगस्ट 21, 2018
जुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनीं दिली. देवस्थानने तीन महिन्यांपूर्वी याबाबतचा...
ऑगस्ट 21, 2018
पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत रस्त्याच्या कामाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करणार असून, नोव्हेंबरमध्ये रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे...
ऑगस्ट 11, 2018
राजगुरुनगर - पुणे-नाशिक महामार्गावर, खेड-सिन्नरदरम्यान होत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामातील, बाह्यवळणांच्या रखडलेल्या कामाला जबाबदार असणाऱ्या आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क लिमिटेड या ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच सदर कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना विनाविलंब काम सुरू करण्याचे...
ऑगस्ट 02, 2018
मांजरी : येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सध्याचे फाटक दोन वर्ष बंद राहणार आहे. त्यामुळे होणारी वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी शेजारील जुने रेल्वे फाटक सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेवरून त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक...