एकूण 392 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. भारतातील शिक्षण पद्धती, अन्य देशांच्या तुलनेत माफक शुल्कात होणारे शिक्षण आणि विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या उपलब्ध...
नोव्हेंबर 15, 2018
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदने मंजूर केला आहे.  सिरीसेना यांनी 26 ऑक्‍टोबरला पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांना...
नोव्हेंबर 14, 2018
श्रीलंका हा हिंदी महासागरातील छोटासा बेटांचा देश. दक्षिण आशियात भारतानंतर लोकशाही प्रगल्भतेने राबविणारा देश म्हणून श्रीलंकेची ख्याती सर्वश्रुत आहे. दुर्दैवाने याच देशात लोकशाहीचे धिंडवडे कशा प्रकारे निघत आहेत, याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगासमोर येत आहे. मिळालेली सत्ता काहीही...
नोव्हेंबर 09, 2018
मिझोराममध्ये भारत व जपानच्या सैन्याचा "धर्म गार्डियन" हा संयुक्त सराव सध्या चालू आहे. जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामात्सु म्हणतात, "" अशा प्रकारचे संयुक्त सराव व सहकार्य नजिकच्या भविष्यात वारंवार होण्याची शक्‍यता आहे."" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ते 29नोव्हेंबर दरम्यान जपानला दिलेल्या...
नोव्हेंबर 04, 2018
साडवली - देवरुख न्यु इंग्लीश स्कुलचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटर आर्ट गॅलरी येथे होणार आहे. ६ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन आहे. जलरंग व अॅक्रॅलीकवर मांडवकर यांचे प्रभुत्व असुन आधारवड हा विषय घेवून मानवी जीवन व निसर्ग यांची सांगड घालत हि चित्रे...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
नोव्हेंबर 01, 2018
नामपूर, जि. नाशिक - शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचली असली तरी शिक्षण व रोजगार यांच्यात मोठी दरी असल्याने बेरोजगारीची समस्या वाढली आहे. रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बुलबुल बँजो निर्मितीच्या छंदातून स्वप्न साकारण्याची किमया मोराणे (ता...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई  - सरकार प्रगतीचा दावा करीत असले, तरी भारतातील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे जागतिक भूक निर्देशांकाच्या (ग्लोबल हंगर इंडेक्‍स) अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार जगातील भूकबळींच्या 119 देशांत भारत 103 व्या क्रमांकावर असून, शेजारील देशांत आपल्यापेक्षा समाधानकारक परिस्थिती आहे. तसेच, जागतिक...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. "लोटस' नावाच्या संकेतस्थळावरून ते सट्टा घेत असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. आरोपींकडून 17 मोबाईल, एक लॅपटॉप तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.  अंकित कोठारी...
ऑक्टोबर 24, 2018
विशाखापट्टणम - कितीही धावांचे आव्हान दिले तरी भारताला हरविणे कठीण आहे, याची जाणीव झालेला वेस्ट इंडीजचा संघ गोलंदाजीत तरी कमजोर पडला आहे. रविवारच्या पराभवानंतर सावरण्याच्या आतच त्यांना उद्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार व्हायचे आहे. भारताच्या वर्चस्वापेक्षा विक्रमांचीच अधिक उत्सुकता असेल....
ऑक्टोबर 22, 2018
गणपूर (ता. चोपडा) - दोंडवाडे (ता. चोपडा) येथील रहिवासी दिनेश मधुकर साळुंखे येत्या १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टिव्हल २०१८ मध्ये आपली कळसूत्री बाहुल्यांची कला सादर करणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक देशांमध्ये सादरीकरण केले आहे. आजच्या संगणक युगात...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्लीः बॉलिवूडमधून सुरू झालेले MeToo चे वादळ विविध क्षेत्रांमध्ये घोंघावू लागले आहे. दररोज #MeToo च्या माध्यमातून नवनवी प्रकरणे उघड होऊ लागली आहेत. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आज एक धक्कादायक प्रकरण समोर...
ऑक्टोबर 06, 2018
पाली - आकर्षक आणि दुर्मिळ ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरु जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. ते राज्याचे राज्य फुलपाखरु आहे. आकर्षक निळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रांग छटांचे व मखमली पंखांचे हे फुलपाखरु बघणार्यांचे लक्ष वेधते.  हे फुलपाखरु फक्त भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. महाराष्ट्रात भीमाशंकर...
ऑक्टोबर 01, 2018
इस्लामाबाद : "सिल्क रोड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामार्फत भारताला शह देत अरबी समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या चीनचा हेतू सफल होण्याची शक्‍यता दिवसेंदिवस धूसर होत चालली असून, आता पाकिस्तानही यातून अंग काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.  'सिल्क रोड'द्वारे अरबी समुद्र व...
सप्टेंबर 25, 2018
मालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक पक्षाचे इब्राहीम महंमद सोल्ही यांनी माजी एकाधिकारशहा अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचा जोरदार पराभव केला आहे.  लोकशाहीवादी अध्यक्ष अहमद नशीद यांनी 2012 मध्ये...
सप्टेंबर 25, 2018
नागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना "सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या जाते. मुंबईनंतर नागपूरला देहव्यापाराचे उपक्रेंद्र मानल्या जाते. विदेशातील ललनांसह भारतील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त राज्यातील मुली उपराजधानीतील देहव्यापारात...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
सप्टेंबर 21, 2018
जळगाव ः उलानबतार (मंगोलिया) येथे झालेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स आशियाई चषक स्पर्धेमध्ये भूषण देशमुखने ज्युनिअर- 2 म्हणजे 17 वर्षाखालील वयोगटात रौप्य पदक प्राप्त केले. भूषणच्या माध्यमातून खानदेशास पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीयस्तरावर जिम्नॅस्टिक्‍स या प्रकारात सहभागाची संधी मिळाली होती.  मु. जे....
सप्टेंबर 21, 2018
नागपूर - अजनी चौकातील केपीएन हॉटेलमधील हायप्रोफाइल ‘सेक्‍स रॅकेट’वर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दलाल प्रणिता जयस्वालसह दोन रशियन युवतींना ताब्यात घेतले. ‘सकाळ’ने ‘सेक्‍स रॅकेट’बाबत बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १२ तासांतच पोलिसांनी देहव्यापाराचा भंडाफोड केला, हे विशेष....
सप्टेंबर 17, 2018
पुणे - ""सैन्य दलांमधील परस्पर सहकार्य वाढविणे आणि दशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे, हा लष्कराच्या संयुक्त सरावाचा उद्देश आहे. यातून कोणत्याही देशाला आव्हान देण्याचा प्रयत्न नाही,'' असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी स्पष्ट केले.  "बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फोर...