एकूण 203 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद - राज्याच्या दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या निविदा अंतिम झाल्या आहेत. आगामी महिनाभरात या कंपन्यांना वर्क ऑर्डर देण्यात येऊन कामाला प्रत्यक्षात आरंभ होणार आहे. 706 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या एकूण लांबीपैकी 153 किलोमीटर लांबीचा रस्ता औरंगाबाद...
ऑक्टोबर 04, 2018
नाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी अजूनपर्यंत संपादित न झालेल्या जागेच्या संपादनासाठी पुन्हा एकदा प्रशासन कामाला लागले. सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी राहिलेल्या गटातील भूधारकांना नोटिसा देण्याचे काम सुरू झाले. इगतपुरीत पेसा गावामुळे दिरंगाई होत असल्याने येत्या 6 तारखेपर्यंत हे काम...
ऑक्टोबर 04, 2018
नाशिक - येत्या शुक्रवारी (ता. 5) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, शुक्रवारी ते नाशिक जिल्ह्यातील कामाचा आढावा घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाची किंमत 46 हजार कोटींवरून आता 55 हजार कोटी रुपये झाली आहे. या सुधारित किंमतीस सरकारने मान्यता दिल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर या नव्या महामार्गाची सुरवातीला 24 हजार कोटी रुपये किंमत ग्राह्य धरण्यात आली होती....
सप्टेंबर 20, 2018
औरंगाबाद - समृद्धी महामार्गालगत तयार करण्यात येत असलेल्या ‘युटिलिटी कॉरिडॉर’मधून सुविधांची चाचपणी करण्यासाठी एमएसआरडीसीने ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (प्रस्ताव) मागविले आहेत. या रस्त्यालगत गॅस, ऊर्जा पोचविण्यासाठीचे जाळे, इंधन वाहिनी, ऑप्टिकल फायबर नेटवर्क आदींच्या चाचपणीसाठी सुमारे तीन महिने अभ्यास...
सप्टेंबर 06, 2018
मोठमोठे थाळ वाजल्याचा ध्वनी चिनी सम्राटांच्या प्रासादात घुमला. सम्राट काय टाय मिंग उठले. पायघोळ झग्यातून बाहेर कसे यायचे, ह्याचा त्यांनी काही काळ विचार केला. उठल्याउठल्या चिनी सम्राटाला परंपरेनुसार शाही चहा प्यावा लागतो. सम्राट चहा पीत असताना प्रासादातले वादक टांग टुंग रागात काही धुन छेडतात. गंभीर...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी असलेल्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत बांधणार आहे. नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल ७०५ कि.मी.ची भिंत उभारणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई -  महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निश्‍चित असे धोरण आखले आहे. प्रस्तावित...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई : महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गालगत आठ लाख झाडांची लागवड करण्यात येईल. त्यासाठी लखनऊमधील राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्थेचे मार्गदर्शन घेतले जाणार...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्‍चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना विकास झोन’मधील जमिनींचा दर विचारात घेऊन त्याच्या ४० टक्के दर बीडीपी जमिनींचा ग्राह्य धरून त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे...
ऑगस्ट 16, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १२० किलोमीटर राखण्याचे निश्‍चित होत आहे. हा वेग भारतीय वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने झेपणार का? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
जुलै 30, 2018
भवानीनगर - ‘‘मला माहिती होते, फक्त गुजरातमधूनच दूध येऊ शकते. मग मी रेल्वे स्थानकावरच बसून राहिलो. संसदेचे अधिवेशन असल्याने मला अटक करायला सभापतींचीच परवानगी लागणार होती. त्यामुळे बिनधास्त होतो. सरकार आंदोलन चिरडणार होते, हे माहिती होते. म्हणूनच आम्हीदेखील शिवाजीराजांच्या गनिमीकाव्यानेच लढलो आणि...
जुलै 22, 2018
सोलापूर : देशाला उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी 'मेक इन इंडिया' आणि राज्यात 'मेक इन महाराष्ट्र' असे अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतांश देशाचे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनसह अन्य काही देशांचे दौरे केले. परंतु, रोजगार...
जुलै 13, 2018
नागपूर : नाणारचा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी व पर्यावरणपूरक असला, तरी नागरिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.13) विधान परिषदेत दिले. स्थानिकांच्या विरोधासह शिवसेना, तसेच विरोधी पक्षांनीही या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. गेले काही दिवस...
जुलै 05, 2018
औरंगाबाद : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या "समृद्धी महामार्गा'साठी लागणाऱ्या जमिनीपैकी 87 टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण जागेच्या 98 टक्के जमीनमालकांची संमती प्राप्त झाली असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अधिकारी राधेशाम मोपलवार यांनी "सकाळ'ला दिली.  सातशे किलोमीटर लांब आणि...
जुलै 04, 2018
नागपूर - राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरला पावसाळी अधिवेशन होत असताना सरकारला वेठीस धरणाऱ्या अनेक मुद्‌द्‌यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकार विरोधी शेकडो वादग्रस्त व अडचणीत आणणारे आरोप बरसणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 04, 2018
औरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणारा, सातशे किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग कुठेही विमान उतरविण्यासाठी वापरला जाऊ शकणार आहे. सलग पाच किलोमीटरचा सरळ पट्टा असलेल्या रस्त्यावर विमान उतरविणे शक्‍य होईल. या महामार्गाचे रेखांकन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समृद्धी महामार्ग...
जून 29, 2018
मुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या "गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' निविदा प्रक्रिया आणि...
जून 29, 2018
मुंबई - राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी...